एकूण 3 परिणाम
October 02, 2020
वॉशिंग्टन - अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांची रंगत वाढत असतानाच आता ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.  ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांची खासगी सल्लागार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया दोघांनी स्वत:...
September 30, 2020
वॉशिंग्टन - अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रंगत आता वाढत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन यांच्यात पहिलं प्रेसिडेन्शियल डिबेट बुधवारी सकाळी 6.30 च्या सुमारास सुरु झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात कोरोना व्हायरसच्या...
September 16, 2020
वॉशिंग्टन- इस्त्राईलसोबत झालेल्या ऐतिहासिक शांती करारावर आज संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि बहारिनने स्वाक्षरी केली. वॉशिंग्टन स्थित व्हाईट हाऊसमध्ये हा सोहळा पार पडला. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतची घोषणा केली. या करारामागे ट्रम्प यांचा मुत्सद्दीपणा असल्याचं म्हटलं जातंय....