एकूण 63 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
लातूर : दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी सोमवारी (ता. 21) मूळगाव बाभळगाव (ता. लातूर) येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. विलासरावांचे अमित आणि धीरज हे दोन सुपूत्र यंदा विधानसभा निवडणूक रिंगणात आहेत.  आमदार अमित हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे राज्यात निवडणूक प्रचारासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात ता. 17 व 18 ऑक्‍टोबरला ते सात मतदारसंघांत सभा घेणार आहेत.  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातून शिंदे यांच्या प्रचार दौऱ्याला प्रारंभ होईल....
ऑक्टोबर 15, 2019
लातूर : लातूर ग्रामीण मतदारसंघातून राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकटे पुत्र धिरज देशमुख हे सध्या आजारी असून, गेल्या दोन दिवसांपासून ते प्रचारापासूनही दूर आहेत.  लातूर ग्रामीण मतदारसंघातून धिरज देशमुख हे निवडणूक लढवत आहेत. तर, लातूर शहरमधून त्यांचे ज्येष्ठ बंधू अमित देशमुख...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 09, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी विधाने कोणी करु नयेत, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता. 9) पत्रकार परिषदेत दिला. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या विधानावर उत्तर देताना...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांना बंडोबांना थंड करण्यात बऱ्यापैकी यश आले आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टाईमुळे आघाडीच्या बंडखोरांनी तलवार म्यान केली आहे. यामुळे राज्यातील बहुसंख्य मतदारसंघांत दुरंगी, तर काही मतदारसंघांत तिरंगी आणि चौरंगी लढती...
ऑक्टोबर 05, 2019
लातूर : माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या अमित व धीरज या दोन्ही मुलांना लातूर ग्रामीण आणि लातूर शहरमधून काॅग्रेसने उमेदवारी दिली आहे. या दाेघांच्या प्रचारासाठी त्यांचा तिसरा भाऊ म्हणजे रितेश देशमुख मैदानात उतरला आहे. रितेश देशमुख याने प्रचार सभा घेत भाजप सरकारला निशाणा बनविला आहे.   ...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आज (गुरुवार) आपले अर्ज दाखल केले. यामध्ये काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला....
ऑक्टोबर 03, 2019
लातूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख आणि अमित देशमुख यांनी आज (गुरुवार) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.  धीरज देशमुख यांना काँग्रेसने लातूर ग्रामीण मतदारसंघातून...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी आज (मंगळवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये 52 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.   राज्यातील 52 विविध मतदारसंघासाठी उमेदवार यादी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी आज (मंगळवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये 52 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आता विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र यावेळी निवडणुकीच्या रिंगणात...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई : पितृपक्ष संपताच काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी घटस्थापनेच्या मुहूर्तावर रविवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज (सोमवार) प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ...
सप्टेंबर 29, 2019
कोल्हापूर - काँग्रेसने आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून ही यादी तयार असल्याच्या बातम्या येत होत्या. या ५१ उमेदवारांच्या यादीत कोल्हापुरातील कोल्हापूर दक्षिण आणि करवीर या दोन जागांवरील उमदेवारांची घोषणा झाली आहे.  करवीरमध्ये पुन्हा पाटील-नरके लढत...
सप्टेंबर 18, 2019
लातूर : गणपती विसर्जनाचा दिवस होता. पहाटे साडेतीन वाजता शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाले. त्यांनतर मी झोपायला गेलो. त्यावेळी माझ्या घरातील दारे-खिडक्या हलल्या. हा भूकंप आहे, हे मला लगेच कळले. किल्लारी भूकंपाचे केंद्रस्थान आहे, हे समल्यानंतर मी पुढच्या काही तासांत किल्लारीत पोचलो. त्या भयानक संकटात मी...
सप्टेंबर 18, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाजनादेश यात्रा अनेक राजकीय रंग भरून गेली. सांगली, मिरज आणि कवठेमहांकाळ - तासगाव येथील उमेदवारीचे संकेत मिळाले. शिराळा खऱ्या अर्थाने काँग्रेसमुक्‍त केली. दादा किंवा कदम घराण्यावर टीका न करता फक्‍त जयंतरावांवर निशाणा साधत त्यांना इस्लामपुरातच नजरकैद करण्याचा इशारा...
सप्टेंबर 02, 2019
बखरीतील पाने भाग 7  विधानसभेच्या 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीला सत्ता गमवावी लागली आणि अपघात, योगायोग किंवा अपरिहार्यता यांच्यापैकी कोणत्याही कारणांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणाऱ्या कॉंग्रेस तसंच राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या आघाडीनं पुढची 15 वर्षं शर्थीनं राज्य राखलं!  खरंतर...
ऑगस्ट 31, 2019
बेंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला घाम फोडून काँग्रेसची लाज राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.के. शिवकुमार यांच्याकडे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोर्चा वळवला आहे. ईडीच्या संभाव्य सुनावणीविरोधात शिवकुमार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण,...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर  : सकाळी एका पक्षात असलेला राजकीय कार्यकर्ता संध्याकाळी दुसऱ्याच पक्षात दिसतो. विचार, तत्त्व, मूल्य हद्दपार झाल्याचे चित्र आहे. जुन्या नेत्यांकडे सेवाभाव, समर्पण, त्याग असल्याने त्यांनी राष्ट्र संकल्पना रुजविली. यात शोकांतिका म्हणजे त्या काळातला हिशेब आज मागितला जात आहे. ज्यांना त्या काळातील...
ऑगस्ट 17, 2019
औरंगाबाद - शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या संत तुकाराम सिडको नाट्यगृहाची महापालिकेने अवघ्या 11 वर्षांत वाट लावली आहे. तुटलेल्या खुर्च्या, सीलिंग कोसळत असल्यामुळे नाट्यगृह कुलूपबंद करण्यात आले असून, तीन महिन्यांनंतरही खासगीकरणाच्या निविदेची प्रक्रिया सुरूच आहे. दुसरीकडे संत एकनाथ रंगमंदिराच्या...
ऑगस्ट 14, 2019
लातूर: राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळताना विलासरावांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले; पण स्वत:ची टिमकी त्यांनी कधी वाजवली नाही. हे मी केलं असा गर्वही त्यांना कधी बाळगला नाही. कारण अहंकाराचा वारा त्यांना कधी लागलाच नाही. सत्तेची अभिलाषाही बाळगली नाही. ते खरे कर्मयोगी होते, अशा भावना विलासरावांचे जीवलग...