एकूण 12 परिणाम
November 28, 2020
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये 'लव्ह जिहाद' संदर्भातील कायदा लागू करण्यात आला आहे. राज्यपालांनी 'बेकायदेशीर धर्मांतरण बंदी'शी निगडीत वटहुकूमाला आज शनिवारी मंजूरी दिली आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने विधानसभा पोटनिवडणुकी दरम्यान अशी घोषणा केली होती की यूपीमध्ये लव्ह जिहादशी निगडीत...
November 24, 2020
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बीएसएफचे माजी जवान तेज बहादुर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. सुप्रीन कोर्टाकडून 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत वाराणशी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या तेज...
November 09, 2020
मुंबईः भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या चार उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजप केंद्रीय समितीकडून नावाची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर, पुण्यातून संग्राम देशमुख, नागपुरातून संदीप जोशी  आणि अमरावतीतून नितीन धांडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मात्र  या यादीतून...
October 17, 2020
मुंबई- बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींना याआधी गंभीर गुन्ह्यांमुळे जेलची हवा खावी लागली होती. कित्येकांना शिक्षा झाली मात्र यामुळे बॉलीवूडला दोषी मानलं नाही मात्र सध्या जे काही सुरु आहे त्यात हेतुपुर्वक बॉलीवूडला बदनाम केलं जात आहे. बॉलिवूड स्थलांतरीत करण्याचा नावाखाली कारस्थान रचलं जातंय अशा शब्दात ...
October 16, 2020
बलिया : उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात गुरुवारी एक धक्कादायक घटना घडलीय. एका बैठकीत झालेल्या वादाची अंतिम परिणीती गोळीबारात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे आणि आता या प्रकरणाला राजकारणाचा रंग दिला जातोय. यातील आरोपीचे समर्थन स्थानिक भाजपा आमदार करताना...
October 09, 2020
नवी दिल्ली: भारतात कोरोनातून बरे होत असलेल्या रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या तीन आठवड्यात कोरोनाच्या आढळलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मागील 24 तासात देशात कोरोनातून रिकव्हर झालेल्या रुग्णांपैकी जवळपास 75 टक्के रुग्ण 10 राज्यातील आहेत. त्यामध्ये...
October 06, 2020
हाथरस (Uttar Pradesh): हाथरस सामूहिक बलात्कारप्रकरणाला राजकीय वळण यापूर्वीच लागलंय. पण, आता थेट पोलिसांच्या एफआयआरमध्येही राजकारण दिसू लागलंय. हाथरसच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल करून घेतलेल्या 19 वेगवेगळ्या एफआयआरमध्ये, पीडितेच्या कुटुंबियांना 50 लाख ऑफर...
October 06, 2020
नवी दिल्ली- उत्तर प्रदेश पोलिसांनी हाथरस प्रकरणातील पीडित मुलीवर रात्रीतून अंत्यसंस्कार का केले याचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. सर्वोच्च न्यायालयानेही उत्तर प्रदेश सरकारला हाच सवाल विचारला. यावर योगी सरकारने उत्तर देताना म्हटले आहे की, पीडित मुलीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी...
October 05, 2020
(उत्तर प्रदेश): हाथरस येथे पीडित युवतीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला आहे. संजय सिंह हे पीडित युवतीच्या कुटुंबियांना भेटून बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर अचानक शाई फेकण्यात आली. Video: युवती अडकली वॉशिंग मशिनमध्ये......
October 05, 2020
मुंबई: उत्तर प्रदेशातील हाथरसमधील अत्याचार प्रकरणावरून देशभरातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसतंय. देशभरात ठिकठिकाणी हाथरस अत्याचाराबद्दल निषेध, आंदोलने तसेच कँडल मार्च सुरु आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सध्या भाजपाच्या योगी आदित्यनाथ यांचं सरकार आहे. देशभर विरोधकांनी मोठी निषेध मोर्चे करत आहेत.   राहूल...
October 03, 2020
नवी दिल्ली- उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका 19 वर्षीय दलित मुलीवर झालेला कथीत बलात्कार आणि क्रूर अत्याचाराप्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.    Delhi: Congress leader Rahul Gandhi leaves for #Hathras in Uttar Pradesh to meet the family of the alleged gangrape victim...
September 30, 2020
लखनऊ - बाबरी विध्वंस प्रकऱणातील खटल्याचा निकाल सीबीआय़च्या विशेष न्यायालयाने दिला असून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी पाडण्याचा कट पूर्वनियोजित नव्हता असं न्यायालयाने म्हटलं. या प्रकरणात सीबीआयने केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत आणि सबळ पुराव्या अभावी न्यायालयानं 32 आरोपींची मुक्तता केली...