एकूण 19 परिणाम
एप्रिल 13, 2019
रंकाळा पदपथ उद्यानात वडिलांना हातभार म्हणून त्यांच्याबरोबर जम्पिंग बलून घेऊन जायचो. पोरांना जाम आनंद वाटायचा. त्यावेळी वाटायचं आनंद वाटणारं झाड व्हायला हवं आपण, मात्र करिअर कशात करायचं काहीच ठरलं नव्हतं. ‘आयटीआय’मध्ये ‘प्लंबिंग’चा ट्रेड केला. महापालिका पाणीपुरवठा विभागात मीटर रीडर म्हणूनही काम केलं...
मार्च 13, 2019
पुणे :  नागपूर येथे  2 मार्च ते 7 मार्च दरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय 58 व्या संस्कृत नाट्य स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत-प्राकृत भाषा विभागाने सांघिक द्वितीय पारितोषिक मिळवत रौप्य पदक पटकावले.  महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित संस्कृत नाट्य स्पर्धेमध्ये...
फेब्रुवारी 19, 2019
इस्लामपूर - पुरस्कार संस्कृती संशयास्पद असल्याची टीका करत कवी व समीक्षक मंगेश नारायणराव काळे यांनी आज येथे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर जोरदार टीका केली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनाही त्यांनी लक्ष्य केले. येथील लोकनेते राजारामबापू...
डिसेंबर 08, 2018
रत्नागिरी - ‘ज्यांच्या नावाने हा सन्मान मिळालाय त्यांचा सहवास मला लाभला आहे. ‘पुलं’नी विनोदाने गुदगुल्या केल्या. ज्यांच्यावर विनोद केला त्यांनाही पुलंनी केलेला विनोद आवडायचा. दुःखावर पांघरुण घालणारे व प्रसंगी भवताल विसरायला लावणारे पु. ल. महानच होते. पुलोत्सव करणाऱ्या संस्थांना समाजाचे बळ मिळो,’...
डिसेंबर 02, 2018
मेदलेन द स्क्‍युदिरी या फ्रेंच लेखिकेनं सतराव्या शतकात एक कादंबरी लिहिली. तीत तत्कालीन समाजातले राजकीय नेत्यांची आणि इतर बड्यांची नावं न घेता अशा खुबीनं चित्रण केलं होतं की जाणकार वाचकाला त्या व्यक्ती ओळखता याव्यात. या प्रकारची ज्ञात इतिहासातली ती पहिली कादंबरी. ही शैली "रोमॉं अ क्‍ले' या नावानं...
नोव्हेंबर 10, 2018
पुणे - ‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’, ‘कमला’ यांसारख्या नाटकांद्वारे कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन कमलाकर सारंग (वय ७९) यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा राकेश, स्नुषा आणि नातवंडे असा परिवार आहे. उद्या (ता. १०) शनिवारी दुपारी मुंबईत त्यांच्यावर...
नोव्हेंबर 08, 2018
पुणे : "छोट्या-छोट्या गोष्टींतून विनोदनिर्मिती करत आनंद देण्यात पु. ल. देशपांडे यांचा हातखंडा होता. अफाट कल्पकता, प्रसंगावधान, विनोदबुद्धी, सगळ्या कलांविषयीची आस्था, मिस्कीलपणा आणि सदैव हसरे व्यक्तिमत्त्व असणारे "पुलं' म्हणजे निखळ आनंदाच्या वाटा जोडणारा पूल आहे,' अशा शब्दांत ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार...
ऑक्टोबर 26, 2018
पुणे - हिंदी काव्य, चित्रपट, राजकारण या विश्‍वात संचार करून वात्रटिकेवर स्थिरावलेले कवी रामदास फुटाणे यांच्या काव्याला डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या वाणीची धार लाभली आणि त्यांच्या टीकेतील मार्मिक व्यंग एका साहित्यिकाच्या मुखातून ऐकण्याचा अनुभव गुरुवारी रसिकांनी घेतला. ‘रंगत संगत प्रतिष्ठान’ आणि ‘श्‍...
ऑक्टोबर 05, 2018
सांगली : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा यंदाचा आद्यनाटककार विष्णूदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना जाहीर झाले आहे. प्रथेप्रमाणे येत्या 5 नोव्हेंबरला रंगभूमीदिनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष भूषवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री किर्ती शिलेदार यांच्या हस्ते हा पुरस्कार...
जुलै 01, 2018
संगणक, इंटरनेट वगैरे गोष्टी शास्त्रज्ञांखेरीज कोणाला ठाऊक नसतील, तेव्हा आवडत्या लेखकांवर प्रेम करण्याचा एकच मार्ग वाचकांकडे होता. तो म्हणजे खुशीपत्रं. वाचकांकडून आलेल्या स्तुतीपर पत्रांना "खुशीपत्रं' असं संबोधलं जाई. अशा पत्रांना लेखकांच्या सहीनिशी उत्तर आलं, की वाचकांना स्वर्ग ठेंगणा वाटे. कोणे...
