एकूण 15 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताचा केवळ सात खेळाडूंचा संघ सहभागी होईल. या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी मीराबाई चानू हिच्यासह एकंदर चार महिला आणि तीन पुरुष वेटलिफ्टर्सची निवड झाली आहे.  माजी विजेत्या मीराबाईसह (49 किलो), राष्ट्रकुल विजेती झिल्ली दालाबेहेरा (45 किलो), स्नेहा सोरेन (55...
जून 18, 2019
नवी दिल्ली : देशातील क्रीडा क्षेत्राला बसलेला उत्तेजक सेवानाचा विळखा आणखी घट्ट होऊ लागला आहे. वरिष्ठ गटातीलच नाही, तर आता शालेय विद्यार्थी देखील यात अडकू लागल्याने राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था (नाडा) खेळाडू आणि प्रशिक्षकांना यातील धोका पटवून देण्यात अपयशी ठरल्याचे यावरून सिद्ध होते.  दिवसेंदिवस...
नोव्हेंबर 29, 2018
पिंपरी - नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत तेथील जलतरण तलाव तसाच ठेवून स्टेडियमच्या आवारात विविध खेळांची मैदाने आणि संकुले विकसित करण्यात येणार आहेत. साधारणतः दोन वर्षांपूर्वी स्टेडियमच्या आवारातील जलतरण...
ऑगस्ट 29, 2018
औरंगाबाद - दिवसा शेतात पिकांना त्या खत देतात... घरी आईच्या अनुपस्थितीत चूल सांभाळतात अन्‌ नंतर प्रसंगी पालकांचा विरोध पत्करून मैदानावरही येतात... शिक्षक सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाभूळगावच्या ४५ कन्या आता व्यावसायिक स्पर्धेत उतरू लागल्या आहेत. ग्रामीण भागातून देशी साधनांचा जुगाड करीत या...
जुलै 25, 2018
दिल्ली : भारतातील 71 क्रीडापटू उत्तेजक चाचणीत दोषी ठरले. त्यात 21 ऍथलिट्‌सचा समावेश आहे, असे जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (वाडा) अहवालात म्हटले आहे. भारतातील राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (नाडा) एकंदर तीन हजार 174 चाचणीचे नमुने घेतले. त्यातील 71 दोषी ठरले. याशिवाय नऊ नमुन्यांची...
एप्रिल 20, 2018
नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या यशाचे कौतुक करतानाच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी भारतीय खेळाडूंकडून झालेल्या ‘नो नीडल’ पॉलिसी भंग प्रकरणाची देखील गंभीर दखल घेतली. केवळ स्पर्धेतच नाही, तर ही योजना शिबिरातही वापरण्यात यावी, असे मत त्यांनी आपल्या...
एप्रिल 15, 2018
भारताने सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत वेटलिफ्टिंग, नेमबाजी, कुस्ती या खेळांतील यशाच्या जोरावर पदक क्रमवारीत तिसरे स्थान पटकाविले आहे. या सर्व खेळांत राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षा आशियायी क्रीडा स्पर्धेचा दर्जा खूपच वरचा आहे. जागतिक स्तरावर दबदबा असलेले चीन, कोरिया आणि जपान यांच्या...
एप्रिल 08, 2018
राष्ट्रीय स्पर्धेतील दुखापतीनंतरही सतीश शिवालिंगमने जिद्द सोडली नाही आणि राष्ट्रकुल क्रीडा वेटलिफ्टिंग स्पर्धेतील भारताचे तिसरे सुवर्णपदक जिंकले. गतविजेत्या सतीशने अन्य प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पाच किलो वजन जास्त उचलून सहज बाजी मारली.  सतीशच्या यशासोबत सहज बाजी हे शब्द जोडणे चुकीचे होईल. त्याने ७७...
एप्रिल 06, 2018
ग्लासगो ते  गोल्ड कोस्ट मीराबाई २०१४ ग्लासगो स्पर्धेत रौप्यपदक विजेती ठरली होती. त्यानंतर रिओ २०१६ ऑलिंपिक स्पर्धेत ती वजनही उचलू शकली नव्हती. अपयशी चेहऱ्याने ती भारतात परतली. पण, मरगळ झटकून तिने सरावाला सुरवात केली. इतका सराव केला, की गेल्यावर्षी तिने जागतिक स्पर्धेत १९४ किलो वजन उचलून सुवर्णपदक...
फेब्रुवारी 07, 2018
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या वेटलिफ्टिंग खेळाडूंनी मंगळवारी पदकांचा भार लीलया उचलला. स्पर्धेच्या सातव्या दिवशी तृप्ती माने आणि जेर्मी लालरिंनुन्गा यांनी मिळविलेल्या सुवर्णपदकासह एकूण दहा पदके मिळविली. महाराष्ट्राला पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर आणताना ज्युदोपटूंनी साथ केली. ज्युदोमध्ये एका सुवर्णपदकासह...
डिसेंबर 01, 2017
नवी दिल्ली - जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा आनंद निश्‍चित आहे; पण त्याहीपेक्षा रियो ऑलिंपिकमधील अपयश धुऊन टाकल्याचे मला अधिक समाधान आहे, अशा शब्दांत जागतिक सुवर्णपदक विजेत्या मीराबाईने आपल्या भावना व्यक्त केल्या. मीराबाई म्हणाली, ‘‘मी आज जे काही मिळवलं आहे ते प्रशिक्षक विजय शर्मा...
डिसेंबर 01, 2017
नवी दिल्ली - भारताच्या मीराबाई चानू हिने जागतिक विक्रमासह जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. कर्णम मल्लेश्‍वरीनंतर अशी कामगिरी करणारी मीराबाई केवळ दुसरीच वेटलिफ्टर ठरली.  अमेरिकेत ॲनाहेम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मीराबाईने एकूण १९४ किलो वजन उचलून जागतिक विक्रमाचीही...
ऑगस्ट 30, 2017
नवी दिल्ली - राष्ट्रीय क्रीडादिनी गुरुवारी देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराचा आणखी एक सोहळा पार पडला. पण, दरवर्षीप्रमाणे या वेळीही सोहळ्याला नाराज खेळाडूंच्या न्यायालयीन लढाईचे गालबोट लागले. नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात हा क्रीडा पुरस्कार सोहळा पार पडला....
जुलै 26, 2017
मुंबई - कोनसाम ओर्मिला देवीने आशियाई कुमार व युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम केला. तिने हा पराक्रम युवा गटातील ४४ किलो वजनी गटात केला. ओर्मिलाने स्नॅचमध्ये ५५ किलो, क्‍लीन ॲण्ड जर्कमध्ये ७२ किलो व एकूण १२७ किलो वजन उचलून बाजी मारली.  वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच, क्‍लीन ॲण्ड...
जून 26, 2017
गुजराती माणूस व्यापार, उद्योगधंदा आणि इतर व्यवसायात गुंतला असताना याच समाजातील देवांग ठक्कर या तरूणाने क्रीडा क्षेत्राकडे लक्ष दिले. समाजातील इतर हात वही-पेन उचलून आकडेमोड करीत असताना देवांगने वजने उचलणे सुरू केले. भाऊ प्रणवने वेटलिफ्टिंगमध्ये पदक पटकावल्याची बातमी पेपरमध्ये वाचली. आपले नाव,...