एकूण 1 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
मुंबई : 'मिशन मंगल' च्या ब्लॉकबस्टर यशानंतर विद्या बालन तिच्य़ा आगामी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. 'शकुंतला देवी' चित्रपटाच्या पहिल्या लूकनंतर आता या चित्रपटाचा टिझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिल्य़ाच पोस्टरमध्ये विद्या एका वेगळ्या लुकमध्ये दिसतेय. बॉयकटमधील तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं...