एकूण 2003 परिणाम
मार्च 19, 2019
दहिवडी - माढा लोकसभा मतदारसंघ राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात कमालीचा गाजतो आहे. या मतदारसंघामधील गटतट आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश असलेल्या माण विधानसभा मतदारसंघातील नेते व मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
मार्च 18, 2019
वडगाव निंबाळकर - राजकारणाचे जोडे बाजुला ठेउन धनगर समाजाच्या विविध पोटजातीमधील सर्वांनी एकत्र या. एकीचे बळ आपल्याला पुढे घेउन जाईल असे मत आमदार दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले.  शेगर धनगर समाजाच्या राज्य अध्यक्षपदी सुनिल भगत यांची निवड झाली याबद्दल नुतन पदाधिकाऱ्यांचा नागरी सत्कार समारंभ कोऱ्हाळे...
मार्च 17, 2019
औरंगाबाद : भाजप आणि शिवसेनेची बैठक आज झाली. या बैठकीत उपस्थित पक्षश्रेष्ठींनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांना खोट्या मनाचे असे संबोधले.  मुंडे म्हणाल्या, 'मी लहानपणापासून 'युती' हाच शब्द ऐकला आहे. भाजप आणि शिवसेना असे वेगळे शब्द...
मार्च 17, 2019
पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मडगाव विधानसभा मतदारसंघातील विद्ममान आमदार दिगंबर कामत आज तातडीने दिल्लीला गेल्याने ते पुढील मुख्यमंत्री असतील अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सकाळी ते दिल्लीला रवाना झाले असून आपण व्यावसायिक कारणास्तव दिल्लीला जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे....
मार्च 17, 2019
कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात प्रादेशिक वाद पुन्हा उफाळला असून महामंडळाच्या कार्यालयासाठीच्या जागा खरेदीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अगोदर कोल्हापूर की पुणे कार्यालयासाठी जागा, या विषयावरून वादाला तोंड फुटले असून या साऱ्या घडामोडीत कार्यवाह रणजित जाधव यांचा राजीनामा मंजूर झाला आणि...
मार्च 16, 2019
भाजप छोट्या पक्षांना गिळतो आणि विरोधातल्या पक्षांना नाना मार्गांनी अडचणीत आणतो. त्यामुळे लोकसभेची निवडणूक प्रादेशिक पक्षांसाठी अस्तित्वाचा संघर्ष ठरतो आहे. त्यामुळेच ते ताकदीने अस्मितांचे झेंडे घेऊन निवडणुकीत उतरल्याचे दिसणारच. प्रादेशिक पक्षांचे राज्यकेंद्री आणि अस्मिताधारित राजकारण ही राष्ट्रीय...
मार्च 16, 2019
मुंबई - उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करत वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मात्र स्वतः अकोला की सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबतचा संभ्रम त्यांनी कायम ठेवला. तसेच काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे सांगत ऊर्वरित जागांवरचे उमेदवार लवकरच...
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...
मार्च 15, 2019
सर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. यानिमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. एकाबाजूला पार्थ यांची...
मार्च 15, 2019
शिर्सुफळ - शिर्सुफळ (ता.बारामती) येथील सोनबा पाटील वस्ती वरील तिसऱ्या पिढीच्या तरुणांनी दोन पिढ्यांनंतरही वस्तीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने केलेल्या उपोषणाला यश मिळाले आहे.याबाबत बारामतीचे तहसिलार विजय पाटील व भूमि अभिलेखचे उप अधिक्षक शिवप्रसाद गौरकर यांच्या यशस्वी मध्यस्थीने तहसिलदार यांच्या लेखी...
मार्च 15, 2019
कऱ्हाड : स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक पटकावलेल्या येथील पालिकेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह सफाई कर्मचाऱ्यांच्या पाठीवर आमदार बाळसाहेब पाटील यांनी आज कौतुकाच थाप टाकली. भारावलेल्या वातावरणात पार पडलेल्या कौतुक सोहळ्याचे अत्यंत कमी वेळेत पण नेटके नियोजन केले. लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील,...
