एकूण 5 परिणाम
डिसेंबर 09, 2019
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप शिवसेना १५, राष्ट्रवादी १५ आणि काँग्रेस १२ असे खातेवाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते....
ऑक्टोबर 20, 2019
औरंगाबाद: भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईसाठी राज्य महिला आयोगानेही सुमोटो दखल घेतली असून त्यांच्यावर करवाई...
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला दसऱ्याच्या सणानंतर रंग भरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सात ऑक्‍टोबर ही शेवटची तारीख आहे, तर येत्या सोमवारी म्हणजे ८ तारखेला दसरा सण आहे. यानंतर राज्यात प्रचाराचे रण तापणार आहे. विविध राजकीय पक्षाचे स्टार प्रचारक पुढील दोन आठवडे राज्यात...
सप्टेंबर 24, 2019
पालघर  ः पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून पालघर जिल्ह्यातील स्थानिक ओबीसी समाजावर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सरकारी नोकरभरतीत अन्याय होत आहे. येणाऱ्या २०२१ च्या जनगणनेत ओबीसी स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावी; अन्यथा समाज या जनगणनेवर बहिष्कार टाकील, असा इशारा येथील ओबीसी हक्क परिषदेने दिला. ...
सप्टेंबर 06, 2019
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा  नाशिक : राज्यातील वंजारी समाजाला देण्यात आलेले 2 टक्‍क्‍याचे आरक्षण समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यल्प आहे. त्यामुळे समाजाने 10 टक्के वाढीव आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येत्या बुधवारी (ता.11) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. क्रांतिवीर...