एकूण 45 परिणाम
March 02, 2021
नवी दिल्ली- मागील आठवड्यात सोन्याचे दर बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसले होते. परंतु, सोमवारी जागतिक बाजारातील सकारात्मक घडामोडींचा परिणाम देशातील बाजारावरही झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली. दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचे भाव 241 रुपयांच्या तेजीसह 45520 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला....
March 02, 2021
इंधनाचे दर वाढत असताना सोमवारी एलपीजीही महाग झाले. त्यानंतर आता मंगळवारी सीएनजी, पीएनजीच्या दरातही वाढ झाली. कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यानच दुधाचे दर लिटरला शंभर रुपये करण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मात्र असे काही होणार नसल्याचं किसान मोर्चाने...
February 26, 2021
UPSC Success Story : पुणे : यूपीएससीचा प्रवास प्रत्येकाचा वेगळा असतो. आपल्या स्वप्नापर्यंत कोण लवकर पोहोचतं, तर कुणाला इथपर्यंत पोहचायला बरीच वाट पाहावी लागते. आणि त्यातही जर महिला कँडिडेट असेल आणि बरेच अडथळे अपयश वाट्याला येत असेल, तर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आज आपण...
February 19, 2021
प्रशासनात एक अधिकारी म्हणून आपला वेगळा ठसा उमटवलेल्या संकेत भोंडवे हे काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी 13 पुरस्कार मिळवले आहेत. त्यांनी आएएसची पाऊलवाट हे पुस्तक लिहिलं असून त्याच्या आठव्या आवृत्तीच्या निमित्तानं मुलाखतीवेळी त्यांनी प्रवास उलगडला.  प्रश्न...
February 17, 2021
नागपूर : आजच्या जगात प्रत्येकजण यशाच्या मागे धावत असतो. मात्र, प्रत्येकालाच यश मिळते असे नाही. त्यासाठी प्रयत्न करूनही अनेकजण कंटाळतात. मात्र, जे सातत्याने प्रयत्न करत असतात, त्यांना नक्कीच यश मिळते. यश आणि अपयशामध्ये फक्त स्वयंशिस्तीचा फरक असतो. यशस्वी लोकांमध्ये स्वयंशिस्त असते, तर अशस्वी...
February 17, 2021
UPSC Prelims 2021: नवी दिल्ली/ पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सनदी अधिकारी पूर्व परीक्षा अर्थात यूपीएससीची पूर्व परीक्षा येत्या २७ जूनला होणार आहे. तुम्ही जर या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पूर्व परीक्षेच्या काही खास टिप्स या ठिकाणी देत आहोत.  यूपीएससीच्या...
February 11, 2021
Valentine Special : पुणे : ७ फेब्रुवारीपासून व्हेलेंटाईन वीकला सुरवात झाली आहे. खास करून तरुण-तरुणींसाठी हा आठवडा खास असतो. असे लोक खूप कमी आहेत, जे करिअर आणि प्रेम या दोन गोष्टी एकत्रित हाताळतात आणि तरीही ते आपले ध्येय गाठण्यात यशस्वी होतात.  याच पार्श्वभूमीवर आपण २०१९चा यूपीएससी टॉपर कनिष्क...
February 11, 2021
सातारा : 'व्हॅलेंटाइन डे' जसजसा जवळ येतो तसतसं तरूणाईमध्‍ये प्रेमाचा अंकुर फुलत जातो. या दिवशी प्रियकर आपल्‍या प्रेयसीसमोर प्रेम व्‍यक्‍त करतो. युवक हा दिवस प्रेमाचा दिवस म्‍हणून साजरा करतात, परंतु असेही काही लोक आहेत जे एका गॅजेटवरती खूप मनापासून प्रेम करतात, चक्का त्या गॅजेटला I Love You सुध्दा न...
February 11, 2021
सातारा : भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) पुढील वर्षापर्यंत ब्रिटनमध्ये 1,500 तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने बुधवारी सांगितले. ब्रिटनचे व्यापारमंत्री लिझ ट्रस आणि टीसीएसचे मुख्य कार्यकारी...
February 11, 2021
UPSC CSE Prelims 2021: पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सनदी अधिकारी पदाची पूर्व परीक्षा येत्या २७ जून रोजी होणार आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी निर्धारीत केल्याप्रमाणे पूर्व परीक्षा २७ जून रोजी घेण्यात येईल. आणि याबाबतची सविस्तर अधिसूचना लवकरच यूपीएससीच्या...
February 10, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनामुळे मुंबईतील लोकल रेल्वे पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नव्हती. त्यामुळे मुंबईकरांच्या मदतीसाठी सातारा जिल्ह्यातील दहा आगारांतून तब्बल 100 एसटी बस मुंबईकरांच्या सेवेत पाठवण्यात आल्या. सध्या शाळा- महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे गावोगावी पुन्हा एसटी सुरू करण्याचा...
February 10, 2021
सातारा : अनेक वर्षांपासून रखडलेल्या शेंद्रे ते कागल रस्त्याच्या सहा पदरीकरण कामाची प्रक्रिया तत्काळ सुरू करून ‘बांधा-वापरा-हस्तांतरीत करा’ या तत्वावर काम सुरू करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिल्या. आज दिल्लीत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale...
February 10, 2021
सातारा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेतील (Civil Services Exam) विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला असून नागरी सेवा परीक्षार्थींना परीक्षेसाठी आणखी एक संधी देण्यासाठी केंद्र सरकार तयार झाल्याचे समजते. सरकारने याबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court)...
February 10, 2021
UPSC prelims 2021: नवी दिल्ली/ पुणे : कोरोना व्हायरस या जागतिक महामारीमुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. या काळात सर्व शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. यापासून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (...
February 06, 2021
शिवथर (जि. सातारा) : आरफळातील संत ज्ञानेश्वर माउलींच्या पायी वारीचे जनक संत हैबतबाबा यांच्या पावन भूमीत नेहमीच ज्ञानाचा जागर होताना दिसत आहे. अशाच छोट्याशा आरफळ गावच्या प्रथमेश उमेश पवार-पाटील यांनी गावचे नाव देशाच्या पटलावर उज्वल करून सन 2019 च्या झालेल्या UPSC परीक्षेत Central Armed...
February 06, 2021
UPSC: नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) कोरोना व्हायरसमुळे यूपीएससी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या उमेदवारांचा हा शेवटचा प्रयत्न (Attempt) होता, त्या उमेदवारांना आणखी एक संधी देण्याबाबत सुप्रीम...
February 05, 2021
मराठा आरक्षणावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. साधारण 10.30 वाजता ही सुनावणी होणार आहे. तर कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आणखी स्वातंत्र्य मिळेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कायद्यांची पुन्हा पाठराखण केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (...
February 05, 2021
UPSC Recruitment 2021: नवी दिल्ली / पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) विविध पदांवर भरतीसाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.  विशेष म्हणजे यासाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. अधिक माहितासाठी...
January 29, 2021
नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुण-तरुणींसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक चांगली संधी दिली आहे. ऑफिसर्स ग्रेड-बीच्या भरतीसाठीची एक नोटिस आरबीआयने प्रसिद्ध केली आहे. २८ जानेवारीपासून इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची मुदत १५ फेब्रुवारी...
January 28, 2021
नवी दिल्ली / पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (MAHA-Metro) १३९ जागांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते, त्यापैकी ८६ सुपरवायजर पदांसाठी आणि ५३ नॉन सुपरवायजर पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता आले नाही, त्यांच्यासाठी महा मेट्रोने आणखी एक संधी दिली...