एकूण 14 परिणाम
डिसेंबर 10, 2019
माझ्या करिअरला सुरुवात नव्वदीच्या दशकात ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून झाली. त्यानंतर मला ‘गुलाम’ चित्रपटासाठी बरीच वाहवा मिळली. ‘हॅलो ब्रदर’, ‘कुछ कुछ होता है’, ‘साथियाँ’, ‘ब्लॅक’सारखे अनेक चित्रपट मी केले. आता मी ‘मर्दानी २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. - ताज्या...
नोव्हेंबर 25, 2019
पुणे - अभियंत्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘अभियंता ते अभिनेता’ ही वेबसीरिज साकारली जात आहे. ‘इन्फिनिटी इंजिनिअरिंग ॲकॅडमी’तर्फे हा नवीन उपक्रम राबविण्यात आला आहे. यानिमित्त कलाकारांसाठी स्पर्धेचे आयोजन केले होते.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा स्पर्धेमध्ये पाच विजेत्यांची निवड करण्यात आली....
नोव्हेंबर 17, 2019
नवी दिल्ली : दिग्दर्शक इम्तियाज अलीने बॉलीवूडला ‘लव आज कल’, ‘रॉकस्टार’, ‘हायवे’, ‘जब वी मेट’सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता इम्तियाज सध्या नव्या चित्रपटामुळे चर्चेचा विषय ठरतो आहे. इम्तियाज बेगम मुमताज जेहान देहलवी म्हणजे मधुबाला यांचा बायोपिक प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत. आता हा बायोपिक...
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई : दिवाळी हा सणच एकत्र मिळून साजरा करण्याचा आहे. त्यामुळे दिवाळीसणाला तरी आपल्या व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ काढण्याचा आणि आपल्या घरच्यांसोबत राहण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. अभिनेत्री स्पृहा जोशी सुध्दा दरवर्षी न चुकता आपल्या घरच्यांसोबतच दिवाळी साजरी करते. पण यंदाची दिवाळी मात्र अपवाद आहे...
ऑक्टोबर 07, 2019
सेलिब्रिटी टॉक - वाणी कपूर, अभिनेत्री  मी माझ्या करिअरची सुरवातच मॉडेलिंगपासून केली. मॉडेलिंग क्षेत्रात असताना मी माझा पहिला चित्रपट केला आणि तो चित्रपट होता ‘शुद्ध देसी रोमान्स.’ यशराज फिल्म्सचा हा चित्रपट होता. या चित्रपटामुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदललं. मला लहानपणापासूनच चित्रपट पाहण्याची आवड...
सप्टेंबर 29, 2019
नवी दिल्ली : सध्या अमेझॉन प्राइमवरील 'दि फॅमिली मॅन' या वेबसीरिजला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'पांचजन्य' या नियतकालिकातून आक्षेप घेण्यात आला आहे. या वेबसीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी याच्या तोंडी काही आक्षेपार्ह संवाद असून, त्यांना कात्री लावणे गरजेचे असल्याचे मत पांचजन्यमधून मांडण्यात आला आहे....
सप्टेंबर 21, 2019
अभिनेत्री वाणी कपूरने 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटामधून तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. तिने काही मोजक्‍या हिंदी चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना विशेष भावला. वाणी आता 'वॉर' या बिग बजेट चित्रपटात अभिनेता हृतिक...
ऑगस्ट 24, 2019
अभिनेत्री सायली संजीव हिने ‘गुलमोहर’ आणि ‘काहे दिया परदेस’ या मालिकांमध्ये काम केले, मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘काहे दिया परदेस’ मालिकेतील गौरी या मुख्य भूमिकेने. अभिनेता ओमप्रकाश शिंदे याने मालिका आणि चित्रपटांतही काम केले आहे. त्याच्या ‘खुलता कळी खुलेना’, ‘का रे दुरावा’, ‘लक्ष्मी सदैव...
ऑगस्ट 24, 2019
जोडी पडद्यावरची - ओमप्रकाश शिंदे व सायली संजीव अभिनेत्री सायली संजीव हिने ‘गुलमोहर’ आणि ‘काहे दिया परदेस’ या मालिकांमध्ये काम केले, मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘काहे दिया परदेस’ मालिकेतील गौरी या मुख्य भूमिकेने. अभिनेता ओमप्रकाश शिंदे याने मालिका आणि चित्रपटांतही काम केले आहे. त्याच्या ‘...
जुलै 27, 2019
जोडी पडद्यावरची - मल्हार ठाकर, मानसी पारेख-गोहिल अभिनेत्री मानसी पारेख-गोहिलने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे, तसेच ‘उरी’ या हिंदी चित्रपटातदेखील तिने काम केले आहे. शिवाय ती निर्मातीही आहे. अभिनेता मल्हार ठाकर याने गुजराथी चित्रपटसृष्टीत चांगलेच नाव कमावले आहे. त्याने अनेक चित्रपट व नाटकांमध्ये काम...
जून 24, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभूलकर, अभिनेत्री झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला पडू आजारी मौज हीच वाटे भारी पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर लहान माझी बाहुली मोठी तिची सावली ‘कवितेचं पान’ या माझ्या वेबसीरिजसाठी बालकवितांचा एपिसोड करायचा मी ठरवला होता. तुमच्या माझ्या स्मरणातल्या काही जुन्या परिचित...
मे 29, 2019
अभिनेत्री दिया मिर्झा अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होती. मात्र ती डिजिटल मिडीयामध्ये पदार्पण करतेय. 'काफिर' या वेबसिरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेबसीरिजची तरुणाईमधील क्रेझ बघता चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्मातेही वेबसिरिजतून विविध विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहेत....
जानेवारी 05, 2019
जमिनीवर पाय भक्कमपणे रोवतानाच आकाशात झेप घेण्याची स्वप्नं तरुणाईच्या डोळ्यांत फुलत असतात. ही स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी बदलत्या भवतालाचं भान ठेवून पावलं टाकणाऱ्या तरुण पिढीचं मनोगत त्यांच्याच शब्दांत मांडणारं सदर दर शनिवारी. धा वपळ... गडबड... चिडचिड... डेडलाइन्स... टेन्शन्स... या शब्दांचं आणि...
सप्टेंबर 20, 2018
'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमुळे सध्या चर्चेत असणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच 'मंटो' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या याच चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्याशी केलेली ही खास बातचीत...  1) 'मंटो'मधील तुझ्या भूमिकेबाबत काय सांगशील?  या चित्रपटातील माझी भूमिका सत्याच्या...