एकूण 574 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
सांगली - यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद पट्ट्यात वातावरण चांगले होते. यामुळे देशातील हळदीच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गत हंगामात हळदीला प्रति क्विंटलला ६ हजार ५०० ते १० हजार असा दर होता. सध्या नवीन हळद बाजारपेठेत आली आहे. ७ हजार, १२ हजार असा दर मिळाला आहे. मात्र,...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - तूर, हरभऱ्याची हमीभावाने विक्री करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने ‘एनसीडीईएक्‍स ई-मार्केट लि.’ या पोर्टलवर नोंदणी झालेल्या मात्र ‘नाफेड’ने खरेदी न केलेल्या तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काही शेतकऱ्यांचे आधार क्रमांक...
फेब्रुवारी 18, 2019
शिष्य कितीही प्रतिभावान असला, तरी जोपर्यंत चांगला गुरू मिळत नाही तोपर्यंत त्याची अपेक्षित प्रगती होऊ शकत नाही. निदान विदर्भाच्या रणजी संघाला तरी हे वाक्‍य लागू पडते. येथील क्रिकेटपटूंमध्ये भरपूर "टॅलेंट' असूनही संघाला गेल्या 70 वर्षांमध्ये एकदाही बीसीसीआयची स्पर्धा जिंकता आली नाही. मात्र, चंद्रकांत...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमध्ये ‘प्रेरणा प्रकल्पा’च्या माध्यमातून आतापर्यंत तीन वर्षांत सुमारे ९० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना नैराश्‍यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत असलेल्या १०४ क्रमांकाच्या...
फेब्रुवारी 17, 2019
नागपूर - पहिल्या डावात मिळविलेल्या ९५ धावांच्या आघाडीच्या जोरावर यजमान आणि रणजी विजेत्या विदर्भाने शेष भारताचा पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा इराणी करंडक जिंकण्याची कामगिरी केली. पाठोपाठ दोन वेळा रणजी व इराणी करंडक जिंकण्याचा दुर्मीळ पराक्रम विदर्भाने केला. यापूर्वी फक्त मुंबई आणि कर्नाटक या दोनच...
फेब्रुवारी 17, 2019
नागपूर - स्वाईन फ्लू ग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. नागपूर विभागात स्वाइन फ्लूने १०४ जण बाधित झाले आहेत. यातील ४१ जण उपराजधानीतील विविध रुग्णालयात भरती असून, दोघांचा श्‍वास व्हेंटिलेटरवर सुरू आहे. नागपूर विभागात एक जानेवारीपासून या आजाराच्या रुग्णसंख्येने शतक गाठले आहे. तरीही महापालिका सुस्त...
फेब्रुवारी 17, 2019
नागपूर - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नवीन नियमावलीप्रमाणे आवडीच्या वाहिन्यांची यादी देण्यावरून ग्राहक व केबल चालक तसेच डायरेक्‍ट टू होम (डीटीएच) सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये वादाचे प्रसंग घडू लागले आहेत. ग्राहकांना कोणत्या वाहिन्या पाहायच्या याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य...
फेब्रुवारी 17, 2019
मंगळवेढा : सांगली, कोल्हापूर प्रभावी ठरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघात शेतकऱ्याच्या ऊसदरातील प्रभावी आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या मनात स्थान प्राप्त करुन आमदारकी मिळवली. 2019 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रबळ ताकदीचा उमेदवार...
फेब्रुवारी 17, 2019
वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी.. महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य...
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
फेब्रुवारी 17, 2019
गेल्या आठवड्यात क्रिकेटच्या विश्‍वात बऱ्याच घटना-घडामोडी घडल्या. वेस्ट इंडीजनं इंग्लंडला पराभूत करून क्रिकेटमधली रंगत परत आणली. त्याच वेळी विदर्भ क्रिकेट संघानं सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर नाव कोरून सातत्य दाखवलं. मात्र, हे आशादायी उदाहरण समोर असताना मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट संघांनी याच...
