एकूण 721 परिणाम
सप्टेंबर 15, 2017
कोल्हापूर - महापालिकेने शिंगणापूर नाका येथील गवत मंडईत गेल्या ८ ते १० वर्षांपासून  सि.स.नं.१२७७ या जागेत असलेली ६ अतिक्रमणे आज उद्‌ध्वस्त केली. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. विरोध मोडून काढत महापालिकेने ही कारवाई केली.  शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय, अतिक्रमण विभाग व इस्टेट विभागाने आज...
सप्टेंबर 14, 2017
आर्वी (जि. वर्धा) : नगरपालिकेच्या आरोग्य सभापतीने नगरपालिका कर्मचारी संघटनेचे व अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष संजय अंभोरे यांना बुधवारी (ता. १३) सकाळी साडेसात वाजता शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने नगरपालिकेचे नगरसेवक व कर्मचारी यांच्यात बाचाबाची होऊन एका नगरसेवकास किरकोळ मार...
सप्टेंबर 14, 2017
खानदेशात विशेषतः जळगाव जिल्ह्यात केळी लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. पाण्याची चांगली उपलब्धता असणाऱ्या भागात केळी लागवडीचे प्रमाण वाढत आहे. साधारणपणे १२ ते १४ महिन्यांत पीककापणी होते. पिकाचे एक दोन खोडवेही घेता येतात. यामुळे इतर जिल्ह्यांतही केळी लागवड वाढत आहे.  दक्षिण महाराष्ट्रात केळीची लागवड सुरू...
सप्टेंबर 14, 2017
शिवडी - शिवडी क्रॉस रोड ते ज्ञानेश्‍वर नगरदरम्यान पालिकेच्या जागेत वर्षानुवर्ष भाडेकरू म्हणून वास्तव्य करणाऱ्या भाडेकरूंचा पाणीपुरवठा आणि विद्युत प्रवाह खंडित करण्यासाठी बुधवारी (ता. १३) परळ येथील एफ दक्षिण विभागातील अधिकाऱ्यांनी विनानोटीस अचानक हजेरी लावली. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी विरोध करीत...
सप्टेंबर 13, 2017
महावितरणच्या विरोधात नागरिक बिथरले, मुख्य अभियंत्यांच्या दालनातच गोंधळ औरंगाबाद - कुठलीही पूर्वसूचना न देता सुरू झालेल्या लोडशेडिंगमुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांनी मंगळवारी (ता. १२) महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयात जाब विचारून अधिकाऱ्यांना भांडावून सोडले. एका शिष्टमंडळाने तर अर्वाच्य शब्द...
सप्टेंबर 13, 2017
मालवंडी (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील अरुण आणि गोपाळ सरवदे बंधूंनी बाजारपेठेचा अभ्यास करत वांगी, पपई, झेंडू आणि कलिंगड लागवडीतून शेती किफायतशीर केली. प्रत्येक पिकाला ठिबक सिंचन, आच्छादन एकात्मिक खत व्यवस्थापन आणि वेळेवर कीड-रोग नियंत्रणातून दर्जेदार पीक उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो....
सप्टेंबर 13, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचा दौरा आटोपताना म्यानमारलाही भेट देऊन, म्यानम्यारच्या स्टेट कौन्सिलर आंग स्यान स्यू की यांना एकत्रितपणे आव्हानांना सामोरे जाण्याचे ठाम आश्‍वासन दिल्यानंतर आठवडाभरातच तेथील रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळेच या "एकत्रित प्रयत्नां'ची कसोटी...
सप्टेंबर 12, 2017
आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण घडामोडींचा वेध घेण्यासाठी ‘पुणे डायलॉग ऑन नॅशनल सिक्‍युरिटी’ (पीडीएनएस) ही राष्ट्रीय सुरक्षातज्ज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद येत्या शुक्रवारी आणि शनिवारी (ता. १५, १६) पुण्यात होत आहे. यानिमित्ताने परिषदेचे निमंत्रक एअर मार्शल  भूषण गोखले (निवृत्त) यांच्याशी केलेली...
सप्टेंबर 12, 2017
नारायणगाव - मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील रेश्‍मा विनायक मुळे (वय ३२) या विधवा शेतकरी महिलेने गरिबीला कंटाळून सृष्टी विनायक मुळे (९) व स्वराज विनायक मुळे (६) या आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे मांजरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. वर्षापूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर...
सप्टेंबर 12, 2017
जळगाव - जिल्हा सामान्य रुग्णालयात कुष्ठरोग विभागाचे प्रमुख तथा आरोग्य सेवा विभागाचे सहायक संचालक म्हणून नुकताच पदभार घेतलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. डॉ. अरविंद सुपडू मोरे (वय 52) असे त्यांचे नाव असून, गळा चिरलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह...
