एकूण 801 परिणाम
ऑगस्ट 22, 2019
अलिबाग : रायगड पोलिस दलातील सहायक निरीक्षक प्रशांत कणेरकर आणि शिपाई मनोज हंबीर यांचा शुक्रवारी एकाच दिवशी मृत्यू झाला. या घटनांमुळे जिल्ह्यातील पोलिसांवरील कामाच्या ताणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. घरफोडी, चोरीसारख्या गुन्ह्यांची वाढती संख्या, अपुरे पोलिस कर्मचारी, कामाचे वाढलेले तास यामुळे पोलिस...
ऑगस्ट 22, 2019
कऱ्हाड  ः लाठ्या-काठ्यांतून होणाऱ्या मारामाऱ्यांच्या जागा कऱ्हाडमध्ये रिल्व्हॉल्वर, पिस्तुलाने घेतल्या. त्याला जमाना झाला असला तरी केवळ उट्टे काढायचा, बदला घ्यायचा, याच हेतूने वर्चस्ववादातून गोळ्या घालून होणारे खून कऱ्हाडच्या स्वास्थ्यालाही धोकादायक ठरत आहेत. मध्यरात्री पाऊणच्या सुमारास कऱ्हाडच्या...
ऑगस्ट 22, 2019
नागपूर ः वाडी पोलिसांनी विनाकारण खोट्या गुन्ह्यात गोवल्यानंतर चौकशीच्या नावाखाली मानसिक व शारीरिक त्रास देत असल्यामुळे एका युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अतुल प्रभाकर ठवरे (29, नेताजीनगर, कळमना) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. कळमना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल हा वाडीतील...
ऑगस्ट 21, 2019
दुबई : सेक्रेड गेम्स २ या वेब सिरीजमधील पहिल्या भागातील एका दृष्यामुळे शारजाह येथे वास्तव्यास असणा-या कुन्हाबुद्ल्ला या भारतीय तरुणाची झोप उडविली असून जगभरातून  दिवस रात्र येत असणा-या अज्ञात फोन्समुळे त्याची ही अवस्था झाली आहे. सिरीजमधील खुख्यात गुंड सुलेमान इसा याचा मोबईल क्रमांक एका दृष्यात...
ऑगस्ट 21, 2019
कऱ्हाड : येथील बुधवार पेठेत काल मध्यरात्री एकच्या सुमारास झालेल्या गोळीबारात एकजण ठार झाला. पवन दीपक सोळवडे (वय 24, रा. बुधवार पेठ) असे संबधित युवकाचे नाव आहे. त्याच्या घराच घसून गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. फिल्मी स्टाईलने झालेल्या गोळीबारात पवनवर सहा ते सात गोऴ्या फायर करण्यात आल्या. त्यानतर...
ऑगस्ट 20, 2019
पाटोदा (जि. बीड) - तालुक्‍यातील करंजवन येथे सोमवारी (ता. 19) दोन तरुणांमधील किरकोळ कारणावरून वाद झाला. या वेळी एका तरुणाने गोळीबार केल्याने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. करंजवन येथे हरिनाम सप्ताह सुरू आहे. या ठिकाणी दोन तरुणांमध्ये महाप्रसादावरून सुरवातीला बाचाबाची झाली. नंतर वाद...
ऑगस्ट 18, 2019
जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या उरी प्रीमियम लीगची माहिती; तसंच जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी झटणारा इरफान पठाण याच्याशी बोलून त्याच्या अनुभवांवर एक नजर...
ऑगस्ट 17, 2019
लंडन : सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये नैराश्‍याचे प्रमाण तसेच मानसिक आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे हे प्रमाण तरुणींमध्ये जास्त असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. ही समस्या आणखी जास्त जटील होत जाणार असल्याचा धोकाही तज्ज्ञांनी या अभ्यासात व्यक्त केला आहे.  "द लॅन्सेट चाईल्ड अँड...
ऑगस्ट 16, 2019
आपटी - पूरपरिस्थितीशी सामना करण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनाची वाट न पाहता मसाई पठारावर जाणारा रस्ता म्हाळुंगे येथील ग्रामस्थांनी सलग तीन दिवस श्रमदान आणि लोकवर्गणीतून तयार केला. त्यामुळे पंधरा दिवस भूस्खलनामुळे जगाशी तुटलेला गावाचा संपर्क पूर्ववत करण्यात ग्रामस्थांना यश आले.  पन्हाळा बांधारी...
