एकूण 19 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : जालन्यातील 19 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मुंबई अध्यक्ष नवाब मालिकांसह पोलिसांना भेटून...
जुलै 30, 2019
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जालिंदर कामठे यांचे साकडे  पुणे : "साहेब, येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा तेच तेच इच्छुक आहेत. पुन्हा जुन्यांनाच उमेदवारी मिळणार असेल, तर नव्या चेहऱ्यांना कधीच संधी मिळणार नाही, असा संदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये गेला आहे. यासाठी, आता तरी...
जुलै 29, 2019
पुणे - भारतीय जनता पक्षाला अन्य राजकीय पक्ष नको आहेत. ते मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वाला हे कधी तरी कळेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी केली.  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यासह पिंपरी- चिंचवडमधील...
जुलै 28, 2019
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसमधील फक्त भाकड गाईच भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करीत आहेत, अशी टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. भाकड गाई पक्षाबाहेर गेल्याने, किमान आता नव्या दमाच्या तरुणांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संधी देऊ शकू, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.  पुणे जिल्ह्याच्या...
जुलै 25, 2019
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केला आहे. यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखती येत्या शनिवारी (ता. २७) आणि काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती येत्या मंगळवारी (ता. ३०) घेण्यात येणार आहेत....
एप्रिल 21, 2019
पुणे - बहुमत मिळूनदेखील केंद्रातील मोदी सरकारला विधानसभा आणि लोकसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील कायदा मंजूर करता आला नाही, हे दुर्दैव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा फौजिया खान आणि खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी केली. २०१४ च्या निवडणुकीत महिलांसाठी दिलेले...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबादेवी - 11 सप्टेंबर 2018 रोजी देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात पंधराशे रुपये व मदतनिसांच्या मानधनात साडेचारशे रुपये वाढ करण्याची घोषणा केली होती. या संबंधीचा केंद्र सरकारचा शासकीय आदेश 20.09.2018 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. परंतु, महाराष्ट्र सरकारने हे...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) प्रमुख अधिकाऱ्याला घरी पाठवून त्यांच्या जागी चौकशांच्या फेऱ्यातील व्यक्तीची नेमणूक करून भारतीय जनता पक्ष तपासयंत्रणाही आपल्या मुठीत ठेवत असल्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात लक्ष वेधले. शबरीमला मंदिराबाबत...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे - शेतकऱ्यांच्या विकासासाठी नदीजोड प्रकल्प झालाच पाहिजे. या प्रकल्पावर कितीही खर्च झाला तरी चालेल, पण तो पूर्ण झाल्यास देशात पाण्याचा कधीच तुटवडा कधीच भासणार नाही, असे मत माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्‍त केले. नोबल ॲग्रो फाउंडेशन आणि शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेच्या वतीने...
ऑक्टोबर 09, 2018
पुणे : ''देशातील पाणीप्रश्‍न बिकट झाला असून, तो युद्धपातळीवर सोडविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी नदीजोड प्रकल्प झालाच पाहिजे. या प्रकल्पावर कितीही खर्च झाला तरी चालेल पण तो पूर्ण झाल्यास देशात पाण्याचा तुटवडा कधीच भासणार नाही. '', असे मत माजी राज्यपाल डॉ. डी. वाय.पाटील यांनी व्यक्‍त केले...
सप्टेंबर 30, 2018
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य, खासदार तारिक अन्वर यांनी गैरसमजुतीमधून पक्षाला सोडचिठ्ठी देत संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आम्ही त्यांची समजूत काढू, अशी माहिती पक्षाच्या नेत्या, आमदार फौजिया खान यांनी येथे दिली. राफेल विमान खरेदीबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे वक्‍...
सप्टेंबर 28, 2018
लातूर : केंद्र सरकार म्हणजे एकटे नरेंद्र मोदीच दिसत आहेत. कोणत्याही निर्णयात मंत्र्याचा सहभाग दिसत नाही. एकटेच निर्णय घेतले जात आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही हुकूमशाही लोकशाहीला घातक तर आहेच पण देश बुडवेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आमदार फौजिया खान यांनी येथे शुक्रवारी (ता. २८)...
सप्टेंबर 27, 2018
मंगळवेढा - सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काॅग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मंगळवेढा नगरपालिकेच्या महिला बालकल्याण सभापती अनिता नागणे यांची निवड करण्यात आली असून याबाबतचे पत्र राष्ट्रीय अध्यक्षा माजी मंत्री फौजीया खान यांच्या हस्ते देण्यात आले. सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात हे पत्र देण्यात आले...
सप्टेंबर 26, 2018
सांगली - राफेल घोटाळा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सुरक्षेशी खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान यांनी केला. संविधान बचाव सभेत त्या बोलत होत्या. आमदार विद्या चव्हाण, सुमन पाटील यावेळी उपस्थित होत्या.  जिल्हाध्यक्षा छायाताई पाटील यांनी प्रास्ताविक...
सप्टेंबर 26, 2018
कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी आलो असल्याची भाषा करत आहेत, असे संविधान विरोधी आणि मनुस्मृती धारक सरकार गेल्या शिवाय राहणार नाही, असा विश्‍वास राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा...
सप्टेंबर 26, 2018
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली कारभारामुळे देशाची लोकशाही व्यवस्था धोक्‍याच्या वळणावर पोचली असून, ती वाचविण्याकरिता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ‘संविधान बचाव, देश बचाव’ मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेची सुरवात येत्या तीन ऑक्‍टोबरला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या...
सप्टेंबर 07, 2018
पुणे - हलाखीच्या परिस्थितीमुळं लहानपणीच छाया स्वामी यांचे शिक्षण थांबले... लग्नानंतर पोट भरण्यासाठी त्या चार घरांतील धुणी-भांडीची कामं करतात... सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीच्या त्या बळी ठरल्या आणि छायाताईंना शिक्षणाचं महत्त्व जाणवलं... मग, औंधपासून लक्ष्मी रस्त्यापर्यंतचा दहा किलोमीटरचा सायकल...
ऑगस्ट 08, 2018
देशातील लोकशाही धोक्‍यात  :  डॉ. फौजिया खान जळगाव  :  देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजबांधव रस्त्यावर येत आहे. केंद्र व राज्य शासनाविरोधात सर्वसामान्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे. मात्र कोणतीही निवडणूक असू देत, निवडणुकीत भाजपकडून पैशांचा पाऊस पाडून निवडणुकीतील संपूर्ण...
जुलै 13, 2018
नागपूर - धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेवरून नाथपंथी डवरी समाजातील पाच जणांच्या हत्येवरून विधान परिषदेत विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले. अफवा पसरविणाऱ्यांची फॅक्‍टरी कुणाची? असा सवाल करीत प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी थेट भाजपवर प्रहार केला. संतप्त सदस्यांनी चर्चेदरम्यान...