एकूण 1251 परिणाम
February 27, 2021
नांदेड : प्रवाशांच्या सुविधे करिता दक्षिण मध्य रेल्वे आणखी दोन विशेष रेल्वे सुरु करत आहे. या दोन्ही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही.  या गाडीच्या वेळा पुढील प्रमाणे असतील  गाडी क्रमांक 09301 डॉ. आंबेडकरनगर ते यशवंतपूर साप्ताहिक रेल्वे दर रविवारी :...
February 27, 2021
कोल्हापूर : जोतिबा डोंगरावरील जोतिबा मंदिर खेट्यांच्या कालावधीत भाविकांना बंद राहणार असून, इतर दिवशी मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे, अशी माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. पत्रकात म्हटले आहे की, दरवर्षी जोतिबा डोंगरावर रविवारच्या खेट्यांना लाखो...
February 26, 2021
रत्नागिरी : झुक झुक झुक झुक आगीन गाडी..... धुरांच्या रेषा हवेत काढी....... हे गाणं आजच्या आधुनिकीकरणात लुप्त होणार असच चित्र आहे. कोकण रेल मार्गांवर धावणाऱ्या गाडयांना जोडलेले डिझेल इंजिन लवकरच कालबाह्य होणार आहे. रोहा ते वेर्णा अशा या मार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे....
February 26, 2021
रत्नागिरी : झुक - झुक, झुक - झुक आगीन गाडी..... धुरांच्या रेषा हवेत काढी....... हे गाणं आजच्या आधुनिकीकरणात लुप्त होणार असच चित्र आहे. कोकण रेल मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांना जोडलेले डिझेल इंजिन लवकरच कालबाह्य होणार आहे. रोहा ते वेर्णा अशा या मार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे....
February 26, 2021
चिपळूण (रत्नागिरी) : सध्या गुहागर-विजापूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पेंढाबे येथे मनीषा कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या सिमेंटच्या चालू मिक्‍सरमध्ये पाय घसरून तोल गेल्याने नजबुल हुसेन या कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत अलोरे शिरगाव पोलिस माफीजुल इस्लाम यांनी फिर्याद...
February 26, 2021
रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावरील प्रतीक्षेत असलेल्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, रोहा ते रत्नागिरी या २०३ किलोमीटर अंतरावरील विद्युतीकरणाची इलेक्‍ट्रक लोकोची प्राथमिक चाचणी घेण्यात आली. सकाळी साडेनऊला रोहा येथून सुटलेली गाडी दुपारी साडेतीनला रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाली....
February 26, 2021
यवतमाळ : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाने नियमावली लागू केली आहे. मात्र, नियमांचे पालन होत नसल्याने शहरात कारवाई केली जात आहे. गुरुवारी (ता.25) महसूल, पालिका तसेच पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. यात शहरातील 16 व्यापाऱ्यांना तसेच विनामास्क फिरणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.  हेही...
February 26, 2021
नागपूर : शहर बस महामेट्रोकडे देण्याचा मार्ग मोकळा करीत परिवहन समितीने या प्रस्तावास मंजुरी दिली. समितीने याबाबत धोरण ठरविण्यासाठी हा प्रस्ताव सभागृहाकडे वळता केला. सभागृहाच्या मंजुरीनंतर राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे सभापती बाल्या बोरकर यांनी गुरुवारी पत्रकारपरिषदेत सांगितले. ...
February 26, 2021
कोझीकोड - मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एका गाडीमध्ये स्फोटकं आढळल्याची घटना घडल्यानंतर आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. केरळच्या कोझीकोड रेल्वे स्टेशनवर प्रवाशाकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकाचा साठा जप्त करण्यात आला. रेल्वेच्या सुरक्षा बलाने ट्रेनमधून 100 हून अधिक जिलेटिनच्या...
February 26, 2021
नागपूर : केंद्रीय राखीव पोलिस दलात कर्तव्यावर असलेल्या संदीप रामदास महाजन या ३९ वर्षीय जवानाने गुरुवारी (ता.२५) मृत्यूला कवटाळताना अवयवदानातून तिघांना जीवनदान देत समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. विशेष असे की, जळगाव येथील निपाणी गावातील संदीप हा शेतकरी पुत्र आहे.  संदीप यांच्या यकृत दानातून...
