एकूण 22 परिणाम
डिसेंबर 04, 2019
पुणे - जागतिक मधुमेह दिनानिमित्त सकाळ सोशल फाउंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि एशियन आय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप प्रख्यात मधुमेह तज्ज्ञ डॉ. श्रीरंग गोडबोले यांचे ‘मधुमेह समज-गैरसमज’ आणि डॉ....
नोव्हेंबर 30, 2019
औरंगाबाद : देशात अनेक जाती आहेत. प्रत्येकाचे परस्परांशी व्यवहाराचे अनेक विधिनिषेध आहेत. त्यामुळे देशातील सर्व हिंदूंना संघटित करायचे असेल, तर धर्म कामाचा नाही. जगातले सर्व धर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्पष्ट भूमिका असल्याचे मत प्रा. बालाजी चिरडे यांनी व्यक्त केले...
नोव्हेंबर 21, 2019
रत्नागिरी - सूर्यसिद्धांताचे भारतीय वेध पद्धती, जगाचा इतिहास (दोन भाग) यासह 16 व्या आणि 18 व्या शतकात प्रसिद्ध झालेली पुस्तके आणि दस्तुरखुद्द बाबामहाराज सातारकर यांचा श्री ऐश्‍वर्यवती ज्ञानेश्‍वरी हा ग्रंथही पाहण्याचा योग रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयामुळे साधता येईल. एक लाख ग्रंथसंपदेने समृद्ध...
नोव्हेंबर 21, 2019
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदार सावरकर यांना भारतरत्न द्या, अशी मागणी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसभा सभागृहात केली.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा सध्या राजधानी दिल्लीत लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दुपारच्या सत्रात बोलताना खासदार गावित म्हणाले, अध्यक्ष महोदय, बिरसा...
नोव्हेंबर 19, 2019
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा विषय सध्या चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने या विषयी आश्वासन दिले होते. आज, हा विषय संसदेतच चर्चेत आला. त्यावर सरकारने आपली भूमिका मांडली आहे.  ताज्या बातम्यांसाठी सकाळचे एप डाऊनलोड करा काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिय...
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई : दादर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सभागृहात नुकताच ‘सुधीर फडके कृतज्ञता ग्रंथा’चा प्रकाशन सोहळा पार पडला. सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक व सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र साठे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे.  ‘बाबूजींची ओळख आपल्या...
ऑक्टोबर 19, 2019
दिवाळीच्या तोंडावर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची फटाकेबाजी आज संपत आहे. त्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीतील सुरवातीचे आपटबार, बाहेरून येणाऱ्या सुभेदारांच्या स्वागतासाठी लावलेल्या लडी, भाजपने प्रसिद्धितंत्राच्या माध्यमातून केलेली स्मार्ट रोषणाई, विरोधकांच्या तंबूतील...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : नागपूर - एकेकाळी काँग्रेसने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत २२१ जागांवर विजय मिळविला होता. या वेळी महायुती काँग्रेसचा हा विक्रम तोडणार असून, एक नवीन इतिहास कायम करणार आहे. कारण, कलम ३७० रद्द केल्यामुळे जगभर भारताचे माहात्म्य वाढले आहे. ‘देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र’ हा...
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काही बंडखोरांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. या बंडखोरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असल्याचे चित्र रंगवले जात आहे, पण असा कोणत्याही बंडखोराला आम्ही पाठिंबा दिलेला नाही. युती ही घट्ट असून ती अशीच टिकली पाहिजे. त्यासाठी...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद : "स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची भाषा भाजप करत आहे. भारतरत्न पुरस्कार स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या शहीद भगतसिंग यांना दिला पाहिजे. ज्या सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली, त्या सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देणे हा शहिदांचा अपमान आहे. सावरकरांना भारतरत्न दिला तर...
ऑक्टोबर 17, 2019
वाराणसी : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केंद्रीय शिक्षण मंडळातून डावलण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचे आश्‍वासन...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीला विरोध केला होता. त्यानंतर आता माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यावर भाष्य केले. काँग्रेस सावरकर यांच्याविरोधात नाही. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या नावाचे पोस्टल तिकीट जारी केले होते, असे ते...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद : "देशात साडेतीन टक्के ब्राह्मण आहेत, हा गैरसमज आहे. जो जात मानतो, तो ब्राह्मण. या न्यायाने देशात 130 कोटी ब्राह्मण आहेत,'' असा दावा ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केला. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात...
ऑक्टोबर 04, 2019
कोथरूड : कोथरूड मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना ब्राह्मण समाजाचा विरोध होताना दिसत आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि परशुराम सेवा संघ यांच्यावतीने वेगवेगळे उमेदवार देऊन कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना पर्यायाने भाजपला ब्राह्मण...
सप्टेंबर 22, 2019
आपल्या आवाजानं कोट्यवधी गानप्रेमींना आनंदाचा ठेवा देणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर येत्या शनिवारी (ता. २८) वयाची नव्वद वर्षं पूर्ण करत आहेत. एक संगीतकार म्हणून या आनंदस्वराला स्वरांच्या कोंदणात बांधण्याचं भाग्य दोन संगीतकारांना मिळालं. लतादीदींबरोबर ताजं काम केलेले प्रतिभावान संगीतकार सांगत आहेत...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - 'कॉंग्रेसने कितीही द्वेष केला, दुर्लक्ष केले; तरी स्वातंत्र्यवीर सावरकर संपणार नाहीत. सावरकरांचे कौतुक, वर्णन करण्याची काही आवश्‍यकता नाही. पारतंत्र्याच्या काळोखात लखाखून गेलेली ती वीज होती. सावरकरांना "भारतरत्न' मिळायलाच हवे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना भरचौकात जोडे मारले पाहिजेत,' अशा...
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - तरुणाईचा जल्लोष, आकर्षक देखावे, बॅंडचे सुरेल वादन, ढोल-ताशांच्या निनादात शहरातील विसर्जन मिरवणुकीचा शुक्रवारी सकाळी जल्लोषात समारोप झाला. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणांमध्ये पुणेकरांनी लाडक्‍या गणरायाला निरोप दिला. वरुणराजाच्या हजेरीमुळे निर्माण...
सप्टेंबर 11, 2019
वाहतुकीसाठी रिंगरोड; पर्यायी रस्ते वापरण्याचे आवाहन  पुणे - अनंत चतुर्दशीला (ता. 12) गणपती विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत मध्य वस्तीतील व डेक्कन परिसरातील 17 रस्ते पूर्णत- बंद केले जाणार आहेत. त्यामुळे शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रिंगरोड...