एकूण 1 परिणाम
December 20, 2020
कानपूर : भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम आहेत. त्यामुळे त्यांचा अल्पसंख्याक दर्जा काढून घ्यावा, असे वक्तव्य उन्नावमधील भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. या वक्तव्यावरून वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत. ''सध्या पाकिस्तानच्या तुलनेत भारतात मुस्लिमांची संख्या अधिक आहे. भारतातील...