एकूण 27 परिणाम
जानेवारी 06, 2020
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा मतदारसंघ व राज्यातील सर्वांत मोठ्या उजनी धरणाचा तालुका म्हणून माढा तालुका सर्वांना परिचितच आहे. परंतु, कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणूनही या माढा तालुक्‍याची ओळख आहे. "धरण उशाला अन्‌ कोरड घशाला' अशी स्थिती या तालुक्‍याची. शेतीशिवाय दुसरा कोणताही मोठा...
डिसेंबर 22, 2019
नाशिक : पुस्तके ही जीवनमार्ग सांगत असतात. आपल्यातील सत्याचा शोधत घेत वाटचालीसाठी प्रेरणा देतात. पुस्तकेच जीवनातील संकटांना सामोरे जाण्यासाठी बळ देतात व त्यातूनच आत्मविश्‍वास निर्माण होतो, असे मत आज "ग्रंथ तुमच्या दारी'च्या कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी कविवर्य कुसुमाग्रज, राम गणेश गडकरी, आगरकर...
ऑक्टोबर 31, 2019
नाशिक : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावरून "एकता दौड'मध्ये हजारो नाशिककर धावले. रन फॉर युनिटीमध्ये शहरातील साऱ्या जाती-धर्मातील नाशिककरांनी धाव घेत एकात्मतेचा संदेश दिला. एकता दौडला जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील,...
ऑक्टोबर 17, 2019
नाशिक : घरी आलेला लांबच्या नात्यातील पाहुणा अन्‌ त्याच्या साथीदारानेच बुधवारी (ता.16) रात्री अंगणात झोपलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केले. पोटच्या गोळ्याचे अपहरण झाल्याने पालकांनी पोलिसात धाव घेतली. घटनेची गांभीर्य ओळखून आयुक्तालय हददीतील सारे पोलीस कामाला लागले. वारंवार ब्रोकन विंटो...
ऑक्टोबर 15, 2019
अकादमीसह औद्योगिक वसाहतीतील चंदनाच्या झाडांची चोरी  नाशिक : औद्योगिक वसाहतीतील सुरक्षारक्षकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून चंदनाची झाडे तोडून चोरी करणाऱ्या चौघांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संशयितांचे दोन साथीदार अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  लक्ष्मण तात्या पवार (...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ झाला असून राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सभा होत आहेत. या सभांसाठी ज्या जिल्ह्यांमध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सभा होत आहेत, त्या जिल्ह्यांच्या पोलीस प्रमुखांकडून "नाशिक पॅटर्न'...
ऑक्टोबर 10, 2019
विधानसभा 2019 : नाशिक - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ झाला असून, राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सभा होत आहेत. या सभांसाठी ज्या जिल्ह्यांमध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सभा होत आहेत, त्या जिल्ह्यांच्या पोलिस प्रमुखांकडून ‘नाशिक...
ऑक्टोबर 03, 2019
पोलीस आयुक्तांनी व्यावसायिक, विद्यार्थी, वाहनचालकांशी साधला संवाद  नाशिक  : अशोकस्तंभ, रविवार कारंजा येथील व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी, शालिमार चौकात अनधिकृत हॉकर्स, रस्त्याच्या मधोमध थांबणाऱ्या शहर बसेस, अनधिकृत रिक्षाथांबे यामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडी थेट "आँखो देखा...
सप्टेंबर 17, 2019
आज महाजनादेश यात्रा : पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षेचा आढावा  नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या (ता.18) महाजनादेश यात्रा तर, गुरूवारी (ता.19) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नाशिकमध्ये होते आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहराला कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरुप...
सप्टेंबर 16, 2019
आयुक्तांची कारवाई : औरंगाबाद येथील लाचप्रकरणाचा ठपका  नाशिक : महिनाभरापूर्वीच आडगाव पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर, आर्थिक गुन्हेशाखेतील पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्यावर आडगावची जबाबदारी सोपविण्यात...
