एकूण 44 परिणाम
जानेवारी 13, 2020
वेळ बदलते, लोक बदलतात, परिस्थिती सतत बदलत असते. अगदी सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचं झालं तर, या जगात जिथे सगळं बदलत असते तिथे एकच गोष्ट आहे जी शाश्वत, अटळ आणि कधी ना बदलणारी आहे... ती म्हणजे बदल! थोडं पेचाचं आहे, पण सत्य हेच आहे. आज जे आहे ते काल नव्हतं आणि उद्या राहणार नाही, काळ बदलतो आणि काळाबरोबर...
जानेवारी 05, 2020
सांगली : शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर शेतपिकांची नोंद सोपी झालेली आहे. स्मार्ट किसान लाईक करून फेसबुक पेजला जाता येते. शेतकरी प्रत्यक्ष शेतावर जाऊन मोबाईल ऍपद्वारे फोटो काढून तो अपलोड करावा लागतो. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून मोबाईल ऍप विकसित केले आहे. राज्यातील बारामती, कामठी, अचलपूर, फुलंब्री,...
डिसेंबर 20, 2019
संजय राऊत. बस नाम ही काफी है.. याची प्रचीती आपल्या सर्वांना विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर आली. शिवसेनेकडून अधिकृतपणे भाष्य करणारा एकाच चेहरा म्हणजे संजय राऊत. याच संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलता बोलता एक अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलंय.  महाराष्ट्रात सध्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन...
डिसेंबर 20, 2019
राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होणारच आहे. कर्जमाफी कशा पद्धतीने करावी या यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झालेली असून कर्जमाफीची घोषणा लवकरच करण्यात येईल. अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज दिली.  सुयोग या पत्रकारांच्या...
डिसेंबर 20, 2019
इन्स्टंट  मेसेजिंग अप WhatsApp येणाऱ्या वर्षात आपल्या सर्व ग्राहकांना एक गिफ्ट देणार आहे. या न्यू इयर गिफ्ट मध्ये WhatsApp आपल्या ग्राहकांना काही खास फीचर्सची भेट देणार आहे. यामधील काही फीचर्स WhatsApp च्या बीटा व्हर्जनमध्ये सध्या उपलब्ध आहेत. तर काही फीचर्स...
डिसेंबर 18, 2019
मुंबईतील एका उच्चभ्रू शाळेतील मुलांच्या WhatsApp मधील ग्रुप चॅट समोर आलंय. हे संभाषण वाचून आई वडील आणि शाळा प्रशासन देखील चांगलंच हैराण झालंय. शाळेतील 13-14 वर्षीय विद्यार्थ्यांनी आपल्या चॅटमध्ये शाळेतील मुलींबद्दल आक्षेपार्ह  वक्तव्य केलीयेत. फक्त आक्षेपार्ह विधानं नाही तर थेट रे#प...
डिसेंबर 18, 2019
सोलापूर : सध्याच्या तंत्रज्ञान युगात लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकांच्या हातात स्मार्ट फोन दिसत आहेत. सोशल मीडियावरील "फेसबुक', "व्हॉट्‌सऍप' हे क्षणाक्षणाला पाहणे त्यांचे सुरू असते. त्यात होणारे चॅटिंग, गमती जमती, काही महत्त्वाचे अपडेट्‌स अन्‌ बरंच काही ऐकायला, वाचायला आणि पाहायला मिळते. चार...
डिसेंबर 17, 2019
आधी रेंगाळलेला पाऊस आणि आता उशिराने आलेला हिवाळा. याचा थेट परिणाम कोकणातील हापूस आंब्यावर होताना पाहायला मिळतोय. विपरीत हवामानामुळे यंदा वाशी बाजारात पोहोचणारा फळांचा राजा आंबा उशिराने बाजारात येणार आहे. मागच्या वर्षी म्हणजेच 2018 मध्ये नोव्हेंबरमध्येच हापूसची पहिली पेटी नवी मुंबईच्या वाशी बाजारात...
डिसेंबर 17, 2019
मुंबई : महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने मुंबईतील पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर पालिकेने लोकांना मालमत्ता कर देयके देणे बंद केले होते. मात्र करमाफीला सरकारची मंजुरी न मिळाल्याने पालिकेने मालमत्ता कर देयके देण्यास पुन्हा एकदा सुरुवात...
डिसेंबर 17, 2019
गेल्या काही काळात आपण दररोज वापरत असलेल्या फेसबुक आणि WhatsApp कडून त्यांच्या ग्राहकांचा वैयक्तिक डेटा म्हणजेच माहिती लिक झाल्याचा घटना समोर आल्यात. अशातच आता मोदी सरकारकडून भारतीय नागरिकांसाठी अशाच एका अनोख्या मेसेजिंग अॅपची निर्मिती करण्यात येतेय.   भारत सरकारकडून एक अत्यंत...
