एकूण 139 परिणाम
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : जनतेने शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करतांना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री कार्यालयात पदभार...
नोव्हेंबर 28, 2019
सातारा : महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत असताना साताऱ्याचे पालकमंत्री कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादीतील नेत्यांनी साताऱ्याचे पालकमंत्रिपद आपल्या पक्षाकडेच असावे, यासाठी दोन्हीकडच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी आग्रह धरण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीला आपली...
नोव्हेंबर 27, 2019
सातारा : भाजप सरकारने पाच वर्षांत प्रतापगडासाठी काहीच केले नाही. पूर्णपणे दुर्लक्ष केले. हिंदूत्ववादी, शिवभक्‍त म्हणून त्यांची जबाबदारी होती; पण त्यांनी ती पाळली नाही. आज जे दिवस आले ते त्यांच्या चुकांचे फळ आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतापगडावरील भवानी मातेचे दर्शन घेतले असते, तर...
नोव्हेंबर 22, 2019
विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील यासारख्या राजकीय शत्रूंना पराभूत करत पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा अजित पवारांनी रोवला. मात्र, पक्षाला इतकं जबरदस्त यश मिळवून देणाऱ्या अजित पवारांना राज्याचं गृहमंत्रिपद मिळणार का, हाच सवाल सध्या विचारला जातोय. त्याला कारणंही तशी आहेत. अजित...
नोव्हेंबर 15, 2019
कातरखटाव (जि. सातारा) : शेतकऱ्यांनो पिकांचे नुकसान झाले म्हणून हताश होऊ नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्‍वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कातरखटाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिले.  आज (शुक्रवार) कातरखटाव येथील नामदेव कृष्णा बागल व दिगंबर यशवंत बागल...
नोव्हेंबर 15, 2019
विटा ( सांगली) - खानापूर तालुक्यातील विटा व कडेगांव तालुक्यातील नेवरी येथे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या टोमॅटो, द्राक्ष व डाळिंब बागांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. पाहणी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकरी भावनिक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभारले. त्यावेळी श्री. ठाकरे यांनी...
नोव्हेंबर 15, 2019
कडेगाव ( सांगली ) - अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांना पिकवार नुकसान भरपाई मिळायला हवी. ती आम्ही मिळवून देऊ. त्यासाठी राज्यभरात शेतकरी मदत केंद्रे उभी केली जातील. परंतु शेतकऱ्यांनी धीर सोडू नये,खचून जाऊ नये. आम्ही ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहोत...
नोव्हेंबर 15, 2019
कराड :धर्मवीर चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही शिवसेनेचे सचिव व उपनेते खासदार विनायक राऊत यांनी दिली. येथे उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याच्या कामासाठी शिवसेनेने मदत व सहकार्य करावे अशी मागणी शिवसैनिकांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली...
ऑक्टोबर 29, 2019
पुणे : राज्यातील नव्या मंत्रिमंडळात पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मंत्र्यांच्या संख्येत एकने कपात होणार आहे. त्यामुळे राज्याच्या आगामी मंत्रिमंडळात शहर व जिल्ह्यातील दोनच मंत्री असणार आहेत. यामध्ये एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्र्यांचा समावेश असेल. महायुतीचा घटक पक्ष...
ऑक्टोबर 25, 2019
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दणदणीत पुनरागमन करीत विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली. पक्षाचे नेते अजित पवार यांनी राज्यात सर्वाधिक मताधिक्‍याने विजय मिळविला, तर दिलीप वळसे पाटील यांनी सातव्यांदा सहज विजय मिळविला. भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे, शिवसेनेचे...
ऑक्टोबर 24, 2019
मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या निकालाने सगळ्याच पक्षांना मतदारांनी सुचित इशारा दिला आहे. सत्ताधारी भाजप सेना युतीच्या 7 मंत्र्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागत  आहे. भाजपच्या फायरब्रँड नेत्या, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री अनिल बोंडे आणि शिवसेनेचे नेते, मत्स्य आणि पशुसंवर्धन...
ऑक्टोबर 24, 2019
पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने होमपीच असलेल्या पुणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात दुपारी बारापर्यंतच्या निकालात जोरदार मुसंडी मारली असून, भाजपचे राज्यमंत्री असलेले बाळा भेगडे हे मावळमधून, तर शिवसेनेचे राज्यमंत्री असलेले विजय शिवतारे हे पुरंदरमधून पिछाडीवर पडले आहेत. विशेष म्हणजे महाआघाडीच्या जागा...
ऑक्टोबर 24, 2019
विधानसभा 2019 : पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी आज (गुरुवारी) सकाळी आठ वाजता सुरूर झाली. पुणे शहराचे चित्र पाहता सकाळी 11 वाजेपर्यंत कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, कसब्यातून मुक्ता टिळक, खडकवासल्यातून भिमराव तापकीर, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ,...
ऑक्टोबर 23, 2019
पुणे : पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधून 3 आमदार निवडून आणणाऱ्या शिवसेनेला यंदा अस्तित्वाची लढाई लढावी लागेल अशी चिन्हे निर्माण झाली आहे. भाजपने वाचविले तर तरेल अन्यथा शिवसेना जिल्ह्यातून हद्दपार होईल, अशी चिन्हे आहेत.  शिवसेनेचे पुरंदरमध्ये विजय शिवतारे, खेड- आळंदीमधून सुरेश गोऱ्हे आणि पिंपरीमध्ये...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पुणे - शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील २१ विधानसभा मतदारसंघांवर वरचष्मा राखण्यासाठी भाजप - शिवसेना महायुती प्रयत्नशील आहे, तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी अस्तित्त्वाची लढाई निकराने लढत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे, बाळा भेगडे यांना...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार आणि मंत्री विजय शिवतारे पुरंदर मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेत. त्यांच्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांनी भक्कम आव्हान उभे केले आहे. आघाडी झाल्यापासून पहिल्यांदाच या मतदारसंघात काँग्रेसला निवडणूक...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पुणे - लोकसभेच्या मागच्या कार्यकाळात जनतेचे पैसे लुटणाऱ्यांना तुरुंगापर्यंत आणले होते. या कार्यकाळात काय सुरू आहे ते तुम्ही पाहत आहातच... दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेकांचे ‘नंबर’ त्यात आहेत. हा ‘सिलसिला’ येथेच थांबणार नाही. यापूर्वी ज्यांनी ज्यांनी लुटले, त्यांच्याकडून जनतेचे पैसे...
ऑक्टोबर 05, 2019
सातारा : एकेकाळी खासदार, आमदारकी मिळवून दिलेल्या शिवसेनेची यंदाच्या निवडणुकीत पुरती वाताहत झाली आहे. शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी पालकमंत्रिपद भूषवूनही पाच वर्षांत स्वत:चे उमेदवारही शिवसेनेला उभे करता आले नाहीत. शिवाय, उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांचेही "आयजीच्या जिवावर...' असा प्रकार असल्याने...
ऑक्टोबर 04, 2019
विधानसभा 2019 दिवसभरात २१ जागांसाठी १०४ जणांचे अर्ज दाखल पुणे -  भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे यांच्यासह पुणे...