एकूण 11 परिणाम
November 11, 2020
औरंगाबाद : बिहारमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाचा जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र हा जल्लोष साजरा करताना उत्साही कार्यकर्त्यांनी पेटवलेल्या फटाक्यांमुळे झाडांनी पेट घेतला आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!   बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत...
November 08, 2020
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणूक, महापालिका निवडणूक आणि संघटनात्मक बांधणी आदी विषयांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.आठ) आढावा घेतला. या बैठकीत मराठवाडा पदवीधर निवडणुकीत सर्वांनी हेवेदावे विसरून कामाला लागण्याच्या श्री.पाटील यांनी सूचना केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले...
November 01, 2020
औरंगाबाद : राजकारणामध्ये कोणालाच भविष्य नसते, ते ज्याचे त्याला घडवावे लागते असा सल्ला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी युवा कार्यकर्त्यांना दिला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) शहर व ग्रामीण कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना रविवारी (ता.एक) नियुक्तिपत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला...
October 14, 2020
औरंगाबाद : देशभर वाढत असणाऱ्या महिलांवरील अत्याचाराविरोधात प्रभावी उपाययोजना सुचविणारे पत्र भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. कोणत्याही लैंगिक गुन्ह्यांसाठी डीएनए पुरावेच ग्राह्य मानावेत, आरोपपत्र २४ तासांत दाखल व्हावे, खटले एका महिन्यात...
October 08, 2020
औरंगाबाद : हाथरससारख्या घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पण महाराष्ट्रातील महिला अत्याचारांचे वास्तव आणि वस्तुस्थिती भीषण आहे. त्याबाबत कठोर कारवाई करण्याची इच्छाशक्ती सरकार दाखवत नसल्याची टीका भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी...
September 29, 2020
बिहार निवडणुकीच्या काळातच मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता नवी दिल्ली - भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखालील नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी देताना अनेक अनुभवी नेत्यांना वगळण्यात आले. यातीलच काही नेत्यांना केंद्रातील नरेंद्र मोदी...
September 27, 2020
मुंबईः  शनिवारी भारतीय जनता पक्षानं नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. . भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील ४ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना राष्ट्रीय सचिवपदी...
September 27, 2020
नवी दिल्ली - केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाची बहुप्रतिक्षित ‘टीम नड्डा’  आज अखेर जाहीर करण्यात आली. भाजपच्या राज्य नेतृत्वाशी पंगा घेणाऱ्या पंकजा मुंडे व माजी मंत्री विनोद तावडे या दोघांनाही राष्ट्रीय सचिवपद देऊन त्यांची दिल्लीत बदली करण्यात आली आहे. खासदार हीना गावित यांना राष्ट्रीय...
September 27, 2020
औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी (ता.२६) ३३९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३२ हजार ७७९ झाली. आजपर्यंत एकूण ९०९ जणांचा मृत्यू झाला. सध्या सहा हजार १४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटिजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ११७ व ग्रामीण भागात ७० रुग्ण...
September 26, 2020
औरंगाबाद : भारती जनता पक्षाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना राष्ट्रीय सचिवपदी बढती मिळाली आहे. शनिवारी (ता.२६) भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली. त्‍यात भाजपच्या दिल्लीत वरिष्ठ नेत्यांनी रहाटकर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविला आहे. शहराच्या माजी महापौर असलेल्या...
September 26, 2020
मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली. अमित शहांकडून अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जेपी नड्डा यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. नव्या कार्यकारिणीत काही वरिष्ठ नेत्यांना वगळण्यात आलं असून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिव...