एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 24, 2019
माळशिरस : माळशिरस विधानसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंच्या गळ्यात अखेर विजयाची माळ पडली. मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राम सातपुते यांनी अखेर 2702 मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. मुख्यमंत्र्यांचे अत्यंत...
ऑक्टोबर 24, 2019
सोलापूर : करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा विजय झाला आहे. तर माळशिरसमधून राम सातपुते यांचा विजयी झाला आहे. माढ्यात बबनराव शिंदे हे सहाव्यांदा आमदार झाले आहेत.  संजय यांनी शिवसेनेच्या रश्‍मी बागल व नारायण पाटील यांचा पराभव केला आहे. लोकसभा निवडणूकीत...
ऑक्टोबर 15, 2019
पंढरपूर : काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार रामहरी रूपनवर यांनी काॅग्रेस पक्ष आणि त्यांच्याच नेत्यांचा सोयीस्करपणे नामोल्लेख टाळून चक्क राष्ट्रवादी पक्षाचे आणि  शरद पवारांचे तोंडभरून कौतुक केले. यावरून काँग्रेस आमदाराचे राष्ट्रवादी प्रेम दिसून आले. आज (मंगळवार) अकलूज येथे शरद पवारांच्या उपस्थित...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तम जानकर यांना उमेदवारी जाहीर करीत तेथील नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. भाजप-शिवसेना युतीच्या जागा वाटपात माळशिरस मतदारसंघ रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांच्याकडे दिल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केले...
सप्टेंबर 25, 2019
पुणे : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर यांचा मार्ग मोकळा झाला आहे.  माळशिरस विधानसभा निवडणुकीत रंगत वाढणार आहे. उत्तम जानकर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. हिंदू खाटीक जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे. माळशिरसमधून निवडणूक रिंगणात उत्तम जानकर उतरणार आहेत....