एकूण 9 परिणाम
October 13, 2020
नवी दिल्ली- सोमवारी  हाथरस पीडितेचे कुटुंबीय अलाहाबाद हाय कोर्टासमोर उपस्थित झाले होते. त्यानंतर आपल्या बुलगाडी गावात आल्यापासून त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेची आई, कुटुंबातील इतर दोन सदस्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहे. पण पीडितेच्या वडिलांनी रुग्णालयात जाण्यास नकार...
October 13, 2020
लखनऊ- हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयाने उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान आपली बाजू मांडताना त्यांच्या संमतीशिवाय मुलीवर अंत्यसंस्कार केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी कोणावर अंत्यसंस्कार केले आहेत, हेही माहीत नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पीडित कुटुंबीय रात्री उशिरा लखनऊतून गावी परतले...
October 08, 2020
हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणाबद्दल रोज नवीन माहिती समोर येत आहे. सामुहिक बलात्कारातील मुख्य संशयित आरोपी असलेले संदीप ठाकूरने पोलीस अधिक्षकांना एक पत्र लिहले आहे. यामध्ये संदीपने पीडिता ही त्याची मैत्रिण होती, असं सांगितलं आहे.  पोलीसांना लिहलेल्या पत्रात पीडितेला तिच्या कुंटुंबानेच मारलं...
October 04, 2020
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या सामुहिक बलात्काराचे प्रकरण देशभरात चर्चेत आहे. या प्रकरणावरुन देशभरात संतापाची भावना असून आरोपींना कठोरात कठोर शासन व्हायला हवे, अशी मागणी सार्वत्रिक आहे. कालच राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी पोलिसांशी झटापट करत कसेबसे पीडितेच्या कुंटुंबियांना...
October 03, 2020
नवी दिल्ली- उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका 19 वर्षीय दलित मुलीवर झालेला कथीत बलात्कार आणि क्रूर अत्याचाराप्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.    Delhi: Congress leader Rahul Gandhi leaves for #Hathras in Uttar Pradesh to meet the family of the alleged gangrape victim pic.twitter....
October 03, 2020
उल्हासनगर : उत्तर प्रदेशमधील हाथरस पथरी गावातील ज्या पीडितेचा पाशवी बलात्काराने बळी घेतला. तिचा 8 महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. मे महिन्यात ती बोहल्यावर चढणार होती; पण लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ लांबणीवर पडला. कोरोना नसता तर तिला 5 महिन्यांपूर्वीच लग्नात आशीर्वाद दिला असता, अशी माहिती पीडितेचे...
October 01, 2020
मुंबई: मुंबईत पावसाने जरी थोड्या प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी वातावरणात वाढलेल्या उष्मामुळे मुंबईकरांमध्ये ताप, खोकला, सर्दी आणि डोकेदुखी या आजारांनी भर केली आहे. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला साथीच्या आजारांची लागण होत आहे. मुंबईत सप्टेंबर महिन्यात लेप्टोमुळे...
October 01, 2020
लखनऊ -  उत्तर प्रदेशात हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधी जाणार आहेत. दरम्यान, हाथरसमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कलम 144 लागू करण्यात आले आहे. प्रियांका गांधींना हाथरसमध्ये...
September 29, 2020
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील हाथरस इथं सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. बलात्कार करणाऱ्या नराधमांनी पीडितेची जीभ कापली होती. याशिवाय जबर मारहाण केली होती. यात तिच्या पाठीचे हाडही मोडले होते. गेल्या आठवड्याभरापासून ती सफदरजंग रुग्णालयात मृत्यूशी लढा देत होती. मंगळवारी...