एकूण 7 परिणाम
January 17, 2021
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi)  यांनी रविवारी (ता.17) रोजी गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी जोडल्या जाणाऱ्या आठ एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखविला. ( PM Narendra Modi on Sunday (Jan. 17) showed the green flag to eight railways express...
January 17, 2021
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी गुजरातच्या केवाडियामध्ये व्हिडीओ कॉन्फरंन्सिद्वारे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'शी जोडणाऱ्या आठ रेल्वेंना सकाळी 11 वाजता हिरवा झेंडा दाखवून शुभांरभ करणार आहेत. या रेल्वे सकाळी केवाडिया (स्टॅच्यू ऑफ युनिटी) पासून वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा,...
January 11, 2021
नवी दिल्ली : लसीकरणाच्या कार्यक्रमाबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. आज सोमवारी संध्याकाळी चार वाजता ही बैठक नियोजित आहे. व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. भारतातील कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात देशातील तीन...
January 11, 2021
नवी दिल्ली : गेल्या एक वर्षापासून देशातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरस विरोधातील लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. कोरोनावर परिणामकारक ठरतील अशा बऱ्याच कंपन्यांच्या लसींना अनेक देशांनी मान्यता देऊन लसीकरणास सुरवात झालेली आहे. भारतात देखील नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच सीरम...
January 04, 2021
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हवामान परिषदेच्या उद्घाटन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वस्तू व सेवांची गुणवत्ता वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन केले. मोदींनी राष्ट्रीय हवामान परिषदेबरोबरच राष्ट्रीय पर्यावरणीय गुणवत्ता...
November 12, 2020
नवी दिल्ली : आज गुरुवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील स्वामी विवेकानंदांच्या एका पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. हा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरंन्सिगद्वारे पार पडणार आहे. जेएनयूच्या प्रशासकीय विभागामध्ये संध्याकाळी...
October 22, 2020
कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोलकातामध्ये व्हिडीओ कॉन्फ्रंसिंगद्वारे दुर्गा पुजेच्या मंडळाचे उद्घाटन केले आहे. कोरोना महामारीच्या दरम्यान पश्चिम बंगालमध्ये आजपासून पाच दिवसीय दुर्गा पुजेचा समारंभ सुरु होणार आहे. या दरम्यान भाजपाने असा दावा केलाय की राज्यात जवळपास 78 हजार बुथवर पंतप्रधान...