एकूण 71 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
सप्टेंबर 16, 2019
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील वनोजा येथील राणी नावाची म्हैस गावात कोणाचाही मृत्यू झाल्यास ती अंत्यसंस्काराला जात असल्याने गावातच नाही तर परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. आपण राज्यभरात पाळीव प्राण्यांचे वेगवेगळे विषय बघितले, अण्णा, अण्णा म्हणणारा कोंबडा असो वा सांगलीतील मालकाविना दूध घेवून जाणारा बैल असे...
सप्टेंबर 09, 2019
हिंगोली : तालुक्यातील देवठाणा येथील तरुणाचा टनका बॅरेजेसमधील पाण्यात चोवीस तासानंतर ही शोध सुरूच असून, सोमवारी (ता. ९ ) विदर्भातील महानगाव येथील पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्तींना पाचारण करण्यात आले आहे. तालुक्यातील देवठाण येथील शंकर जयाजी भोयर (वय २४ ) हा तरुण रविवारी (ता. ८) पहाटे साडेपाच वाजता इतर...
सप्टेंबर 08, 2019
वाशिम : राज्यभरात गौराईचा सण मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने मूर्त्याची पूजा करून साजरा केला जातो. मात्र, वाशिम शहरातील सिंधुबाई सोनुने यांनी आपल्या दोन सूनबाईंनाच गौराई म्हणून तीन दिवस पूजा करीत हा सण साजरा केला आहे. त्यामुळं त्यांनी सुनामध्येच गौराई बघून केलेल्या या वेगळ्या उपक्रमामुळे...
ऑगस्ट 31, 2019
वाशिम : अंगावर जीर्ण कपडे, डोक्यावर चंद्रमौळी छप्पर, घरात रात्रीचे जेवण कसेबसे भागेल एवढेच धान्य... पण आपल्या घासातला घास दुसऱ्याला देण्याची दानत मात्र, गर्भश्रीमंतालाही लाजविणारी! वाशीमजवळच्या सूरकुंडी गावातील मुस्लिम गवळी मोहल्ल्यातील हिऱ्याबाईचे नौरंगबादी या वृद्धेचे हे आभाळाएवढे मन अनुभवले,...
ऑगस्ट 30, 2019
वाशिम : सणवार असो की, कोणताही उत्सव... घरातील महिलेला रांधा, वाढा आणि उष्टी काढा हेच काम असते. विशेषत: बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना गावात मिरवण्याचे आणि त्यांच्यासोबत स्वत: मिरवण्याचे काम पुरुषांचे. मग महिला बैलांचे चारापाणी, वैरण, सांभाळ करत असल्या तरी मिरवायचा मान पुरुषांचा. पण, यवतमाळमधील ढोरखेडा...
जुलै 29, 2019
राज्यात पावणेतीन लाखांवर रुग्ण; अवघ्या पाच हजारांवर रुग्णांना मिळतेय सेवा नंदुरबार - ‘एचआयव्ही’ संसर्गित रुग्णांना महिन्यातून दोन वेळा औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्या गावापासून जिल्हा रुग्णालयात यावे लागते. अशा रुग्णांना ‘एसटी’चा प्रवास महिन्यात केवळ दोन वेळा मोफत देण्याचा निर्णय राज्य परिवहन...
जुलै 25, 2019
नाशिक - पावसाळ्याचे 47 दिवस झाले असले, तरीही निम्म्याहून अधिक राज्यात पावसाची स्थिती चिंताजनक आहे. राज्यात सरासरीच्या 75.36 टक्के पाऊस झाला असला तरीही 355 तालुक्‍यांपैकी 41 तालुक्‍यांत 25 ते 50 आणि 154 तालुक्‍यांत 50 ते 75 टक्के पावसाची नोंद झाली; तसेच पावसाच्या भरवशावर आतापर्यंत 74 टक्के...