February 26, 2021
नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण नागपुरातील नागरिकांना गारव्याची अनुभूती देणारा ऐतिहासिक सक्करदरा तलाव फेब्रुवारीमध्येच कोरडा पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये दहा ते पंधरा फुटांपर्यंत पाणी असलेल्या या तलावाचे पाणी मुरले कुठे? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना...
February 26, 2021
नागपूर : सैनिकाच्या कुटुंबातील २२ वर्षीय तरुणी सुपर स्पेशालिटीत इकोच्या प्रतीक्षेत होती. तरुणीला ऑक्सिजन सिलिंडर लावले होते. मात्र, प्रतीक्षा सुरू असतानाच सिलिंडरमधील ऑक्सिजन संपले. यामुळे या तरुणीचा जीव कासावीस झाला. वेळेत ऑक्सिजन मिळाले नाही. सुपरमध्ये धावाधाव केली; परंतु कोणीही मदत न केल्याने...
February 26, 2021
भारताने अनेक देशांना कोरोनाची लस मोफत दिली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तर दुसरीकडे हिंदू महासभेच्या एका नेत्याला प्रवेश दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी दिसून येत आहे. तर सुप्रीम कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंबंधी महत्त्वाचा निर्णय...
February 26, 2021
नाशिक रोड : एकापेक्षा जास्त वैयक्तिक आयडी वापरून ई-तिकिटांचा काळा बाजार करण्याच्या आणि विशेष गाड्यांमध्ये आरक्षित आसने अडवून ठेवण्याच्या तक्रारी आल्यामुळे मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने तिकीट दलालांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. रेल्वे तिकीट दलालांविरुद्ध मोहीम तीव्र ‘आरपीएफ’च्या पथकाने सायबर...
February 26, 2021
नागपूर : राज्यात कोरोनाविरुद्ध डॉक्टर, परिचारिकांपासून तर आरोग्य सेवा देणारे कर्मचारी युद्धातील सैन्याप्रमाणे लढत आहेत. मात्र, हे सैन्य तोकडे पडत आहे. राज्यात १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात खाटांची संख्या लक्षात घेता परिचर्यां संवर्गातील अधीक्षकपदापांसून तर अधिपरिचारिकांपर्यंतची सुमारे...
February 26, 2021
नागपूर : एकदा अ‌ॅन्टिना एका जागी लावला की त्यानंतर त्याची हालचाल करता येत नाही. त्याच्याच रेंजमध्ये सर्व कामे करावी लागतात. गरजेनुसार त्याचे ठिकाणही वेळोवेळी बदलवता येत नाही. वापरकर्त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींगच्या प्राध्यापिकेने फ्लेक्झिबल अ‌ॅन्टिनाची संकल्पना...
February 26, 2021
नागपूर : डबा पकडण्याच्या घाईत महिला रेल्वेसोबतच धावू लागली. अचानक गाडी आणि फलाटादरम्यानच्या फटीतून ती रुळावर कोसळली. अपघाताने महिलेवर ओढवलेले जिवाचे संकट दोन्ही पायावर निभावले. बूटपॉलिश करणाऱ्या दोघांनी मदतीचा हात देत, तिला गाडीखालून बाहेर काढले. नागपूर रेल्वेस्थानकावर गुरुवारी सकाळी ही दुर्दैवी...
February 25, 2021
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल उभारण्यात येत आहे. या पुलाची मुख्य कमान जवळपास तयार झाली असल्याने रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी या पुलाचे फोटो शेअर केले आहेत. या पूलाच्या बांधकामाला तीन वर्षांपूर्वी सुरवात झाली होती.  जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर हा...
February 25, 2021
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा एक मार्चपासून सुरू होणार आहे. यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेहासारखे गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी आगामी महानगरपालिका निवडणूकांत काॅग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे संकेत...
February 25, 2021
रेल्वे मंत्रालयाने कमी अंतराच्या रेल्वे गाड्यांचे भाडे गुपचुप वाढवले आहे आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय़ घेतला आहे..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी वेबिनारच्या माध्यमातून जनेतशी संवाद साधला. 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये लॉन्ग कोविडची...