एकूण 887 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : सुरुवातीला हुलकावणी दिल्यानंतर मॉन्सूनने अचानक जोर पकडत आश्‍चर्यजनकरित्या सरासरी गाठली. शहरात 1016 मिलिमीटर पाऊस झाला असून, गडचिरोली जिल्ह्याने पावसाच्या सरासरीत बाजी मारली आहे. दमदार पावसामुळे विदर्भातील बहुतांश जलाशये तुडुंब भरली असून, उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचे संभाव्य संकटही दूर...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा "प्रा. जी. पी. श्रीवास्तव मेमोरियल अवॉर्ड' या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 20 डिसेंबरला चेन्नई (तमिळनाडू) येथे होणाऱ्या 71 व्या इंडियन...
सप्टेंबर 16, 2019
मोलिसे : परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न तुम्ही पाहत असाल, तर तुमच्यासाठी संधी चालून आली आहे. इटलीतील मोलिसे या प्रांतात स्थायिक होण्यासाठी तेथील सरकार तुम्हाला तब्बल 19 लाख रुपये देणार आहे. जास्त वस्ती नसलेला हा सुंदर मात्र वन्य भाग मागील बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे या...
सप्टेंबर 16, 2019
दाभोळ - कोकणात व्यावसायिक दृष्टीने बांबूची शेती होऊ शकत नाही, या मानसिकतेला येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वनशास्त्र महाविद्यालयाने छेद दिला असून या महाविद्यालयातर्फे बांबूच्या एक दोन नव्हे तर तब्बल 65 वाणांचा चार एकर जागेवर रुजवा केला आहे. कोकणातील बांबू व्यवसायाची रुजवात मानली...
सप्टेंबर 16, 2019
पलूस - आमच्या यात्रांना मैदान पुरत नाही आणि विरोधकांच्या यात्रेत मंगल कार्यालय ही भरत नाही. यामुळे त्यांना आता वीस पंचवीस वर्षे विरोधक म्हणूनच काम करावं लागेल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधकांना जनतेच्या मनात काय आहे हे समजत नाही. यामुळे त्यांची अवस्था वर्गातल्या 'ढ' ...
सप्टेंबर 16, 2019
कणकवली - खासदार नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबतची भूमिका मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत स्पष्ट करतील, असे भाजप जिल्हाध्यक्षांनी सांगितलंय. तर कणकवलीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आम्ही स्वागत करू, असे आमदार नीतेश राणेंनी जाहीर केले आहे. या दोन्ही गोष्टींची पूर्तता उद्या (ता. 17) मुख्यमंत्र्यांच्या...
सप्टेंबर 16, 2019
बोर्डी ः बोर्डी, घोलवडमध्ये रविवारी पहाटे पाच ते सकाळी साडेआठपर्यंत बेसुमार बरसलेल्या मेघराजाने परिसर जलमय करून टाकला आहे. गेल्या १५ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. सर्वत्र पाण्याची पातळी वाढली आहे. तलाव, विहिरी तुडुंब भरले आहेत. अनेक वर्षांनंतर पाण्याच्या पातळीत झालेली वाढ ही उल्लेखनीय असल्याचे...
सप्टेंबर 16, 2019
विरार ः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली असतानाच आज वसईतील काँग्रेसचे दिग्गज्ज आणि प्रदेश सचिव विजय पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पाटील यांच्या प्रवेशामुळे...
सप्टेंबर 16, 2019
मिरा रोड ः मिरा-भाईंदर महापालिकेकडून राबवण्यात येत असलेली बीएसयूपी योजना दहा वर्षांपासून रखडल्यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी शुक्रवारी (ता.१३) आयुक्त कार्यालयाला घेराव घातल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला.  मिरा-भाईंदर महापालिकेने काशीमिरा येथील...
सप्टेंबर 16, 2019
कोल्हापूर - शहर आणि उपनगरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्‍नच निकालात काढला आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आपले सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते. त्यामुळे ९० हजार लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळेल. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याची ग्वाही  कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी...
