एकूण 32 परिणाम
जानेवारी 16, 2020
औरंगाबाद : आयटीआयच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी झालेल्या पथसंचालनात काही खेळाडूंच्या पायात चप्पल दिसली. ज्यांच्या पायात बूट नाहीत ते कसे खेळतील असा सवाल कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला. त्यामुळे यापुढे क्रीडा विभागाला या स्पर्धेत सहभागी करून घेत...
जानेवारी 14, 2020
अखेर उस्मानाबादचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वीरित्या व अनेकांच्या नाकावर टिच्चून पार पाडले. त्याबद्दल समस्त उस्मानाबादकर अभिनंदनास पात्र आहेत. महाराष्ट्रातील साहित्य वर्तुळातूनही अशा प्रतिक्रिया येत आहेत. विशेषत: मराठी साहित्य संमेलन आणि वाद यांचं अतूट नातं असतानाही हे घडलंय हे...
जानेवारी 14, 2020
औरंगाबाद ः "अटक करा... जयभगवान गोयलला अटक करा', "शिवरायांची तुलना करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो,' अशा घोषणा देत मंगळवारी (ता.14) दुपारी बारा वाजता राष्ट्रवादी शिक्षक संघ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व महिला विभागामार्फत क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली. तसेच यावेळी पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल...
जानेवारी 13, 2020
नांदेड : सांस्कृतीक मेजवानी ठरणारा होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव यंदा गुरुवार (ता. १७) ते शनिवार (ता. १९) अशा तीन दिवसात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्‍घाटन गुरुवारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तर समारोप रविवारी राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे...
जानेवारी 10, 2020
संत गोरोबा काका साहित्यनगरी, उस्मानाबाद : साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांऐवजी प्रथमच लेखकांना मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात आले. राजकीय नेत्यांनाही मनाचा मोठेपणा दाखवत आणि आपले वलय बाजूला ठेवत श्रोत्यांमध्ये बसून साहित्य संमेलनाचा आस्वाद घेतला. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांना व्यासपीठावर...
जानेवारी 09, 2020
औरंगाबाद : मराठवाड्यातील उद्योजकांची क्षमता, येथील उत्पादने जगासमोर मांडत नवीन उद्योग आणून मराठवाड्याचा विकास करण्याच्या उद्देशाने मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज ऍण्ड ऍग्रिकल्चरतर्फे (मासिआ) नऊ ते 12 जानेवारीदरम्यान सातवा "ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो घेण्यात येणार आहे. गुरुवारी (ता...
डिसेंबर 20, 2019
औरंगाबाद - शिक्षणसंस्थाचा परिसर हिरवा असावा, या भावनेतून पर्यावरणाच्या रक्षणासाठी एमजीएमचे विश्‍वस्त अंकुशराव कदम यांनी दूरदृष्टीतून वृक्ष लावगड केली आणि महापालिकेनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ती झाडे तोडली. जर बाळासाहेब असते तर त्यांनी झाडे तोडणाऱ्यांना फटके दिले असते, अशा शब्दांत...
डिसेंबर 17, 2019
शिराढोण (जि. उस्मानाबाद) : निपाणी (ता. कळंब) या गावी मंगेश निपाणीकर या शेतकरीपुत्राने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. तब्बल ६०० किलो बियाणे पेरून त्यांनी शेतात शरद पवार यांचे चित्र साकारले आहे.  हेही वाचा : video - मनुष्यालाच...
डिसेंबर 15, 2019
औरंगाबाद : कायम दुर्लक्षित मराठवाड्याचे विभागीय टर्शरी केअर सेंटर असलेल्या घाटी रुग्णालयाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. घाटीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष, मनुष्यबळाची कमतरता, नादुरुस्त यंत्रसामुग्री आणि प्रलंबित पुरवणी मागण्यांवर वेळेवर निर्णय न झाल्याने रुग्णसेवा प्रभावित झाल्याचे "सकाळ'ने सातत्याने...
