एकूण 238 परिणाम
मे 23, 2019
नागपूर : वर्ध्यात रामदास तडस 16, 638 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या चारुलता टोकस रिंगणात होत्या. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार असून अंतिम निकाल घोषित होण्याकरिता सुमारे 14 तासांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे.  विदर्भातील भंडारा-गोंदिया, नागपूर, रामटेक,...
मे 22, 2019
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील एक अंदाज पाहा एका क्लिकवर...पाहा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती मुंबईत, उर्मिला, सावंत आणि कर्तिकर मारणार बाजी! राहुल शेवाळे, प्रिया दत्त, मनोज कोटक यांचा विजय निश्चित दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित ठाणे, कल्याण,...
मे 21, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... बिहार, उत्तर प्रदेशमध्ये ईव्हीएमची अदलाबदल? व्हायचं होतं 'किंग मेकर'; मग Exit Polls आले अन् सगळंच उध्वस्त झालं! "सोशल मीडिया...
मे 21, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. नागपूरचा 'गड' गडकरीच राखणार नागपुरातील गल्ली, मोहल्ल्यापासून व्यक्तिगत नागरिकांपर्यंत सर्वांसोबत परिचित...
मे 21, 2019
नागपूर - विदर्भात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, उन्हाच्या लाटेने आता जागतिक पातळीवर आपला प्रभाव टाकला आहे. जगातील सर्वाधिक पाच उष्ण शहरांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वर्धा या तीन शहरांचा समावेश आहे. हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता वैदर्भींसाठी हा आठवडा आणखी त्रासदायक ठरण्याची...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
मे 10, 2019
समुद्रपुर (जि. वर्धा) : तालुक्‍यातील मनगाव येथील महिलेने दोन डोक्‍याच्या बाळाला जन्म दिल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, जन्माच्या दुसऱ्याच दिवशी बाळाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशाप्रकारची घटना घडल्याचे बोलले जात आहे. मनगाव येथील शैलेश वाणी यांची पत्नी कल्पना यांना...
मे 08, 2019
मुंबई - ‘जेट एअरवेज’साठी यंदाचा २६ वा वर्धापन दिन अतिशय दु:खदायक आहे. जेटमधील प्रत्येकासाठी ५ मे हा दिवस विशेषच होता; परंतु आज त्या दिवशी एकही उड्डाण नाही, ही स्थिती वेदनादायी असल्याची भावना कंपनीचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांनी व्यक्त केली. कंपनीची सेवा पूर्वव्रत होण्यासाठी तुमच्याप्रमाणेच आपणही...
मे 02, 2019
मुंबई - महाराष्ट्र हे देशांतर्गत; तसेच विदेशी गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असून देशाचे आर्थिक शक्तिकेंद्र आहे. देशाच्या पायाभूत विकासामध्ये महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी...
एप्रिल 27, 2019
मुंबई : मागील काही दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्रात सुर्य आग ओकत आहे. त्यातही विदर्भात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. जगातल्या सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये विदर्भातील तब्बल सहा शहरांचा समावेश असल्याचे 'इआय डोरॅडो' हवामानाचा अभ्यास करणाऱ्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. यावरून वाढत्या तापमानाची दाहकता...
एप्रिल 15, 2019
नागपूर - विदर्भात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्र लाट पसरली आहे. रविवारी नागपूरच्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ होऊन पारा या मोसमातील उचांकी ४४.२ अंशांवर पोहोचला. तर, चंद्रपूरचे  तापमान विदर्भात सर्वाधिक ठरले. प्रादेशिक हवामान विभागाने येत्या...
एप्रिल 09, 2019
वर्ध्यातील सेवाग्रामच्या समोरच असलेलं राजेंद्र प्रसाद भवन तोडण्यात आलंय. ही वास्तू तोडायला नको होती. तिथं तुम्ही आता सिमेंटच्या मोठ्या इमारती उभ्या कराल. पण, या वास्तूंचं असणारं महत्त्व त्यांना येईल का..? गांधीजींच्या छायेत वाढलेले स्वातंत्र्यसेनानी पाडुरंग गोसावी वैतागून सांगत होते. गांधीजींच्या...
एप्रिल 08, 2019
पुणे : गेल्या 63 वर्षांपासून चिमुकल्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी पेशवे उद्यानातील रेल्वे म्हणजेच "फुलराणी" 63 वर्षांची झाली. सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात तिचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते फुलराणीच्या आकाराचा केक कापण्यात आला....
एप्रिल 07, 2019
गुहागर - आजपर्यंतच्या राजकीय जीवनात काही पथ्ये मी पाळत आलो आहे. कोणत्याही निवडणुकीत मी खोटे आश्वासन दिले नाही. कायद्याला बगल देऊन वागलो नाही. हे पथ्य काटकोरपणे पाळत असल्याने लोटे प्रकरणातील फरार आरोपीबरोबर बसता येत नाही. त्यामुळे प्रचारात सामील होत नाही, असे बोचरे प्रतिपादन डॉ. विनय नातू यांनी केले...
एप्रिल 06, 2019
जुन्नर : तनिष्का व्यासपीठाचा वर्धापनदिन आज शनिवार ता.६ रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर येथील जुन्नर बारवच्या तनिष्कांनी गुढी उभारून साजरा केला आहे. तनिष्का गटप्रमुख उज्वला शेवाळे, सदस्य, नायब तहसीलदार सचिन मुंढे, गटशिक्षणाधिकारी पांडुरंग मेमाणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष भरत चिलप, बार असोसिएशनचे केतन...
एप्रिल 02, 2019
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. मोदी यांची ज्या ठिकाणी सभा झाली त्या वर्धातच गांधीची सभाही होणार आहे. वर्धापाठोपाठ ते पुण्यातही येत्या 5 एप्रिलला विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.  2014 मध्ये देखील मोदी यांनी वर्धा...
एप्रिल 02, 2019
वर्धा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. राज्यातील प्रचारासाठीच्या मोदींच्या या पहिल्याच सभेने भाजप आणि काँग्रेसमध्ये चर्चा आणि वादाचा धुरळा उडवून दिला. मोदींची ही सभा, सभेला झालेली गर्दी आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे दावे यामुळे हा विषय...
एप्रिल 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचार अभियानाला प्रारंभ करण्यासाठी निवड केली ती गांधीजींची कर्मभूमी असलेल्या वर्ध्याची. स्वच्छता अभियानाचा मुददा हातात धरून आजच्या सभेत त्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसवर हल्ला चढवला. महाराष्ट्रातून एकाही जागेवर त्यांना विजयी करू नका हे आवाहन करताना...
एप्रिल 01, 2019
आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वर्धा येथे पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा वर्ध्याच्या स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर झाली. या सभेत पंतप्रधान देशांसमोर असेलेल्या काही...
एप्रिल 01, 2019
लोकसभा 2019 वर्धा : महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ भाजपने आज वर्ध्यात फोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा येथे घेण्यात आली. ही सभा सध्या बऱ्याच कारणांनी गाजत आहे. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात शरद पवारांवर डागलेल्या टिकास्त्रामुळे...