एकूण 53 परिणाम
डिसेंबर 12, 2019
न्यूयॉर्क : 'टाइम मासिका'च्या 'पर्सन ऑफ द इअर'चा बहुमान यंदा हवामान बदलांच्या विरोधात काम करणाऱ्या स्वीडनच्या ग्रेटा थनबर्ग हिला मिळाला आहे. ग्रेटा ही अवघ्या 16 वर्षांची असून, हा बहुमान मिळालेली ती आजवरची सर्वांत तरुण व्यक्ती ठरली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप शालेय विद्यार्थिनी...
डिसेंबर 05, 2019
समाजाचे व्यवस्थित पोषण होण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी जमिनीची धूप न होऊ देणे, मातीचे आरोग्य राखणे हे फक्त शेतकऱ्यांचे नव्हे, तर सर्वांचेच कर्तव्य आहे. तेव्हा लोकसहभागातून जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन असलेली लोकचळवळ उभारणे गरजेचे आहे. आजच्या जागतिक मृदा दिनानिमित्त.  ‘जमिनीची...
डिसेंबर 03, 2019
सोलापूर ः शेटफळ (ता. मोहोळ) येथील डॉ. सतीश करंडे यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या (यूनो) जागतिक हवामान परिषदेसाठी (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 25) निवड झाली आहे. ही परिषद 5 ते 13 डिसेंबर या कालावधीत स्पेन मधील माद्रीद येथे होत आहे. जगभरातील 197 देशातील मान्यवर या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. सोलापुरातील...
नोव्हेंबर 22, 2019
वॉशिंग्टन : तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांचा वारसदार ठरविण्याचा चीनला अधिकार नसून, संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी यामध्ये लक्ष घालावे, असे आवाहन अमेरिकेने आज केले आहे. तिबेट हा आमचाच भाग असून, दलाई लामा यांचा वारसदारही आम्हीच ठरविणार असल्याचा चीनचा दावा आहे. ताज्या...
नोव्हेंबर 17, 2019
साओ पावलो : समान मानधन मिळत नसल्याच्या निषेधार्थ ब्राझीलमधील महिला फुटबॉलपटूंनी वेगळीच क्‍लृप्ती अमलात आणली. साओ पावलो राज्य स्पर्धेतील अंतिम सामन्याचा निकाल 3-0 लागला होता; पण महिला फुटबॉलपटूंना सापत्न वागणूक दिली जाते, हे दाखवण्यासाठी तोच निकाल 2.6-0 असा दाखवण्यात आला. साओ पावलोतील एरिना...
नोव्हेंबर 17, 2019
तलवारीपासून बंदुकीकडे, बंदुकीपासून बाँबकडे, नंतर अण्वस्त्रांकडे व आता कृत्रिम प्रज्ञेकडे असा आपल्या संहारक तंत्रज्ञानाचा प्रवास होत गेला. काही धोरणांमुळे अथवा अपघातामुळे चूक झाली तर येत्या काही वर्षांत कृत्रिम प्रज्ञेची शस्त्रं, अण्वस्त्रं आणि क्षेपणास्त्रं यांच्या संयुक्त वापरानं मनुष्यसृष्टी काही...
नोव्हेंबर 13, 2019
इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे अधिकारी कुलभूषण जाधव यांचा खटला लष्करी न्यायालयात सुरु आहे. मात्र, हा खटला आता दिवाणी न्यायालयात चालविण्यासाठी पाकिस्तानमधील इम्रान खान सरकार लष्करी कायद्यात दुरुस्ती करणार आहे. तसे झाल्यास हेरगिरीच्या आरोपावरुन अटक केल्याच्या विरोधात...
नोव्हेंबर 13, 2019
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या सैनिकांना ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून आश्रय दिला जात असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांतील (यूएन) अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात केला आहे. भारतीय-अमेरिकी वंशाच्या हॅले यांनी लिहिलेल्या ‘विथ ऑल ड्यू रिस्पेक्‍ट - ...
नोव्हेंबर 08, 2019
मेलबर्न - दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या सर्वांविरोधात कारवाईसाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न होणे आवश्‍यक आहे, असे ठाम प्रतिपादन भारताने आज केले. दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडणे आवश्‍यक असल्याचे सांगत भारताने पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली.  येथे आयोजित केलेल्या ‘नो मनी फॉर टेरर’ या विशेष...
नोव्हेंबर 08, 2019
हजारो गरजू विद्यार्थ्यांना आधार देत त्यांचे आयुष्य घडविणारे अच्युतराव आपटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेचा कार्यक्रम आज (ता. आठ) पुण्यात होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या ध्येयवादी आयुष्याचे हे प्रेरक स्मरण. सत्तावन्न वर्षांपूर्वी (१९६२ मध्ये) एम.ए.च्या अभ्यासाकरिता वर्षभर मला पुण्यात राहावे...