सप्टेंबर 10, 2017
एकाचा मृत्यू; संचारबंदी लागू, इंटरनेटसेवा खंडित जयपूर: रामगंज भागात किरकोळ कारणावरून पोलिस व स्थानिक नागरिकांमध्ये झालेल्या धुमश्‍चक्रीत एकाचा मृत्यू झाला असून, येथील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांची कारवाई...
सप्टेंबर 10, 2017
मुख्याध्यापक म्हणाले ः ‘‘ही विषयांची गंमतही छान आहे. यासंदर्भात मुलांशी गप्पा मारल्या पाहिजेत. मुलांना गणिताची भाषा, विज्ञानाचा इतिहास, भूगोलातलं विज्ञान ओळखायला प्रेरित केलं पाहिजे आणि प्रत्येक मुलाला त्याचं ‘अभ्यासाचं टॉनिक’ घेण्याचं स्वातंत्र्यही दिलं पाहिजे, तरच तो सर्व विषयांच्या भाषा आणि सर्व...
सप्टेंबर 09, 2017
लोणेरे (ता. माणगाव) - माणगाव तालुक्‍यातील शिरवली गावातील दोन गटांमध्ये 2010 पासून असलेला वाद गोरेगाव पोलिसांच्या मध्यस्थीने मिटला आहे. शिरवली गावात सात वर्षांपासून दोन गटांत वाद होता. यंदा दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनादरम्यान गावाचे ग्रामदैवत काळभैरव मंदिराला कुलूप असल्याचे निदर्शनास आले...
सप्टेंबर 09, 2017
गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पोलिस खात्यात वार्षिक परीक्षेसारखे वातावरण असते. एकदा का अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन झाले, की आमचाही जीव भांड्यात पडतो. बालपणी बाप्पाचे विसर्जन झाले की अश्रू अनावर व्हायचे. आज हेच निर्विघ्नपणे पार पडले की आनंदाश्रू येतात. या वर्षी तर उच्च...
सप्टेंबर 07, 2017
पारंपरिक वाद्यांच्या थाटात विरला डॉल्बीचा आवाज  कोल्हापूर - तब्बल तेवीस तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीला यंदाही तालबध्द लेझीमने चैतन्य दिले. ढोल- ताशाच्या कडकडाटाने ताल दिला तर हलगी घुमक्‍याच्या कडकडाटाने स्फुर्ती दिली. सूरमयी व तालबध्द वाद्यांनी प्रसन्नतेने सारी मिरवणूक भारावून टाकली आणि...
सप्टेंबर 06, 2017
बेळगावः डॉल्बी बंद करण्यास सांगून लॅपटॉप काढून घेतल्याने शिवाजी उद्यानाजवळ तणाव निर्माण झाला. याशिवाय शेवटी कोणत्या मंडळाच्या श्रीचे विसर्जन यावरूनही कपीलेश्‍वर तलावाजवळ वाद सुरू राहिला. महात्मा फुले रोड व अनगोळमध्ये किरकोळ तणाव निर्माण झाला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी...
सप्टेंबर 06, 2017
सांगली : गणेशोत्सव काळात झालेल्या मिरज दंगलीचे आठ वर्षांपूर्वीचे व्हिडिओ व्हॉट्‌स अॅप ग्रुपवर व्हायरल करुन तणाव निर्माण केल्या प्रकरणी मिरजेतील एका ग्रुप अॅडमीनला अटक करण्यात आली. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तासगाव येथील एकाला या क्‍लीप शेअर केल्याबद्दल अटक करण्यात आली. आजवर...
सप्टेंबर 06, 2017
अभिमन्यू- कोवळा पण उत्साहसंपन्न वीर योद्धा. आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरा जातो. चक्रव्यूहात सगळ्या थोर, महान आणि जवळच्या नातेवाइकांविरुद्ध एकटा लढला. मदत करणारे मार्गदर्शक जवळ नव्हते. पराक्रमाची शर्थ केली त्याने. अनुभवाची कमतरता, अपूर्ण ज्ञान पण ध्येयासक्ती अफाट. बरीच झुंज दिली; पण शेवटी गारद...
सप्टेंबर 05, 2017
वालसावंगी (जि. जालना): भोकरदन तालूक्यातील वालसावंगी येथे आज मस्जिदसमोरून जाणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांचे मुस्लिम बांधवांनी स्वागत करून गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच मिरवणुकीत सहभागी साई कॅम्ब्रिज इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या मुलांना चॉकलेटचे वाटप मुस्लिम...
ऑगस्ट 19, 2017
कोल्हापूर  - "रॅगवीड' या विदेशी विषारी तणाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. सूर्यफुलांच्या बिया व पक्षी खाद्यातून होणाऱ्या आयातीतून त्याच्या बिया देशात पसरल्या असाव्यात, असा अंदाज आहे. या तणाचा प्रसार शेतातून ग्रामीण व शहरात झाल्यास माणसाच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, अशी माहिती...