डिसेंबर 14, 2019
कॉम्प्युटर, लॅपटॉप हा तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. एखाद्या दिवशी तुमचा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप बंद पडला तर, प्रचंड मनस्ताप होतो आणि नेमकं कामाच्या वेळीच असे प्रसंग घडत असतात. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  ऐनवेळेला आपली पंचाईत होऊ नये म्हणून, आपणच आपल्या कॉम्प्युटर,...
डिसेंबर 12, 2019
नवी दिल्ली : सोशल मीडियापैकी एक असलेल्या WhatsApp ने आपल्या युजर्ससाठी नवे फिचर्स लाँच केले आहेत. हे नवे फिचर्स सध्या आयफोन युजर्ससाठीच असणार आहेत. कंपनीने ग्रुप प्रायव्हसी सेटिंग्स्, कॉल वेटिंग, ब्रेल कीबोर्ड दिले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  आयफोन युजर्ससाठी...
डिसेंबर 06, 2019
तळवडे, हिंजवडी आयटी पार्कमधील छोट्या कंपन्यांकडून होतेय दुर्लक्ष पिंपरी - आयटी सेक्‍टरमध्ये रात्रपाळीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ‘पिकअप-ड्रॉप’ करण्यासाठी त्यांच्यासोबत कंपनीचे सुरक्षारक्षक असणे आवश्‍यक असते. मात्र, केवळ नामांकित कंपन्यांकडूनच ‘पिकअप-ड्रॉप’च्या वेळी महिला कर्मचाऱ्यांसमवेत...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : येत्या एक-दोन दिवसांत शपथविधी झालेल्या मंत्र्यांचं खातेवाटप होईल, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज मंत्रालयात स्पष्ट केले आहे. .  खातेवाटपाचं काम खेळीमेळीने आणि चर्चा करुन कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना...
डिसेंबर 05, 2019
कांद्याबाबत संसदेत झालेली चर्चा आपण सर्वांनीच पाहिली. त्यानंतर निर्मला सितारमण यांनी दिलेल्या उत्तरावरून त्यांना सर्व समाज माध्यमांवर त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं. अशातच कांद्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याची महिती समोर येतेय. सरकारंच शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात...
नोव्हेंबर 24, 2019
महाराष्ट्रातील सत्ता बाजारानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून भावनिक स्टेटस अपडेट केले जातायत. यामध्ये मुख्यत्त्वे राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्याशी संबंधित स्टेटस किंवा फेसबुकवर पोस्ट टाकण्यात आलेत. सुप्रिया सुळेंनी आपलं व्हॉटस...
नोव्हेंबर 19, 2019
PMC खातेधार आपले पैसे मिळावे म्हणून हरतऱ्हे प्रयत्न करतायत. अशातच आज मुंबईतील उच्च न्यायालयात PMC बॅंकेसंदर्भातील केसची तारीख होती. याच पार्श्वभूमीवर PMC खातेधारक आज मुंबई उच्च न्यायालयासमोर एकत्रित आलेत. एकत्रित येत PMC खातेधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाबाहेर आंदोलन केलंय.  लवकरात लवकर आपले संपूर्ण...
नोव्हेंबर 19, 2019
WhatsApp आपण सर्वच वापरतो. WhatsApp चेक केलं नाही, असा आपला एक तासही जात नाही. अशातच WhatsApp ने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. WhatsApp आता लवकरच तुम्हाला मल्टिपल डिव्हाइस सपोर्ट देणार आहे. WABetainfo या  ब्लॉगच्या  रिपोर्टनुसार ...
नोव्हेंबर 16, 2019
इंग्रजी बोलायला येत असलं तरी एखादा किचकट शब्द तुमचा घात करतो. त्याचा उच्चार फसला की खजील झाल्यासारखं होतं. ही वेळ येऊ नये, म्हणून तोंडातल्या तोंडात उच्चार करून वेळ मारून न्यावी लागते. मात्र, आता गुगल मास्तर तुमची ही अडचण दूर करणारेत. एखाद्या शब्दाचा अचूक उच्चार कसा करायचा, हे शिकवण्यासाठी गुगलनं एक...
नोव्हेंबर 15, 2019
नवी दिल्ली : सोशल मीडियापैकी एक असलेल्या WhatsApp चा वापर सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आपल्या युजर्ससाठी कंपनीकडून नवनवे अपडेटेड फिचर्स देण्यात येत आहेत. त्यानंतर आता WhatsApp ने नवा अपडेट आणला आहे. मात्र, हे नवे अपडेट जुन्या बिटा युजर्ससाठी उपलब्ध आहे. 'सकाळ'चे...