ऑगस्ट 16, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, मागील 2-3 दिवसांपासून काश्मीरातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाकडून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालय आणि सरकारी कार्यालये येत्या सोमवारपासून सुरु केल्या जाणार...
ऑगस्ट 16, 2019
नवी दिल्ली : आजपर्यंत भारताने कधीही अणवस्त्राचा वापर पहिल्यांदा केला नाही. पण भविष्यात काय घडेल ते तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज (शुक्रवार) केले.  पोखरण येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात राजनाथसिंह उपस्थित होते...
ऑगस्ट 14, 2019
अरोली/मौदा (जि.नागपूर) : मौदा तालुक्‍यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नंदापुरी येथील शेतकरी शेखर बळीराम मलेवार (वय 45) व केशव रघुनाथ निमकर (वय 55, रा. अरोली) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.  आरोली येथील केशव रघुनाथ निमकर यांनी रविवारी (ता.11) सकाळी दहा वाजता शेतामध्ये...
ऑगस्ट 11, 2019
नागपूर ः नंदनवनमध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय परिचारिकेचा संशयास्पद मृत्यू झाला. कुटुंबीयांनी घाईघाईत अंत्यसंस्काराची तयारी केली. अंत्ययात्रा अर्ध्यात पोहोचली असता नंदनवन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतरच अंत्यसंस्कार पार पाडले. हा घटनाक्रम आज रविवारी...
ऑगस्ट 11, 2019
मोठ्या बहिणीच्या लग्नाला ७-८ वर्षे झालेली. तिचा सुखाचा संसार चाललेला. लग्नानंतर आई-वडिलांचं एका अपघातात निधन झाल्यामुळे भावाचं लग्न लावून दिलंं. बायकोशी त्याचं पटायचं नाही. लग्नापूर्वीच्या प्रियकराशी ती अजूनही बोलत असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये खटके उडायचे. घरामध्ये सतत किरकिर. त्यांना एक मुलगा...
ऑगस्ट 10, 2019
कन्नड (जि.औरंगाबाद) ः ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीपासून तालुक्‍यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. सलग तीन दिवसांपासून होत असलेल्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थी, नोकरदारवर्गाला रिमझिम पावसातच बाहेर पडावे लागत आहे. अधून-मधून होणाऱ्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना आंतरमशागतीच्या कामात अडथळा...
ऑगस्ट 06, 2019
 पुणे: स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी प्रत्यक्ष जण उत्साही असतो. मात्र स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणण्यासाठी करावी लागणारी 'लोन'ची प्रक्रिया तेवढीच कंटाळवाणी असते. नवीन घराचा शोध सुरु करण्यापूर्वी त्याच्यासाठी पैशांची उभारणी कशी करणार हे आधी निश्चित करण्याची गरज असते. यासाठी सुरुवातीला आपले नेमके '...
ऑगस्ट 05, 2019
भावाने गाठली ऐतिहासिक उच्चांकी पातळी  नवी दिल्ली:  सोन्याच्या भावाने सोमवारी ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. येथील सराफा बाजारात सोन्याचा भाव आज प्रति दहा ग्रॅम 36 हजार 970 रुपयांवर गेला. चांदीच्या भावात आज प्रति किलोमागे एक हजार रुपयांची वाढ होऊन तो 43 हजार 100 रुपयांवर गेला.  अमेरिका -चीन...
जुलै 30, 2019
बंगळूर : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई आणि कॅफे कॉफी डेचे मालक, संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता असून, त्यांनी लिहिलेले पत्र समोर आले आहे. यामध्ये त्यांनी मी अपयशी ठरलो असून, मला माफ करा असे म्हटले आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सिद्धार्थ हे 29 जुलैला...
जुलै 27, 2019
लातूर : फेसबुकवर प्रेम कदम नावाच्या एका तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल शनिवारी अश्लील अशी आक्षेपार्ह पोस्ट टाकली. या पोस्टमधून टाकलेल्या चित्रांमुळे लातूर शहरात वेगाने तणाव निर्माण झाला. विवेकानंद चौकात एका बसवर दगडफेकही झाली. पोलिसांनी वेळीच खबरदारी घेत प्रेम...
जुलै 23, 2019
नागपूर  ः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जीवनावर आधारित "कॉफी विथ डी' या विनोदी चित्रपटातील काही प्रसंगांवर नाराज होऊन दाऊदच्या हस्तकाने नागपुरातील निर्माते विनोद रामानी यांना चित्रपट प्रदर्शित केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या चित्रपटात कोट्यवधी रुपये गुंतविल्यामुळे कर्जबाजारी झालेले विनोद...