सप्टेंबर 10, 2019
विसर्जन मिरवणूक मार्गाची पोलीस आयुक्तांनी केली पाहणी  नाशिक : गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर एरवी अस्थाव्यस्थ थांबलेले रिक्षाचालक अन्‌ रस्त्यांमध्ये फेरीवाल्यांमुळे सर्वसामान्यांना पायी चालणे मुश्‍किल होते. आज त्याच मार्गाची पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पाहणी केली असता,...
ऑगस्ट 28, 2019
पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील : शहर शांतता समितीची बैठक नाशिक : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सारेच उत्सुक आहात. परंतु या उत्सवात कुठेही कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही. याची जबाबदारी जशी पोलिसांची आहे, तशीच प्रत्येक नाशिककरांचीही आहे आणि प्रत्येक नाशिककर...
ऑगस्ट 27, 2019
नाशिक : गणेशोत्सव म्हणजे मांगल्याचा उत्सव असून गणपती बाप्पा हे बुद्धीचा देवता आणि विघ्नहर्ता आहे. परंतु काही अनिष्ठ प्रथा रुढ झाल्याने गणेशोत्सवात विकृती शिरल्या आहेत. अशा विकृतींना घालविण्यासाठी आता पोलीसरुपी विघ्न संबंधितांच्या मानगुटीवर बसेल आणि पुढे काय होते ते वेगळे सांगणे नको, असा सूचक इशारा...
जून 25, 2019
नाशिक - मुथूट फायनान्सवरील दरोडा आणि खुनाचा छडा लावताना नाशिक पोलिसांनी दरोड्याच्या मुख्य सूत्रधाराला सुरतमधून अटक केली आहे. पाच संशयितांच्या मागावरील पोलिसांचे पथक परराज्यात तळ ठोकून आहे.  पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी गुन्ह्याच्या तपासाची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली. घटनेच्या...
एप्रिल 30, 2019
नाशिकः शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राची ओळख असलेल्या वसंत व्याख्यानमालेला बुधवारपासून (ता. 1) सुरूवात होत आहे. गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर ही व्याख्यानमाला होणार आहे. त्यामुळे नाशिककरांना या व्याख्यानमालेच्या माध्यमातून राज्यभरातील वक्‍त्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. वसंत...
मार्च 14, 2019
रोज अठरा तास अभ्यास करून खडतर परिश्रम व आत्मविश्‍वासाच्या बळावर विदर्भातील असून देखील घवघवीत यश मिळविले. समाजकार्याची आवड असल्याने सहायक निबंधकपद स्वीकारले . आता आयपीएस होण्याचे स्वप्न आहे. ‘मंझिले उन्हीं को मिलती है, जिनके सपनों मे जान होती है। उडान पंखोंसे नहीं हौसलोंसे होती है। या उक्तीप्रमाणे...
जानेवारी 10, 2019
पुणे - युवकांनो, देशात आणि राज्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे प्रशासन आणि पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आपल्या भेटीला येत आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, तमिळनाडू सरकारमधील सचिव आनंद पाटील आणि तेलंगणातील पोलिस आयुक्त महेश भागवत यांच्याशी संवाद...
जानेवारी 02, 2019
कोरेगाव भीमा - विजयस्तंभ स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा व परिसराच्या विकासासाठी १०० कोटींची मागणी केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली. आठवले म्हणाले, ‘‘गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी विजयस्तंभस्थळी मानवंदनेसाठी येणाऱ्यांचे स्थानिकांकडून स्वागत, ही...
जानेवारी 02, 2019
कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमाजवळ पेरणे फाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून अनेक मान्यवरांसह आलेल्या आंबेडकरी बांधवांनी मंगळवारी दिवसभर अलोट गर्दी केली होती. विविध पक्ष, संघटनांनी अभिवादन सभा घेऊन विजयस्तंभास मानवंदना दिली. समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास...
ऑक्टोबर 07, 2018
खेड शिवापूर: पुणे-सातारा महामार्गावरील शेकडो अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगच्या विळख्यात प्रवाशांचा प्रवास धोकादायक झाला आहे. या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत होर्डिंगचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. विशेष म्हणजे हे होर्डिंग उभारण्यासाठी संबंधित व्यावसायिक कोणाचीही परवानगी घेत नाहीत. सुमारे...