जून 18, 2018
रंगलेल्या नाटकाचा खेळ संपल्यानंतरही त्यातील व्यक्‍तिरेखा रंगभूमीचा ठाव सोडून रसिकांच्या मनात राहायला येतात, तसा भास तूर्त नाट्य संमेलनाला उपस्थिती लावून आलेल्या रसिकांना होत असणार. तब्बल साठ तास चाललेल्या 96व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा पडदा नुकताच पडला. आता उरतील त्या चर्चा, दिवाळीनंतर येणारा...
मे 19, 2018
‘सावध ऐका पुढल्या हाका,’ असं सांगणारा लेखक त्या-त्या रंगभूमीचा, समाजाचा महत्त्वाचा घटक असतो. तो समाजाला जागं ठेवतो. हे काम ‘द्रष्टे नाटककार’ विजय तेंडुलकर यांनी आयुष्यभर केलं. समाजाला जागं ठेवण्याचं काम त्यांनी आपल्या नाटकांतून केलं. विजय तेंडुलकर हे भारतीय रंगभूमीवरचे द्रष्टे नाटककार आहेत. मी...
मे 19, 2018
विजय तेंडुलकरांच्या नाटकातील जोरकसपणा, त्यातला ताजेपणा, कोणत्याही प्रश्‍नाकडे अनपेक्षित कोनामधून पाहणारी खास तेंडुलकरी दृष्टी आजही आपल्या मनाचा कब्जा घेऊ शकते. तेंडुलकर नसते तर त्यांच्यानंतर आलेल्या आम्ही कशाप्रकारचे लिहिले असते, असा प्रश्‍न कधी कधी मनात येतो. यातच तेंडुलकरांचे मोठेपण. मराठी...
मे 19, 2018
‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे तत्कालीन संपादक माधव गडकरी यांनी १३ नोव्हेंबर १९७७ च्या अंकात विजय तेंडुलकर यांच्यावर लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश. विजय तेंडुलकर या नावाचे गलबत भर समुद्रात उभे आहे. नाटककार म्हणून अखिल भारतीय कीर्ती त्यांनी संपादन केली आहे. संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, दिल्लीचे...
मार्च 13, 2018
मुंबई - 'व्यावसायिक नाटके 40 वर्षांपासून रंगमंचावर सादर होत आहेत. आता त्यांनी काहीसे स्थिरस्थावर व्हायलाच हवे. त्यांना अनुदानाने पांगळे न करता आता नाट्याची भावी पिढी ज्या रंगभूमीपासून तयार होणार आहे, त्या बालरंगभूमी व प्रायोगिक रंगभूमीला अनुदान लागू करावे. व्यावसायिक नाटकांना अनुदान द्यायची गरज...
फेब्रुवारी 27, 2018
नाशिक - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे देण्यात येणारा वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार प्रसिद्ध नाट्यलेखक प्रशांत दळवी यांना, तर प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झाला आहे. पंचवीस हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या...
फेब्रुवारी 21, 2018
पुणे  - ""दिल्लीत "थिएटर ऑलिंपिक' हा उपक्रम सुरू झाला आहे. या स्पर्धेत कोणीतरी जिंकतो आणि कोणीतरी हरतो. स्पर्धेत जिंकण्यासाठी दुसऱ्याला अयोग्य मार्गाने हरविण्यास स्पर्धक मागेपुढे पाहत नाही. पण रंगभूमी ही मुक्त आणि सर्जनशील निर्मितीचे माध्यम आहे. अशा स्पर्धेच्या अट्टहासापायी श्‍वास गुदमरला जाण्याची...
जानेवारी 28, 2018
माझ्या घरात शास्त्रीय संगीताचं वातावरण नव्हतं. माझ्यामधली शास्त्रीय संगीताची - हार्मोनिअमची - आवड ओळखून माझ्या आई-वडिलांनी मला वयाच्या सहाव्या वर्षी रंजना गोडसे यांच्या ‘गोडसे वाद्यवादन विद्यालया’त दाखल केलं. स्वतःला आवड नसतानाही मला शास्त्रीय संगीत (हार्मोनिअम, कंठसंगीत) शिकण्यासाठी, व्यासंग...
जानेवारी 09, 2018
नाटककार, लेखक विजय तेंडुलकरांचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी. त्यांचं अल्पाक्षरी पण टोकदार बोलणं, त्यांच शांत वागणं यामुळे त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकावर जणू गारूडच होई. त्यांच्यासोबत एका चित्रपटाच्या पटकथेसाठी लेखनिक म्हणून काम करण्याची संधी मिळालेल्या पटकथालेखिका मनीषा कोर्डे यांच्यावरही ते...