एकूण 426 परिणाम
मे 25, 2019
राज्यातील 3.93 लाख शेतकरी पात्र : पणनचा सरकारकडे प्रस्ताव सोलापूर - राज्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याअभावी शेतीची वाताहत झाल्याचे चित्र राज्यभर पहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर ते यंदा 28 फेब्रुवारी या कालावधीत कांदा विकलेल्या...
मे 24, 2019
मराठवाड्यातील निकाल धक्कादायक ठरले काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासाठी. तथापि, युतीला मिळालेले यश त्यांच्या भूमिकेला मिळालेला प्रतिसाद मानले पाहिजे. शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता मराठवाड्यातील उरलेल्या सात मतदारसंघांत शिवसेना- भाजप युतीने दणदणीत विजय मिळवला....
मे 22, 2019
परभणी, औरंगाबाद -  परभणी शहर व जिल्ह्यात पुन्हा आलेल्या उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळित झाले आहे. भाजून काढणारे ऊन, सायंकाळनंतर प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवार बाजार परिसरातील केंद्र शासनाच्या वेधशाळेत मंगळवारी (ता. २१) कमाल तापमान ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.  २६ मेपर्यंत...
मे 21, 2019
औरंगाबाद - सौरऊर्जेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मराठवाड्यात दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी वैयक्तिक सौर रूफ टॉप सिस्टीम बसवून आपला विजेचा प्रश्‍न निकाली काढला आहे. यामुळे रोज अंदाजे जवळपास पंधरा हजार किलोवॉटपेक्षा अधिक विजेची बचत होत आहे.  ऊर्जानिर्मिती करण्यावर बंधने आहेत. त्यातच विजेची चोरी आणि...
मे 21, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यातील रोजच्या दूध संकलनात मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलअखेर 24 हजार लिटरची घट नोंदली गेली आहे. उस्मानाबाद वगळता मराठवाड्यातील सातही जिल्ह्यांतील दररोजच्या दूध संकलनात कमी अधिक प्रमाणात घट नोंदली गेली आहे. चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांची होणारी आबाळ हे यामागील प्रमुख...
मे 21, 2019
मुंबई - राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी...
मे 21, 2019
सोलापूर - अभ्यासक्रम बदलूनही आधुनिक यंत्रसामग्री नाही, शिक्षकांची रिक्‍तपदे, संस्थाचालकांना केंद्र व राज्याकडून अनुदान न मिळाल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय, पदविका, आयटीआयकडे वाढलेला कल या प्रमुख कारणांमुळे विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे पाठ फिरविली आहे. या पार्श्‍वभूमीवर घटलेल्या...
मे 20, 2019
नऊ जिल्ह्यांतील काही गावांत टॅंकरने पाणी नांदेड - टंचाईने होरपळणाऱ्या गावांना पाणीपुरवठ्यासाठी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सरसावले आहे. बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधीअंतर्गत "व्यथा तुमची, जाण माझी' या न्यासामार्फत रविवारी नांदेडच्या जयसिंग तांड्यापासून महामंडळाचे महाव्यवस्थापक...
मे 16, 2019
मुंबई -  ‘‘सातारा, सोलापूर, बीड, नगर जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत,’’ अशी मागणी करणारे पत्र...
मे 15, 2019
शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थानची 'श्री'ची पालखी पंढरपूर वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह 8 जूनला सकाळी 7 वाजता निघणार आहे.  श्री क्षेत्र पंढरपूरला संतांच्या पालख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून जातात. 1968 पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारीची परंपरा सुरु आहे. यावर्षी पालखीचे हे 52 वे...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
मे 15, 2019
माळेगाव - ‘बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आजवर सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च झाले असून, उर्वरित कामांसाठी सुमारे २५० कोटींची आवश्‍यकता आहे. हा निधी शासनस्तरावर तातडीने उपलब्ध होण्यासाठी माझ्यासह पवारसाहेब प्रयत्न करीत आहेत. त्यानुसार १७ जून रोजी सुरू होणाऱ्या राज्य सरकारच्या अधिवेशनात आवश्‍...
मे 15, 2019
मुंबई - राज्याला दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत. चारा आणि पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यामुळे राज्यातील ग्रामीण भागात चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. सध्या नऊ लाख पशुधन या छावण्यांत आहे. दरदिवशी चारा छावण्यांची मागणी वाढत आहे. या चारा छावण्या शेतकऱ्यांची लाखमोलाची संपत्ती...
मे 13, 2019
उस्मानाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून शहरातील रसुलपुरा, बौद्धनगर भागातील महिलांनी सोमवारी (ता. 13) पालिकेत ठिय्या मांडला. सुमारे दोन तास पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू होते.  शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. उजनी योजनेची...
मे 13, 2019
औरंगाबाद - सरकारनी मालक गेल्याचं ५० आणि लेक गेल्याचं लाकबर रुपये हातावर ठिवलं; पण माझा उघडा पडलेला संसार पुन्हा नेटानं उभा करण्यासाठी धडपडतेय; पण दुष्काळ जगूबी द्यायनाय, असा उद्विग्न सवाल सिंदीफळ (ता. तुळजापूर) येथील विमल दणके या वृद्ध महिलेने केला.  करजखेडा-पाटोदा (जि. उस्मानाबाद) येथील जनावरांचा...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 11, 2019
उस्मानाबाद : तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान आणि अतिप्राचीन दागिन्यांचा गैरव्यवहार होत असून, याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पुजारी किशोर गंगणे आणि ऍड. शिरीष कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, या तक्रारीने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पुजारी गंगणे यांनी...
मे 10, 2019
मुंबई : ''नमस्कार मी देवेंद्र फडणवीस बोलतोय.... दुष्काळाबाबत आपल्या समस्यांवर तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी आपणाशी संवाद साधत आहे''... गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील सरपंचांच्या भ्रमणध्वनीवर हा आवाज कानी पडत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकप्रतिनीधी, जिल्हा प्रशासन...
मे 10, 2019
औरंगाबाद : हंडाभर पाण्यासाठी वृद्ध, तरुण, चिमुकले वणवण फिरताना, चाऱ्याविना दावणीला बांधलेली जनावरे, बोडकी (उघडी) झालेली शेत शिवारं, भकास झालेली गाव परिसर या शब्दात आपण दुष्काळाची दाहकता व्यक्त करत असतो. पण असं असलं तरी प्रत्येकाचा दुष्काळ मात्र वेगळा आहे. दुष्काळी भागात राहणाऱ्या दुष्काळग्रस्ताचे...
मे 10, 2019
मुंबई - दुष्काळी भागातील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, टॅंकर मंजुरी, चारा छावण्या सुरू करणे, ‘रोहयो’मधील कामे यांना आचारसंहितेची कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने आचारसंहितेचे कारण सांगून कोणतेही प्रस्ताव थांबवू नयेत. प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन कामे सुरू करावीत, असे निर्देश...