एकूण 55 परिणाम
डिसेंबर 07, 2019
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रकल्प थांबविणे सुरु असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारने जुन्या विकास कामांना रद्द करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लोकांच्या खेड्यापाड्यांच्या विकासाला...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालीच सत्ता येणार असल्याच्या भावनेतून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची आताही विरोधातच बसण्याची नामुष्की ओढवली आहे.  अजित पवार राष्ट्रवादीत पुन्हा सक्रीय; बैठकीत थेट मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात...
नोव्हेंबर 23, 2019
सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुंबईत भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्याशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी अजित पवार यांचे प्रामुख्याने आभार मानलेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी,  "मी सर्वांना आश्वस्थ करू इच्छितो की...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : भाजपने आपल्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता भाजपचे मित्रपक्षही त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसत आहे. या संदर्भात उद्या (मंगळवार) हे सर्वजण भूमिका स्पष्ट करणार असून, या सर्वांना आता इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 'सकाळ'चे मोबाईल...
नोव्हेंबर 02, 2019
सत्ता स्थापन करण्यावरून शिवसेनेसोबत भाजपच्या कुरबुरी सुरु असतानाच आता भाजपनं मात्र आपल्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार करायला सुरुवात केलीय. सध्याच्या मंत्रिमंडळातल्या अनेक चेहऱ्यांना भाजपकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकीआधी भाजपात आलेल्या दिग्गज आयारामांचीही वर्णी मंत्रिमंडळात लागू...
नोव्हेंबर 02, 2019
मुंबई : भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला आहे. त्याखालोखाल शिवसेना आहे. हे दोन पक्ष युतीने विधानसभेला सामोरे गेले होते.मात्र सत्तेतील वाट्यावरून भाजप-शिवसेनेमधे तणाव आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला सरकार बनवण्यासाठी पाचारण करावे, अशी विनंती भाजपच्या  घटक पक्षांनी राज्यपालांना केली आहे. ...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - भाजप आणि शिवसेनेत परस्परांचे उमेदवार जिंकून आमदार होऊ नयेत यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. भाजप लढत असलेल्या मतदारसंघात जायचे नाही या अलिखित नियमाला झुगारत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैत्रीपूर्ण लढतीच्या कणकवली मतदारसंघात दाखल होत आहेत, तर ते तेथे जात असल्याने मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : महायुतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या उमेदवारीचा चेंडू सध्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. विनायक मेटे बीड मतदार संघातून निवडणूक लढवण्यास आग्रही होते, पण ही जागा सेनेच्या गोटात गेल्याने, मेटेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती केली. "मी...
सप्टेंबर 30, 2019
बीड : युतीत शिवसेनेच्या हक्काची असलेली बीडची जागा शिवसेनेलाच असल्याचे स्पष्ट झाले असून राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना उमेदवारी निश्चित झाली. सोमवारी (ता. ३०) मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना एबी फांर्म दिला. लोकसभा निवडणुकीदरम्यान जयदत्त...
सप्टेंबर 24, 2019
विधानसभा 2019 पुणे - विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्षाने भाजप-शिवसेना युतीकडे 12 जागांची मागणी केली आहे. याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली. दरम्यान, युतीमध्ये जागांबाबत ओढाताण होत असून, भाजप हा घटक पक्षांना विश्‍वासात घेत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त...
सप्टेंबर 23, 2019
पुणे : शिवसंग्राम पक्षाला विधानसभा निवडणुकीत युतीकडे १२ जागांची मागणी केल्याचे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पुण्यात केली. याबाबत दोन तीन बैठका झाल्या असून भाजप शिवसेनेत जागांची ओढाताण जास्त होते, भाजप घटक पक्षांना विश्वासात घेत नाही असे सांगून त्यांनी यूतीबद्दल नाराजी व्यक्त केली.  ''...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची जागावाटपाची चर्चा सुरू झाली असून, भाजपचा ‘फिप्टी फिप्टी’चा फॉर्म्युला शिवसेनेला मान्य नसल्याने युतीत तणाव निर्माण झाला आहे. त्यातच मित्र पक्षांनी दोन आकडी जागांची मागणी केल्याने भाजपची चिंता वाढली आहे.   राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना...
सप्टेंबर 04, 2019
बीड : एकीकडे भाजप-शिवसेना युती आणि घटक पक्षांच्या जागांबाबत चर्चा सुरू झाली असतानाच शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांना बीडमधून उमेदवारीला भाजपने विरोध केला आहे; पण बीडची जागा मिळणारच असल्याचा दावा "शिवसंग्राम'ने केला आहे. शिवसंग्राम'चे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी लोकसभा निवडणुकीत...
ऑगस्ट 26, 2019
बीड - मराठा समाजाच्या आरक्षणाची अनेक वर्षांपासूनची मागणी या सरकारने पूर्ण करून कायद्याच्या चौकटीतले आरक्षण दिले. व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व इतर योजनाही दिल्या; पण आरक्षण आंदोलनाच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या तरुणांच्या कुटुंबीयांचा सरकारला विसर पडला आहे.  मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्या...
जुलै 27, 2019
इंदिरानगर- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मदत करणाऱ्या धनगर आणि मुस्लिम समाजाला आता त्यांचे आरक्षण देखील मिळाले पाहिजे आणि त्यासाठी मराठा समाज एकसंघ त्यांच्या मागे उभा राहील असे मत शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी पाथर्डी फाटा येथे व्यक्त केले . संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे...
जून 21, 2019
मुंबई - वाळूउपसा आणि लीलावाचे तसेच विक्रीचे सर्वाधिकार खणिकर्म महामंडळाला देण्यात आल्याची घोषणा राज्य सरकारच्या वतीने आज गुरुवारी विधानपरिषदेत करण्यात आली. वाळूउपशामुळे दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याची, तसेच पोलिस अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत लक्षवेधी आमदार विनायक मेटे यांनी परिषदेत मांडली....
मे 07, 2019
प्रतिष्ठेच्या लोकसभेच्या बीड मतदारसंघातील निवडणुकीत काठावरील काही मोहरे टिपण्यात पंकजा मुंडेंना यश आले असले, तरी या वेळी ‘राष्ट्रवादी’मधून ‘अंधारातून भाजपला साथ’ देण्याची परंपरा मोडीत निघाली आहे. या निकालातून पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, विनायक मेटे, जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकीय वाटचालीची दिशा,...
एप्रिल 13, 2019
मुंबई  - भाजपच्या घटक पक्षांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नसल्यामुळे घटक पक्षांचे नेते प्रचारात उदासीन, तर कार्यकर्त्यांत मरगळ पसरल्याचे चित्र आहे. यातच भरीस भर म्हणजे भाजपचे घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे....
एप्रिल 12, 2019
बीड - देशाची मान उंचावण्याचे काम करणाऱ्या नरेंद्र मोदींनी पुन्हा देशाचे नेतृत्व करावे, मराठा समाजाला न्याय देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नेतृत्व करावे, यासाठीच काम करणार आहे. त्यासाठी राज्यात आणखी दोन खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. पण, जिल्ह्यात स्वाभिमानाची लढाई...