एकूण 90 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - हवामानातील बदलामुळे राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवत असून, आतापर्यंत 145 रुग्णांवर स्वाइन फ्लूचे उपचार सुरू आहेत. राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू आणि काश्‍मीर या राज्यांतही या आजाराने हातपाय पसरायला सुरवात केली आहे. या आजारावरील प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार,...
फेब्रुवारी 14, 2019
भवानीनगर - सरकारी दवाखान्यातील सेवा अधिक बळकट करून गावातच रुग्णांना आरोग्याच्या सेवा अधिकाधिक पोचविण्यासाठी जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून मान्यता मिळाली होती. मात्र, जिल्हा परिषद सभापती प्रवीण माने यांच्या पाठपुराव्यानंतर संपूर्ण जिल्हाच ‘आरोग्यवर्धिनी’...
जानेवारी 29, 2019
अलीकडच्या काळात विशेषतः गेल्या पाच-सहा वर्षांत देशातील वातावरण बिघडतेय. समाजात एक प्रकारची असहिष्णुता पसरवली जात आहे. पण, या कठीण प्रसंगातही देशातील जनता विविधतेतून एकतेचे सूत्र जोपासत प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यास सक्षम आहे. माझे एक डॉक्‍टर मित्र आहेत. त्यांच्याशी सामाजिक सौहार्द या विषयावर चर्चा...
जानेवारी 07, 2019
नवी मुंबई - अपंगत्व, शारीरिक व्यंग यांसारख्या आजारांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठीच्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेला नवी मुंबईत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शहरात अवघ्या तीन महिन्यांत सुमारे साडे पाच लाख मुलांना ही लस टोचण्यात आली आहे.  जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेने केंद्र आणि राज्य सरकारमार्फत...
जानेवारी 03, 2019
येवला - गोवर-रुबेला (एमआर) लसीकरणाबाबत विविध ठिकाणी गैरसमज असतानाच ही लस घेतल्यानंतर आठ दिवसांनी त्रास होऊन आठवर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसांकडे केली आहे. अंदरसूल येथे हा प्रकार घडला असून, आरोग्याधिकाऱ्यांनी मात्र लसीकरणामुळे मुलीचा मृत्यू झाला नसल्याची माहिती दिली....
जानेवारी 02, 2019
जालना : हसनाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात गोवर रुबेलाची लस दिल्यानंतर काही मिनिटांतच तीन वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला. गोवर रुबेलाची लस दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच तीन वर्षीय बाळाचा दुर्दैवी अंत झाला, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. सचिन सोनवणे असे मृत्युमुखी पडलेल्या तीन वर्षाच्या मुलाचे नाव...
डिसेंबर 31, 2018
नागपूर : पंधरा वर्षांपर्यंतच्या प्रत्येक मुलाचे मिझल्स-रुबेला लसीकरण व्हावे, हे ध्येय ठरवून केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशाचे पालन करीत असतानाच उपराजधानीत अल्पसंख्याक समाजाच्या शाळा गैरसमजामुळे या लसीकरणापासून अद्यापही दूर आहेत. महापालिका नेहमीप्रमाणेच गैरसमज दूर करण्यात नापास झाली असून याचा...
डिसेंबर 31, 2018
पुणे - शहरातील ८० टक्के विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली असून, उर्वरित मुलांपर्यंत पोचण्यासाठी यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. त्याअंतर्गत काही शाळांमधून लसीकरणाच्या दुसऱ्या फेरीचेही आयोजन केले आहे.  देशातून सुरवातीला देवा आणि त्यानंतर पोलिओ या रोगांचे निर्मूलन करण्यात आले...
डिसेंबर 26, 2018
फुलंब्री (औरंगाबाद) : मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेला 27नोव्हेंबरपासून सुरुवात झालेली आहे. 25 डिसेंबर पर्यंत फुलंब्री तालुक्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुमारे 31 हजार चारशे मुलांना मुलांना गोवर व रुबेलाची लस देण्यात आली...
डिसेंबर 19, 2018
तुमसर (जि. भंडारा) : तालुक्‍यातील बघेडा येथील गोवर, रुबेला लसीकरणानंतर आस्था रामेश्वर गोडांगे (वय 1) ही मुलगी प्रकृती बिघडल्याने दगावल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. नागपूर येथे वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. बुधवारी (ता. 12) आरोग्य विभागाकडून बघेडा या गावांमध्ये गोवर,...