ऑक्टोबर 30, 2019
लंडन : मणिपूरचे राजे लैशेंबा सनाजौबा यांनी मणिपूर स्टेट कौन्सिल भारतापासून स्वतंत्र झाल्याची घोषणा लंडनमध्ये केली आहे. राजे लैशेंबा यांच्या दोन प्रतिनिधींनी लंडनमध्ये रितसर पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत भारतापासून मणिपूरला स्वातंत्र्य मिळाल्याचा बॅनरही लावण्यात आला होता....
ऑक्टोबर 26, 2019
बाकू (अझरबैजान) - ‘दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यावर तपासयंत्रणांच्या परस्पर सहकार्याचा आणि माहितीच्या आदानप्रदानाचा व्यापक आंतरराष्ट्रीय करार (सीसीआयटी-कॉम्प्रिहेन्सीव्ह कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल टेररीझम) करावा,’ अशा शब्दांत उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आज अलिप्त राष्ट्र चळवळीच्या (नाम)...
ऑक्टोबर 20, 2019
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी महाबलीपुरम किंवा मामल्लपुरम इथं दिलेली भेट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केलेली अनौपचारिक चर्चा हे दोन देशांतील ऐतिहासिक वगैरे वळण असल्याचं नेहमीप्रमाणं सांगितलं जातं आहे. कोणतेच मतभेद न सोडवता; किंबहुना त्यासाठी काहीही ठोस न करता ही भेट पार पडली. त्यानंतर...
ऑक्टोबर 16, 2019
चीनला अमेरिकेवर मात करायची आहे. अमेरिकेच्या चीनविरोधी व्यूहापासून भारताला रोखण्याचेही त्याचे उद्दिष्ट आहे. भारताचे बळ वाढू नये म्हणून पाकिस्तानसह शेजारील देशांमार्फत जखडण्याचे चीनचे डावपेच आहेत. त्यामुळेच एकमेकांच्या संवेदनशील मुद्द्यांवर सामंजस्याचे आवाहन हे फसवे ठरते. प्रेम आणि मैत्रीचा मार्ग...
ऑक्टोबर 14, 2019
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरकडे कोणाला सुनवायचे म्हटलं की कधीच शब्द कमी पडत नाहीत. मग ते तो क्रिकेट खेळत असताना असो किंवा आता पूर्व दिल्लीतून भाजपचा खासदार झाल्यावर असो. 2008-2011 मध्ये सर्वाधिक फॉर्मात असणाऱ्या फलंदाजांमध्ये गौतम गंभीरची गणना केली जाते. अशा या रोकठोक मते मांडणाऱ्या गौतम...
ऑक्टोबर 14, 2019
सिलानपिनार (तुर्कस्तान) - सीरियाच्या सीमेवर असलेल्या एका गावावर तुर्कस्तानच्या सैन्याने ताबा मिळविला असल्याचा दावा तुर्कस्तानने केला आहे. कुर्द बंडखोरांशी लढत असलेल्या तुर्कस्तानने रास अल-अयान या गावावर बाँबवर्षाव करत त्यावर ताबा मिळविला.  अमेरिकेने या सीरियातून फौजा काढून घेतल्यानंतर आणि तुर्क-...
ऑक्टोबर 11, 2019
न्यूयॉर्क - दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आर्थिक मदत करणाऱ्या देशांचा भारताने आज संयुक्त राष्ट्रांच्या सभेत निषेध केला. या वेळी भारताच्या टीकेचा रोख पाकिस्तानवर होता.  आंतरराष्ट्रीय दहशतवाद नष्ट करण्यासाठीच्या उपायांबाबत आज आमसभेच्या सहाव्या समितीमध्ये चर्चा झाली. या...
ऑक्टोबर 11, 2019
नवी दिल्ली - काश्‍मीरप्रश्‍नी भारताविरुद्ध गरळ ओकून पाकिस्तानची तळी उचलणाऱ्या ब्रिटनमधील मजूर पक्षाचे नेते जेरेमी कोर्बिन यांच्याबरोबर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या अनाहूत गप्पाष्टकांवर भाजपने कडाडून टीका केली आहे. या चर्चेनंतर स्वतः कोर्बिन यांनीच माहिती देताना, गांधींबरोबर...
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं जाणीवपूर्वक...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : आर्मी एव्हिएशनला ३२ वर्षे झाली आहेत. हा कालखंड शौर्याच्या कथांनी भरलेला आहे. विविध कामांमध्ये सन्मान आणि सन्मान. श्रीलंकेत ऑपरेशन पवन दरम्यानच्या लढाया असो की, सियाचेन ग्लेशियर येथील २०  हजार उंचीवरील बर्फाळ युध्दभूमीवरील १९८४ चे मेघदूत ऑपरेशन यासह अनेक आव्हानात्मक स्थितीत, शौर्य व...