डिसेंबर 08, 2019
लातूर : गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतानाच दप्तराचे ओझे कमी असलेल्या शाळा निर्माण करण्याची गरज आहे, असे मत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. प्रत्येक शनिवारी मुलांनी दप्तर आणायचे नाही. हा प्रयोग सर्व शाळांनी प्राथमिक स्वरूपात लागू करावा. तो यशस्वी झाल्यास दप्तरांचे ओझे नसणाऱ्या...
नोव्हेंबर 24, 2019
औरंगाबाद - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार रात्रीतून भाजपसोबत गेले. त्यांनी गुपचूप उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. या राजकीय भूकंपानंतर सोशल मीडियामधून जोरदार टिकाटिपणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना काय वाटतेय, हे जाणून घेतले असता आपण शरद...
नोव्हेंबर 24, 2019
महाराष्ट्रातील 'सत्ता'बाजार चांगलाच तेजीत आहे. अशात मिनिटा-मिनिटाला या नाट्यामध्ये वेगवेगळी माहिती समोर येताना पाहायला मिळतेय. काल सकाळी देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला.   दरम्यान, काल सकाळपासून...
नोव्हेंबर 24, 2019
महाराष्ट्रातील सत्तेचा ड्रामा आणखीन रंगताना पाहायला मिळतायत. काल नाट्यपूर्ण पद्धतीने देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आलेला पाहायला मिळाला. दरम्यान या सर्व घटनांच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादीचे नेते ...
नोव्हेंबर 24, 2019
महाराष्ट्रातील राजकारणातील नाट्य आता अधिक वाढताना पाहायला मिळतंय. कारण राष्ट्रवादीकडून काही आमदार आता अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार यांच्या निवासस्थानी दिलीप वळसे पाटील हे गेल्या तासाभरापासून ठाण मांडून आहेत. त्या नंतर राष्ट्रवादीचे विक्रम काळे  हे देखील...
ऑक्टोबर 04, 2019
जिल्ह्यातील चारही आमदार रिंगणात आहेत. २०१४ मधील निवडणुकीत चारपैकी तीन जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. त्या टिकविण्यासाठी आघाडीला प्रयत्न करावे लागतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही नेत्यांच्या पक्षांतरामुळे राजकीय समीकरणे बदललीत. वंचित बहुजन आघाडीचीही जोरदार तयारी आहे....
सप्टेंबर 18, 2019
उस्मानाबाद ः जेव्हा सत्तेत होतो तेव्हा त्या-त्या जिल्ह्यांची जबाबदारी संबंधित नेत्यांवर असायची. शासनही त्यांच्या पाठीशी असायचे. तेव्हा विकास करण्यासाठी कोणीही रोखले नव्हते, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी डॉ. पद्मसिंह पाटील कुटुंबावर मंगळवारी (ता. 17) टीका केली....
सप्टेंबर 03, 2019
उस्मानाबाद  ः आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिलेदार असून पक्षात राहून पक्षसंघटना बळकट करण्यासाठी मेहनत घेऊ, असे मत पक्षाचे नेते तथा एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्यासह पक्षाच्या तीन आमदारांनी व्यक्त केले.  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे येथील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश...
ऑगस्ट 25, 2019
लातूर : लिंगायत समाजाला आरक्षण देणार, असा शब्द महायुती सरकारने दिला; पण तो पाळला नाही. पण आमच्या पक्षाचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न तातडीने सोडवू, असे आश्वासन कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी रविवारी येथे दिले.  लिंगायत समाज राज्यव्यापी...
ऑगस्ट 25, 2019
लातूर : लिंगायत समाजाला आरक्षण देण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच घेतील. याबाबतची सकारात्मक घोषणा सोलापुरात होणाऱ्या जाहीर सभेत ते करतील, अशी माहिती शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी रविवारी येथे दिली. लोकसभेच्या निवडणुकीत लातुरात शिवराज पाटील चाकूरकर यांना जसा दगाफटका...
ऑगस्ट 08, 2019
गंगापूर - ‘राज्यात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून, सामान्य माणूस हतबल झाला आहे. राज्यावर पन्नास वर्षांत जेवढे कर्ज झाले त्यापेक्षा दुप्पट कर्ज पाच वर्षांत भाजप सरकारने करून ठेवले आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या...