सप्टेंबर 16, 2019
खोपोली, ता. १५ (बातमीदार) : गेल्‍या महिन्‍यांत गणपती आगमनापूर्वी खोपोली शहरामधील रस्त्यांवरील खड्डे पूर्ण बुजविण्याचे नगरपालिकेचे आश्‍वासन हवेत विरले आहे. शहरातील रेल्वेस्थानक परिसर, लक्ष्मीनगर, बाजारपेठ, शास्त्रीनगर, वीणानगर - काटरंग - पाटणकर चौक, वासरंग लौजी, मोगलवाडी, लौजी - चिंचवली, ताकई येथे...
सप्टेंबर 16, 2019
पेण, ता. 15 (वार्ताहर) : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पेण तालुक्‍यातील गणेश विसर्जन ठिकाणी 27 टन निर्माल्य गोळा करण्यात आले. या निर्माल्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे.  रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण व संवर्धन, स्वछता अभियान, प्रौढ साक्षरता...
सप्टेंबर 16, 2019
गुहागर - कोकणात कुणबी समाज बहुसंख्येने असला तरी विधानसभेतील प्रतिनिधीत्वापासून दूर आहे. ओबीसी नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, असे सारेच सांगतात. परंतु उमेदवारी देण्याचे कबूल करून फसवतात. जे घडले, ते कोणीही स्पष्टपणे बोलत नाहीत, याचे दु:ख आहे, अशा शब्दात जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर  : तिहेरी तलाकसंदर्भात नुकताच निर्णय झाला. बहुपत्नीत्व आणि समान नागरी कायद्याबाबत हमीद दलवाई यांनी त्या वेळीच भाष्य केले होते. हमीद दलवाई मुस्लिम समाजासाठी काम करीत होते. मात्र, मुस्लिम समाजच त्यांच्या विरोधात उभा राहिला. ते आपल्या भल्यासाठी काम करीत आहेत, याची जाणीव त्यावेळच्या मुस्लिम...
सप्टेंबर 16, 2019
आंबोली - पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रानफुलांचा बहर सुरू होतो. आंबोलीच्या पावसाळी सौंदर्याला नवीन झळाळी आणणाऱ्या व दर सात वर्षांनी फुलणाऱ्या "कारवी' फुलांना या वर्षी अतिवृष्टीचा फटका बसला आहे. दरवर्षी आंबोलीचा परिसर या निळ्या-जांभळ्या रानफुलांनी बहरत असतो. कारवीच्या अनोख्या...
सप्टेंबर 16, 2019
जिल्ह्यातील एकमेव मंत्री, सलग दोन वेळा मोठे मताधिक्‍य, कमकुवत विरोधक या आमदार सुरेश खाडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या निवडणुकांत रिझल्ट दाखवून, गट बांधून, भाजपची मुळे विस्तारून त्यांनी पक्षाला ‘मी दंगलीचा आमदार नाही’ हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्यासमोर आता...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : देशातील विविध आयआयटीमधून निघणारे विद्यार्थी हे विदेशात नोकरी शोधून तेथेच स्थायिक होतात. याउलट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीतील (एनआयटीएन) विद्यार्थी देशातच विविध क्षेत्रांत काम करून देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा उचलत असल्याचे प्रतिपादन किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि...
सप्टेंबर 15, 2019
चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असलेल्या एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. 15) दुपारच्या सुमारास घडली. रोहित पटेल असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने वैद्यकीय महाविद्यालयाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. रोहित हा...
सप्टेंबर 15, 2019
बीड - मुंबईच्या व्यापाऱ्याची दीड किलो सोन्याच्या दागिन्यांची बॅग (किंमत 43 लाख रुपये) लुटणाऱ्या आणि तीन वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या दोन चोरट्यांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (ता. 14) रात्री शहरातील राजुरी वेसजवळील अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर अटक केली.  अनंत सीताराम डिकुळे (वय 28),...
सप्टेंबर 15, 2019
कोल्हापूर - उत्तम आरोग्यासाठी, शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. शुद्ध पाणी, शुद्ध परिसर पाहिजे त्यासाठी कोल्हापूर शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी रंकाळा येथे व्यक्त केला. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या अभियानांतर्गत आयोजित केलेल्या पाच किलोमीटर चाला,...