डिसेंबर 16, 2018
भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यात सांगलीतील पाच वर्षांच्या मुलाने जीव गमावल्यानंतर कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्याविरोधात प्रतिबंधात्मक उपाय तातडीने योजले जावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कुत्र्यांचे हल्ले रोखायचे असतील, तर बचावात्मक उपाय काय असावेत, सांगताहेत परळच्या बैलघोडा रुग्णालयाचे सचिव आणि...
डिसेंबर 16, 2018
नागपूर - अकरा महिन्यांची भंडारा जिल्ह्यातील आराध्या वाघाये गोवर-रुबेला लसीकरणापूर्वी ठणठणीत होती. लसीकरणानंतर तिची प्रकृती बिघडली. शरीरातील अवयव निकामी होत गेल्याचे अहवालातून व्यक्त करतानाच लसीकरण कारणीभूत ठरू शकते, अशी शंका चौकशी समितीकडून व्यक्त करण्यात आली. शनिवारी मेडिकल प्रशासनाला अहवाल सादर...
डिसेंबर 15, 2018
पुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे म्हणून त्यांच्या  गळ्यात हिरवा पट्टा बांधण्यात येणार आहे. नवीन वर्षापासून शहरातील लसीकरण आणि शस्त्रक्रिया केलेल्या कुत्र्यांचे छायाचित्र काढून त्याची...
डिसेंबर 15, 2018
पुणे - शहरातील ७९७ शाळांतील तीन लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. ही मोहीम येत्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.  लसीकरणामुळे सुरवातीला देवी रोगाचे देशातून निर्मूलन केले. त्या पाठोपाठ आता आपण पोलिओचेही निर्मूलन केले. गोवर आणि रुबेला हे आजार आटोक्‍यात...
डिसेंबर 14, 2018
येरवडा : शहरातील भटक्या कुत्रयांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहिल असे अँटीरेबीजचे इंजेक्शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे म्हणून त्यांच्या गळ्यात हिरवा पट्टा बांधण्यात येणार आहे. नवीन वर्षांपासून शहरातील लसीकरण आणि शस्त्रक्रिया केलेल्या कुत्रयांचे छायाचित्र काढून ते प्रमुख...
डिसेंबर 12, 2018
नागपूर - गैरसमजामुळे गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेला अल्पप्रतिसाद मिळत असल्याने नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याची योजना महापालिका प्रशासनाने आखली होती. परंतु, नगरसेवकांनी मोहिमेसंदर्भात बैठकीकडे पाठ फिरवून प्रशासनाला तोंडघशी पाडल्याचे चित्र आज दिसून आले. त्यामुळे गोवर,...
डिसेंबर 11, 2018
सोलापूर - राज्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत राज्यातील एक कोटी 15 लाख 96 हजार विद्यार्थ्यांना लस टोचण्यात आली आहे. लसीकरणादरम्यान आतापर्यंत 536 विद्यार्थ्यांना भोवळ आली असून, पाच विद्यार्थ्यांना जास्त दिवस उपचार करावे लागल्याची नोंद...
डिसेंबर 10, 2018
सोलापूर  - शाळेतील विद्यार्थ्यांची इत्थंभूत माहिती "सरल' या संगणकीय प्रणालीवर उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रणालीचा उपयोग करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. राज्यभर नऊ महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना गोबर-रुबेला लसीकरण मोहीम सुरू केली आहे. त्याची दैनंदिन माहिती आता "सरल'वर भरण्याच्या सूचना...
डिसेंबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी सकाळी अकराला आरोग्य विभागाच्या सहकार्याने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी घेण्यात आलेल्या गोवर-रुबेला लसीकरण कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष दशरथ...
डिसेंबर 08, 2018
पुणे - आपण ‘एमएमआर’च्या लसीचे तीन डोस देत आहोत, त्यामुळे सरकारतर्फे लहान मुलांना देण्यात येणारी गोवर आणि रुबेला (एमआर) लस देण्याची गरज नाही, अशी दिशाभूल करणारी माहिती शहरातील काही बालरोगतज्ज्ञ पालकांना देत असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘एमआर’ लसीकरण मोहीम सुरू असेपर्यंत बालरोगतज्ज्ञांनी ‘एमएमआर’ची...