एकूण 1408 परिणाम
मार्च 23, 2019
पंढरपूर - श्रमिक मुक्ती दलाने धरणग्रस्त आणि अन्य प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी "समन्यायी विकास, सर्वांचा विकास' या धोरणानुसार शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या वॉररूममध्ये 20 मार्चला झालेली बैठक सकारात्मक झाली असून, त्यामुळे धरणग्रस्तांच्या विविध प्रश्‍...
मार्च 22, 2019
टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यातील घोड नदीला पाणी आले असले, तरीदेखील वीज नसल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. तत्काळ आठ तास वीज द्यावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. बाबू गेनू जलाशयातून (डिंभे धरण) घोड नदीला 600 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरखेड ते शिरूरपर्यंतचे सर्व...
मार्च 22, 2019
सांगली - लोकसभेला तुम्ही खासदार संजयकाकांचे काम करा, विधानसभेला ते तुमचे काम निष्ठेने करतील. काही कमी-जास्त वाटले तर मी स्वतः आणि चंद्रकांतदादा जबाबदारी घेऊ, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना ग्वाही दिली आहे. त्यामुळे खासदार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले...
मार्च 22, 2019
मेहुणबारे (जळगाव) : वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील दिव्यांग पती- पत्नीने अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या कार्याने प्रेरित होऊन आपल्या घराच्या अंगणात सिमेंट काँक्रीटचा रस्ता केवळ छिनी हातोड्याचा वापर करत तोडून शोषखड्डा तयार केला. पाणी फाउंडेशनच्या कामला हातभार लावताना आपणही कोणापेक्षा कमी...
मार्च 22, 2019
कोल्हापूर - पाण्याचा थेंब आणि थेंब वाचविण्यासाठी काहींची धडपड सुरू आहे. यात यश मिळते, नाही मिळते. हा त्या-त्या परिस्थितीचा भाग आहे. पण, काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड पडून गेली दहा वर्षे सातत्याने पाण्याचा लोट वाहतो. यावर एक जागरुक शेतकरी दहा वर्षे पाटबंधारे विभागाशी झुंजतो आहे.  पनोरी...
मार्च 22, 2019
पुणे - गुप्त योजना आखण्यासाठी बैठका घेता याव्यात, या हेतूने पेशवेकालीन ओंकारेश्‍वर मंदिराच्या कळसात बांधलेली खोली पाहून सारेच थक्क झाले. निमित्त होतं वारसा दर्शन उपक्रमाचे. ‘सकाळ’ आणि इतिहासप्रेमी मंडळातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. यात ओंकारेश्‍वर मंदिरासह, रमणबागेतील रमण्याची जागा, नाट्यछटाकार...
मार्च 22, 2019
पुणे - शिक्षण, बेरोजगारी यांसारख्या समस्यांवर ठोस निर्णय घेऊन संधी निर्माण करणाऱ्या उमेदवारालाच निवडून देणार असल्याचे नवमतदारांनी सांगितले. सक्षम उमेदवारानेच निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अक्षय शिंदे - निवडणूक प्रचारात राजकीय पक्षांनी फक्त भाषणबाजी न करता ठोस कार्यक्रम द्यावा...
मार्च 22, 2019
काशीळ - एकरकमी एफआरपी, पाणीटंचाई, अपुरा वीजपुरवठा आदी कारणांमुळे सातारा जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत आडसाली व पूर्व हंगामात सुमारे १४ हजार ६५० हेक्‍टरने घट झाली आहे. त्यामुळे पुढील गाळप हंगामात ऊस कमी पडणार असल्याने साखरेच्या उत्पादनात घट...
मार्च 21, 2019
नागपूर - पावसाने दडी मारल्यानंतर आता राज्य शासनाने वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या निधीला कात्री लावल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे यंदा राज्यातील वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती वाढणार आहे. परिणामी, पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाच्या दिशेने येण्याची शक्‍यता असून...
मार्च 20, 2019
येवला - कुठलेही राजकारण नाही, फक्त ग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, या मागणीसाठी ग्रामस्थ निवेदन देऊन उपोषणाला बसले. विशेष म्हणजे दोनदा निवेदन दिले तरीही प्रशासनाने परवानगी न घेता उपोषण केल्याचा ठपका ठेवून मुरमी येथील नऊ जणांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात...