मार्च 15, 2019
सातारा : मागील काळात झालेले मतभेद विसरून पुढे गेले पाहिजे, अन्यथा आपण यशस्वी होणार नाही. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांना मीच निवडून आणणार आहे. मी माझा शब्द खाली पडू देणार नाही, असे आश्‍वासन राष्ट्रवादीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आज दिले. लोकसभेनंतर विधानसभेच्या...
मार्च 15, 2019
स्वातंत्र्यलढा मग तो कितवाही असो, त्याचा अर्थ कोणत्याही राजसत्तेने वा सामाजिक रूढी-परंपरांनी घातलेल्या निर्बंधांविरोधात दिलेला लढा, हे खरेच!  इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये आणीबाणी लागू केली तेव्हा प्रियांका तीन वर्षांची होती! प्रियांका म्हणजे प्रियांका गांधी. काँग्रेसच्या ‘स्टार’ प्रचारक. काँग्रेस...
मार्च 15, 2019
सोलापूर - उन्हाच्या कडाक्‍याप्रमाणे आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा कडाका वाढू लागला आहे. कोणत्याही पक्षाने सर्व मतदारसंघातील उमेदवारांची नावे अद्यापही जाहीर केलेली नाहीत. मात्र, आयारामांना आणि नेत्यांच्या मुलांनाच उमेदवारीसाठी प्राधान्य दिले जात असल्याने भाजप- शिवसेनेसह अन्य पक्षांतील...
मार्च 15, 2019
अनेकांना नोकरी करताना, त्यातही सरकारी नोकरी करताना नकारात्मक भाव मनात येतात किंवा असतात. पण मी पूर्णपणे सकारात्मक असल्याने मला नोकरीतील आव्हानांची कधीच काळजी वाटली नाही किंबहुना मला ती आवडतात म्हणूनच जाणूनबुजून, समजून-उमजून मी या क्षेत्रात आले.  महसूल खात्यातील अधिकारी हा २४ तास कर्तव्यावर असतो,...
मार्च 15, 2019
स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे हे, ग्रामविकासाचे मॉडेल बनावे, हे ध्येय आहे. गावाच्या नियोजनपूर्वक व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वांच्या सहकार्याने राजकारणविरहित समाजकारणाच्या माध्यमातून ग्रामविकासाला प्राधान्य देत आहे. जुन्नर तालुक्‍यातील स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे...
मार्च 14, 2019
पुणे : "पार्थ पवार आणि सुजय विखेंचे काय कर्तृत्व आहे, त्यांनी समाजासाठी काय काम केले. केवळ नेत्यांची मुले म्हणून त्यांना उमेदवारी द्यायची का?,' असा सवाल करून " या दोघांनी किमान दहा वर्षे समाजासाठी काम करायला हवे. त्यानंतर त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती. मात्र, अमुक एका घराण्यातील असल्याने...
मार्च 14, 2019
पुणे : 'बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अदयाप उमेदवार निश्चित व्हायचा आहे. उमेदवार कोणताही असला, तरी सुप्रिया सुळे यांचा पराभव अटळ आहे.'' ,असे भाकीत जलसंपदा राज्यमंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज पुण्यात केले.  बारामती लोकसभा मतदार संघातील पुंरदर विधानसभा...
मार्च 14, 2019
न्यूयॉर्क: पाकिस्तानस्थित जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरविण्याचा भारताच्या प्रयत्नात पुन्हा चीनने खोडा घातला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील अहवालावर चीनने पुन्हा तांत्रिक...
मार्च 14, 2019
कोणत्याही यशस्वी व्यक्तीमागे एक स्त्री असते, हे नीलमताई तांबे यांनी कर्तृत्वाने सिद्ध झाले आहे. त्या आदर्श पत्नी आणि आदर्श माता आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी व कार्यानी प्रेरित होऊन जणू त्यांचा शैक्षणिक वसाच त्यांनी घेतला आहे. नीलमताई या लहानपणापासून खूप हुशार आणि...