एकूण 173 परिणाम
जुलै 18, 2019
नगर : रोहित पवार इच्छुक असल्यामुळे राज्याचे लक्ष वेधलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. ही जागा काँग्रेसकडेच होती व ती पुढेही काँग्रेस सोडणार नाही, असे स्पष्ट करून नूतन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. दोन वर्षांपासून रोहित पवार कर्जत-...
जुलै 18, 2019
सांगली - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा गुरुवारी (ता. १८) पन्नासावा स्मृतिदिन. पुढील महिन्यात एक ऑगस्टला जन्मशताब्दी वर्ष सुरू होतेय. भाषा आणि प्रांतांच्या सीमा ओलांडून जागतिक साहित्यक्षेत्रात नावारूपाला आलेल्या या प्रतिभावंताची जन्मभूमीतच उपेक्षा झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी आपल्या...
जुलै 18, 2019
सांगरुळ - एक महिना महा ई-सेवा चालक व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यात आधार केंद्रावरून गोधळ चालू आहे, तातडीने आधार मशीन जमा करण्याचे फर्मान काढल्याने केंद्र चालक व आधार काढणारे यांच्यात अस्वस्थता आहे. शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून विद्यार्थी शाळा सोडून महा ई-सेवा केंद्रावर रांगेत दिवसभर थांबत...
जुलै 17, 2019
सायगाव  : कुलभुषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून फाशीची स्थगिती मिळाल्याने आनेवाडी (ता. जावळी) येथे ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करुन भारतमाता की जयचा नारा दिला.  दरम्यान, गेल्या नऊ वर्षांपासून श्री. जाधव यांनी आनेवाडी (ता. जावळी) येथे फार्म हाऊस बांधल्यावर ते त्यांच्या आई- वडिलांसमवेत...
जुलै 17, 2019
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असून, अनेक अपघातही झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 31 जुलैला महामार्गावरील खड्डे मोजण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना 1 ऑगस्टला समारंभपूर्वक...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर असलेले अॅमेझॉनचे जेफ बेजोस यांचे स्थान कायम आहे. मात्र, दुसऱ्या क्रमांकावर असलेले मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांना लक्झरी साहित्य बनविणारी कंपनी 'एलव्हीएमएच'चे अध्यक्ष बर्नाल्ड अरनॉल्ट यांनी आता मागे टाकले आहे. बर्नाल्ड अरनॉल्ट यांची...
जुलै 17, 2019
जीवघेण्या रस्त्यांच्या प्रश्‍नावर  जळगावकर आक्रमक  जळगाव : "अमृत' योजनेमुळे खोदलेले रस्ते, प्रमुख रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या जिवावर उठत असून, दोन दिवसांत या खड्ड्यांनी दोघांचा बळी घेतला. त्यामुळे याप्रश्‍नी आता जळगावकर आक्रमक झाले आहेत. याविरोधात तीव्र जनआंदोलनासह आयुक्त, पोलिस अधीक्षकांना...
जुलै 17, 2019
चिपळूण - कोकणातील दऱ्या - खोऱ्यांमधील धरण क्षेत्रात शोधमोहिमेत येणाऱ्या अनंत अडचणी भेंदवाडीत संपर्क यंत्रणेचा अभाव, नदी प्रवाहात कोठूनही अचानक लोंढा येण्याची शक्‍यता अशा स्थितीत शोध कार्यासाठी भौगोलिक परिघ दिवसागणिक वाढला. चाळीस किलोमीटर लांबीवरील वाशिष्ठीपासून धरणापर्यंत वेगवेगळ्या मार्गाने उलट...
जुलै 17, 2019
प्रत्येक गुंतवणूकदार हा अधिक परताव्याच्या (रिटर्न) शोधात असतो. त्यामुळे बऱ्याचदा अधिक रिटर्नच्या नादात जोखमीचा पर्याय निवडतात. आता मात्र एफडीवर देखील अधिक व्याज मिळणार आहे. मुदत ठेव अर्थात 'एफडी'मध्ये गुंतवणूक केल्यानंतर एका निश्चित व्याजदराने विशिष्ट मुदतीसाठी 'रिटर्न' मिळतात. बँकेतील एफडीपेक्षा...
जुलै 16, 2019
पुणे : मित्राला भेटायला गेलेला अकरा वर्षांचा मुलगा लिफ्टमध्ये अडकल्याची घडना घडली. आज(मंगळवार) सायंकाळी येवलेवाडीत हा प्रकार घडला. अग्निशमनदलाच्या अथक प्रयत्नानंतर मुलाची सुटका झाली. साहिल पोटफोडे असे मुलाचे नाव आहे.  साहिल सांयकाळी आपल्या मित्राला भेटायला गेला होता.  श्री सृष्टी सोसायटी या अकरा...