जुलै 19, 2019
पिंपरी - भारतीय हवाईदल, महेश लांडगे स्पोर्टस फाउंडेशन आणि महेशदादा व्हिजन अकादमी यांच्या वतीने भोसरी येथे मंगळवारी (ता. २३) व शुक्रवारी (ता. २६) गरुड कमांडोपदासाठी भरती होणार आहे. अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील गावजत्रा मैदानावर सकाळी ६ ते १० या वेळेत ही भरती होणार आहे.  मंगळवारी पुणे, ठाणे,...
जून 30, 2019
हिंगोली : हिंगोली ते वाशिम रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाखालील पट्टी तुटल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी धावत जाऊन लाल झेंडी दाखून रेल्वे थांबवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. रविवारी (ता.३०) सकाळी साडेआठ वाजता हा प्रकार घडला आहे. पट्टी बदलण्याचे काम केल्यानंतर एक तासाने रेल्वे मार्गस्थ झाली....
जून 25, 2019
मुंबई - कर्ज न मिळताच राज्यातील १०९ दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा बोजा चढविण्याचा प्रताप राज्याच्या अपंग व वित्त विकास महामंडळाने केला आहे. सातबारावर कर्जाची नोंद असल्याने या अर्जदारांना दुसरीकडून कर्ज मिळणे अवघड झाले आहे. दुष्काळी बुलडाणा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या...
जून 17, 2019
पुणे - अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या वायू चक्रीवादळामुळे नैॡत्य मोसमी पावसाला (मॉन्सून) लागलेला ब्रेक अद्यापही कायम आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात गेल्या मंगळवारी ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले. उत्तरेकडे सरकत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याच्या...
जून 05, 2019
संत्रा शेतीत अग्रेसर म्हणून वाशिम जिल्ह्यातील मुंगळा गाव प्रसिद्ध  आहे. मात्र, दुष्काळ व पाणीसमस्या दर वर्षी भीषण होत चालली आहे. अशा परिस्थितीत गावातील गजानन केळे या प्रयोगशील शेतकऱ्याने शेततळ्याच्या माध्यमातून सिंचनाचा मोठा आधार शोधला आहे. जोडीला पाण्याचे काटेकोर नियोजन करीत आपली २५ एकर संत्रा बाग...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 01, 2019
एकीकडे उष्म्याचा दाह आणि दुसरीकडे पाण्याची चणचण यामुळे अनेक भागांत लोक हैराण झाले आहेत. या प्रश्‍नावर व्यापक उपाययोजनांचा कार्यक्रम हाती घेऊन त्याची कार्यक्षमतेने अंमलबजावणी झाली पाहिजे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह राज्यातील बहुतांश भागांत सूर्य आग ओकत आहे. आगीत होरपळून मृत्यू यावा तसे उष्माघाताने...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत आज गुरुवारी (ता. 11) मतदान झाले. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे.  आज दिवसभर महाराष्ट्रात उन्हाचा पारा तापत असल्याने दुपारी 12 च्या आत...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 26.09 टक्के मतदान झाले. उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता 2014 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेले प्रमुख उमेदवार शिवसेनेच्या भावना गवळी, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, प्रहारच्या...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी 7 वाजेपासून शांततेत मतदानास सुरवात झाली. सकाळी 7 ते 11 या कालावधीत सरासरी 13.75 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात...
एप्रिल 11, 2019
मुंबई - राज्यात सात मतदारसंघांत ११ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, मतदान केंद्रांसाठी नियुक्त केलेले कर्मचारी रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण ११६ उमेदवार असून, १४ हजार ९१९ मतदान केंद्र आहेत. तर, १ कोटी ३० लाख ३५ हजार...
एप्रिल 01, 2019
नाशिक - राज्यातील २८ जिल्ह्यांतील मानसोपचार तज्ज्ञ हे ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनापासून ‘गाव तिथं मानसोपचार तज्ज्ञ’ हे अभियान राबविणार आहेत. त्यात मानसिक स्वास्थाविषयीची जनजागृती केली जाईल. हे अभियान प्रामुख्याने ग्रामीण भागात राबवले जाणार आहे. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य हे सर्वांगीण...