एकूण 6 परिणाम
November 27, 2020
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर मुंबई मनपाने तोडकामाची कारवाई केल्यांनतर कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात BMC च्या कारवाईविरोधात याचिका दाखल करत धाव घेतली होती. यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने आपला निर्णय दिलाय. मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कारवाईवर ताशेरे ओढलेत....
November 27, 2020
मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेने कंगना रनौतच्या कार्यालयावर केलेली कारवाई बेकायदा असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय. कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर BMC ने केलेली कारवाई ही अवैध असल्याचं म्हणत मुंबई हायकोर्टानं ताशेरे ओढले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या या भाष्यानंतर आता महाविकास आघडी...
November 10, 2020
मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोण एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. तिच्या ओम शांती ओम चित्रपटाला नुकतीच 13 वर्षे पूर्ण झाली. बॉक्स ऑफीसवर त्यावेळी कोट्यवधीची उलाढाल करणारा चित्रपट म्हणून या चित्रपटाची नोंद करण्यात आली होती. तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटांतील गाणीही तुफान लोकप्रिय झाली होती...
November 08, 2020
मुंबईः अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने शनिवारी निकाल राखून ठेवला. गोस्वामी यांना तातडीने दिलासा देण्यासही न्यायालयाने नकार दिला. यामुळे चुकीचा संदेश...
October 10, 2020
मुंबई - प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणा-या पायलने या प्रकरणात अभिनेत्री रिचा चढ्ढाचेही नाव घेतले होते. यामुळे संतापलेल्या रिचाने पायलच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. रिचाने या केसच्या संदर्भात जो निकाल पुढे आला त्याची माहिती सोशल मीडियातून प्रसिध्द केली आहे...
September 30, 2020
लखनऊ - 1992 मध्ये बाबरी विध्वंस प्रकरणी लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालय आज निकाल दिला. प्रकरणात भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह 20 जण मुख्य आरोपी होते. सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली. निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीबीआय विशेष...