एकूण 14 परिणाम
March 01, 2021
भुवनेश्वर : भारतात गेल्या 16 जानेवारी रोजी लसीकरणास सुरवात करण्यात आली होती. या लसीकरण मोहीमेमध्ये सर्वांत आधी फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली आहे. आज एक मार्चपासून भारतात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. याअंतर्गत, ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला...
January 17, 2021
नवी दिल्ली :  ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G-7 शिखर संमेलनासाठी अतिथी म्हणून आमंत्रित केलं आहे. G-7 शिखर संमेलन यावेळी कॉर्नवॉलमध्ये जून महिन्यात आयोजित होणार आहे.  Prime Minister Narendra Modi has been invited by the United Kingdom to attend G7 summit...
January 13, 2021
मुंबईः  ठाणे जिल्ह्यात गेल्या 7 ते 8 महिन्यापासून कोरोना या आजाराने हाहाकार उडवून दिला आहे. त्यात या आजारावर प्रभावी औषध कधी येणार याबाबत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यात काही दिवसांपूर्वी राज्यात अनेक जिल्ह्यांप्रमाणे ठाणे जिल्ह्यात देखील लसीकरणाची रंगीत तालीम पार...
January 13, 2021
ठाणे -  मागील सात ते आठ महिन्यांपासून संपूर्ण देशभरात कोरोना या आजाराने थैमान घातले. या आजाराने अनेकांचे बळी घेतले आहे. त्यात सुरुवातीला या आजारावर कोणतेच ठोस औषध नसल्याने या आजाराबाबत नागरिकांच्या मनात प्रचंड भीती पसरली होती. तसेच या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर लस कधी येणार याची...
January 09, 2021
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवासी भारतीय दिवस संमेलन 2021 च्या उद्घाटन सत्रात बोलत होते. आज प्रवासी भारतीय दिवसानिमित्त 16 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनात मोदींनी भारताच्या विविध आघाड्यांवर होत असलेल्या प्रगतीची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आज...
January 08, 2021
चेन्नई- केंद्रीय आरोग्य मंत्री (Union Health Minister) डॉ. हर्षवर्धन (Dr Harshvardhan)  यांनी देशवासीयांना आनंदाची बातमी दिली आहे. काही दिवसांमध्येच नागरिकांना कोरोनाची लस (Coronavirus Vaccine)  मिळू लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे. लस राष्ट्रीय स्तरापासून स्थानिक पातळीपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार...
January 06, 2021
मुंबई  : राज्यातील दारिद्य्ररेषेखालील नागरिकांना कोरोना लस मोफत द्या, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार आहोत. याबाबत केंद्राने योग्य निर्णय न घेतल्यास राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.  गरिबांना...
January 05, 2021
नवी दिल्ली- देशातील दोन कोरोना लशींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाल्यानंतर लसीकरणाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात 13 जानेवारीपासून लसीकरण सुरु केले जाऊ शकते. आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत सांगितलं की देशामध्ये 41 पेक्षा अधिक वॅक्सिन स्टोर आहेत. आरोग्य...
January 04, 2021
मुंबई: मुंबईत एकावेळी 1 कोटी लस डोस ठेऊ शकतील एवढ्या क्षमतेची लस साठवणूक केंद्र बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबईत कमी वेळेत अधिक लसीकरण करावयाचे असल्याने आठवडयाभरात हे काम पूर्ण करणार असल्याचे माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. एवढ्या मोठी लस साठवणूक क्षमता असणारे मुंबई पहिले...
January 04, 2021
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हवामान परिषदेच्या उद्घाटन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वस्तू व सेवांची गुणवत्ता वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन केले. मोदींनी राष्ट्रीय हवामान परिषदेबरोबरच राष्ट्रीय पर्यावरणीय गुणवत्ता...
January 03, 2021
नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना भारतात आपत्कालीन वापरासाठी Drugs Controller General of India(DCGI) कडून मान्यता देण्यात आली आहे. याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन भारताचे अभिनंदन केलं आहे. मोदींनी म्हटलंय की, कोरोना...
January 03, 2021
नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना भारतात आपत्कालीन वापरासाठी Drugs Controller General of India(DCGI) कडून मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर झायड्स कॅडिलाची लस 'झायकोव्ह-डी' च्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे...
October 23, 2020
नवी दिल्ली - बिहार निवडणुकीची (Bihar Election 2020) रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात बिहारच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आमने सामने होते. मोदींच्या तीन तर राहुल गांधींच्या 2 सभा होत्या. या...
September 15, 2020
नवी दिल्ली - भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला 90 हजारांनी वाढत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असताना बरे होणाऱ्यांचे प्रमाणही जास्त असल्यानं ही बाब दिलासा देणारी आहे. तसंच भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाणही कमी आहे. मात्र असं असलं तरीही रुग्णवाढीची आकडेवारी चिंताजनक असल्याचं नाकारता येत...