फेब्रुवारी 15, 2019
नागपूर : पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात शुक्रवारी व शनिवारी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. तसा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. येत्या चोवीस तासांत नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह हलका ते...
फेब्रुवारी 15, 2019
नागपूर - भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू प्रशांत श्रीधर वैद्य, त्यांचे भाऊ प्रफुल्ल श्रीधर वैद्य आणि वहिनी वर्षा प्रफुल्ल वैद्य (सर्व रा. पुष्पकुंज कॉम्प्लेक्‍स, न्यू सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ) यांच्याविरुद्ध बॅंक ऑफ बडोदाची दोन कोटी ४० लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात...
फेब्रुवारी 15, 2019
चाकण - दुष्काळाच्या झळा सोसत मराठवाडा, विदर्भातील बरीच कुटुंबे पोटापाण्यासाठी चाकण परिसरात स्थलांतरित झाली आहेत. या कुटुंबांतील लहान मुलेही शाळा सोडून मजुरी करण्यासाठी जात आहेत. याबाबत एका मजूर महिलेने सांगितले की, तिचा मुलगा चौथी शिकत असून, आता तो थेट गावात परीक्षेला जाणार आहे. पोटापाण्यासाठी...
फेब्रुवारी 15, 2019
क्रिकेटमधली सरंजामशाही आता संपली आहे. तिथेही लोकशाही आली. क्रिकेट खेड्यापाड्यात पोचलं. तिथल्या खेळाडूंना निदान संधीची आशा उत्पन्न झाली. ही अत्यंत स्वागतार्ह बाब होय. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील कुठलाही संघ आता जिंकण्याचं स्वप्न पाहू शकतो, अशी स्थिती आहे. भा रतातलं म्हणजे घरचं क्रिकेट कूस बदलतंय का...
फेब्रुवारी 14, 2019
सलगर बुद्रूक, (सोलापूर) : शासन निर्णय धाब्यावर बसवून कर्जवसुली करणाऱ्या सलगर बुद्रूक मधील विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या अधिकाऱ्याने जी कर्ज वसुली सुरू केली आहे, त्या अधिकाऱ्याची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट मत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी 'सकाळ'च्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले....
फेब्रुवारी 14, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती अचानकपणे बिघडल्याने त्यांनी विदर्भातील दौरा अर्धवट सोडून मुंबईला परत गेले. त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले.  मुख्यमंत्री फडणवीस आज औरंगाबादहून वाशिम येथील कार्यक्रमाला जात होते. यावेळी सिंदखेडराजा येथे त्यांना अस्वस्थ...
फेब्रुवारी 14, 2019
नागपूर : चितळे फूड्सचे अनेक प्रॉडक्ट प्रसिद्ध आहेत. याचाच फायदा घेऊन या नामांकित कंपनीचे नकली गुलाबजाम मिक्स विकले जात असल्याचे समोर आले आहे. नागपूर पोलिसांनी चितळेच्या गुलाबजाम मिक्ससारखी हुबेहूब पॅकिंग असलेले नकली गुलाबजाम मिक्सची पॅकेट्स जप्त केली आहेत. ज्याठिकाणी याची निर्मिती केली जात होती तो...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - खरीप हंगाम 2017-18 मध्ये तूर हरभऱ्याची हमीभावाने विक्री करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने एनसीडीईएक्‍स ई-मार्केट लि. या पोर्टलवर नोंदणी झालेल्या मात्र "नाफेड'ने खरेदी न केलेल्या तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शेतकऱ्यांनी...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - थंडीचा कडाका ओसरला असून, आता राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. पुणे आणि परिसरात बुधवारी (ता.13) आणि गुरुवारी (ता.14) आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्‍यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण-गोवा या भागांत बऱ्याच ठिकाणी किमान तापमान तीन...