जुलै 16, 2019
नाशिकः कुणी पुलंच्या साहित्यातील फुलराणी सादर केली तर कुणी त्यांच्या साहित्यातील पात्र असलेले नारायण, वटवट्या अशी पात्रे रंगवली. कुणी पुलंची कविता समजून दुसऱ्याच साहित्यिकाची कविता सादर केली तर कुणी आपल्या कसदार अभिनयाने रसिकांना खिळवून ठेवत होते. शहरासह विविध तालुक्‍यातील सहभागी झालेल्या...
जुलै 16, 2019
कुडाळ - मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा उडालेला बोजवारा, निष्क्रिय शासन, निष्क्रिय पालकमंत्री यांच्या विरोधात आज  सर्वपक्षीय विरोधकांनी जेल भरो आंदोलन केले. आज लोकशाहीच्या मार्गाने लढा दिला. यापुढे विकासात्मक पावले तात्काळ न उचलल्यास ठोकशाहीचे हत्यार हाती घ्यावे लागेल असा इशारा सर्व विरोधक...
जुलै 16, 2019
तुंग - कर्ज काढून सांभाळलेल्या बैलाने मालकालाच कर्जमुक्त केले. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील कृष्णा यशवंत सायमोते व त्यांचा आवडता बैल ‘गज्या’ याची ही कथा. चार राज्यात ख्याती असलेल्या सुमारे टनभर वजनाच्या गज्याची आज देशातील बलदंड बैलात गणना होते. आता त्याच्या या वजनदार कामगिरीची लिम्का बुकमध्ये नोंद...
जुलै 16, 2019
गुंठेवारीची घरे होणार नियमित; आता ७५ ऐवजी २५ टक्‍के शुल्क आकारणी पुणे - पूर्वपरवानगी न घेता इनाम व वतनाच्या जमिनींवर बांधलेली घरे गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत सवलत देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे घरे नियमित करताना जमिनींच्या...
जुलै 16, 2019
औरंगाबाद - केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या जालना रस्ता आणि व्हीआयपी रोडला डांबरी मुलामा मिळाला. मात्र, या दोन रस्त्यांना जोडणाऱ्या सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट या रस्त्यावर वाहन चालवणे वेदनादायी झाले आहे. पाण्याचा निचरा करणारी यंत्रणाच निकामी झाल्याने रस्त्यावर पाणी साचून...
जुलै 16, 2019
कुडाळ - विरोधकांनी जेलभरो आंदोलनाचे हत्यार उगारताच गेल्या चार दिवसांपासून सुप्तावस्थेत असणारी प्रशासन यंत्रणा जागी झाली. रस्त्यातील खड्डे बुजविण्याची प्रक्रिया संबंधित विभागाने केली; मात्र उद्याचे (ता.16) जेलभरो आंदोलन होणारच, असा इशारा मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर, स्वाभिमान...
जुलै 16, 2019
कणकवली - येथे झालेले चिखलफेक आंदोलन हे फुकटचे श्रेय घेण्यासाठी होते. ती एक प्रकारची स्टंटबाजी होती. खरं तर आम्ही आदेश दिल्यानंतर हायवेची कामं सुरू झाली. आता पुढील पंधरा दिवसांत शहरात महामार्ग दुतर्फा सर्व अतिक्रमण हटविण्यात येतील आणि महामार्ग मोकळा करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर...
जुलै 16, 2019
नानीबाई चिखली - मराठी शाळेत शिकून ‘त्या’ बंधूंनी आज उंच भरारी घेतली आहे; मात्र, ही भरारी मातीतील शाळेत शिकून घेतली, याची जाणीव त्यांनी नेहमीच ठेवली. म्हणूनच शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी सुमारे दीड लाख रुपये खर्चून संपूर्ण शाळाच रंगवून दिली. यामुळे सुवर्णमहोत्सवी वर्षात वाटचाल...
जुलै 15, 2019
नागपूर  : राज्यातील विद्यापीठांच्या इतिहासात सर्वाधिक कुलगुरू देण्याची परंपरा डॉ. प्रमोद येवले यांनी कायम ठेवली आहे. डॉ. प्रमोद येवले यांनी औरंगाबाद येथील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होण्याचा मान पटकाविला आहे. विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठ ते जवळपास निवड झालेल्या सर्वच...
जुलै 15, 2019
पोहाळे तर्फ आळते - स्वतःच्या घरातील मुलांवर आई-वडील जितके प्रेम करतात, तितकेच प्रेम आपल्या गावातील मुलांवर प्रेम करणारेही पालक आहेत; मात्र पोहाळे तर्फ आळतेतील विश्‍वास श्रीपती काटकर यांनी गावातील वर्षभरात लग्न झालेल्या सावित्रीच्या लेकींना माहेरची साडी देऊन पितृधर्म निभावला आहे. हे करताना गावातील...