मार्च 20, 2019
माजलगाव - येथील धरणाच्या पाणीपात्रात धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. १९) घडली. माजलगाव धरणाच्या पात्रात शहर व अकरा खेड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ कपडे धुण्यासाठी एक महिला व तीन-चार बालके गेली होती. शेख सोहेल शेख नजीम...
मार्च 19, 2019
माजलगाव : माजलगाव धरणात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई, मुलगा व भाच्ची गेले होते मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यास वाचवण्यासाठी गेलेल्या आई व भाचीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अकरा वाजता घडली. माजलगाव शहर व अकरा खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ कपडे...
मार्च 19, 2019
सोलापूर - दुष्काळी स्थितीमुळे राज्यभरात 4 हजार 567 ठिकाणी छावण्या सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हास्तरावर दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, निवडणुका झाल्यावर छावण्यांचे पाहू, असे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून दिले जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सोलापूर, नगर, नाशिक, सांगली, सातारा,...
मार्च 19, 2019
औरंगाबाद - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नाथसागरात जिवंत साठा संपल्यात जमा आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणी उपशातही तब्बल 20 टक्‍क्‍यांपर्यंत घट येत आहे. आपत्कालीन पंप सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. तोपर्यंत नागरिकांनी पाणी जरा जपूनच वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे...
मार्च 18, 2019
निपाणी परिसरातील तंबाखू आणि विडीची ओळख देशभर आहे. देशातील सर्वांत दर्जेदार तंबाखू हा निपाणी परिसरात पिकतो, पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावामुळे केंद्र सरकार थेट तंबाखूच्या उत्पादन आणि व्यवसायावरच निर्बंध घालू पाहत आहे, पण याच तंबाखूपासून खाद्यतेल, प्रोटीन, सोलनेसोल, जनावरांसाठी पेंड मिळते....
मार्च 18, 2019
कोडोली - येथील काखे-मांगलेदरम्यानच्या वारणा नदीचे पाणी दूषित झाल्याने नदीत मृत मासे तरंगत आहेत. पाण्यालाही दुर्गंधी आल्याने कोडोलीतील पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. तीच अवस्था नदीकाठच्या गावांची झाली. चांदोली धरणातून पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली आहे. कोडोली ग्रामपंचायतीने शुद्धीकरण प्रक्रिया वाढवूनही...
मार्च 18, 2019
कलेढोण - दुष्काळी मायणी व परिसरातील गावांची तहान भागविण्यासाठी आणि पशुधन वाचविण्यासाठी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी मंजूर करून आणलेल्या टेंभू योजनेचे पाणी मायणीच्या धरणात यंदाच्या उन्हाळ्यानंतर दाखल होण्याची चिन्हे आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून मंजूर झालेला निधी वर्ग होण्यास होत...
मार्च 18, 2019
‘अच्छे दिन आनेवाले है,’ अशी घोषणा देत भाजपने पाच वर्षांपूर्वी दाखविलेल्या अनेक स्वप्नांपैकी मूलभूत सुविधांची कोंडी काही सुटली नाही. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन, समान पाणीपुरवठा, वाहतूक सुधारणा, कचरा हे प्रश्‍न आणखी गंभीर झाले आहेत. मात्र, मेट्रो, वर्तुळाकार रिंगरोड, विमानतळ आदी प्रकल्पांना गती...
मार्च 18, 2019
पिंपरी - सौरऊर्जेचा वापर, अतिरिक्त सौरऊर्जेचे महावितरणला वितरण, ट्युबलाइटऐवजी एलइडी दिव्यांचा आठ वर्षांपासून प्रभावी वापर, भूमिगत टाक्‍यांमधून पाणी उपसा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पंपांच्या माध्यमातून विजेचा कमी वापर अशा विविध उपाययोजना करून निगडीतील स्वप्नपूर्ती सोसायटीने (फेज १) ऊर्जा बचतीचा...
मार्च 16, 2019
देहू - ‘‘संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा देण्याबाबत कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल,’’ असा इशारा हवेलीचे प्रातांधिकारी सचिन बारवकर यांनी दिला. संत तुकाराम महाराज बीज सोहळा शुक्रवारी (ता. २२) आहे. या...