एकूण 215 परिणाम
मे 10, 2019
पुणे : सकाळ माध्यम समूह आयोजित सोसायटी क्रिकेट लीगमध्ये कमालीची रंगत आणि चुरस निर्माण झाली आहे. दोन वीकेन्डमध्ये एकूण १२८ सामने झाले आहेत. त्यानंतर नेट रनरेटचा निकष लागू होणार असल्यामुळे सर्व सोसायट्यांचे खेळाडू कसून सराव करीत आहेत. ऑरेंज कॅप, पर्पल कॅप अशा  किताबांसाठीसुद्धा कमालीची चुरस निर्माण...
मे 10, 2019
दमल्या भागलेल्या सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई गवाक्षाशी उभ्या राहून मुसमुसताहेत. पदराला नाक पुसताहेत. तेवढ्यात ‘हर हर हर हर महादेऽऽव’ अशी आरोळी घुमते. पाठोपाठ लखलखती तलवार फिरवत साक्षात राजाधिराज उधोजी महाराज प्रविष्ट होतात. अब आगे... उधोजीराजे : (गरागरा डोळे फिरवत) हमारे दुश्‍मन की ये मजाल! ज्यादा...
मे 05, 2019
आयपीएलच्या 12व्या पर्वातील एक संस्मरणीय क्षण शनिवारी घडला. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा डावखुरा युवा गोलंदाज खलिल अहमद याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या आक्रमणाला यशस्वी प्रत्युत्तर दिले. त्याने विराटची विकेट टिपली आणि जोरदार जल्लोष केला.  सामन्याची सुरवात नाट्यमय झाली...
मार्च 25, 2019
सांगली - हा पठ्ठ्या वसंतदादांचा नातू आहे. तो विकला जाईल एवढे पैसे गोळा करायला भारतीय जनता पक्षाला राफेलसारखे अजून लय घोटाळे करायला लागतील. ही जागा इतरांना सोडण्याच्या निर्णयात दिल्लीला बदल करावा लागेल. मी काँग्रेसचाच उमेदवार असेन आणि समजा ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली तरी सांगलीतून लढणार...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली - पहिले दोन सामने जिंकून मालिका विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर अखेरच्या मालिकेतला सलग तिसरा आणि अखेरचा सामना भारताने ३६ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी...
मार्च 08, 2019
रांची : भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेतील आव्हान पणास लागले असताना ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात काटशह देत पिछाडी कमी केली. भक्कम सुरवातीनंतर 314 धावांचे अपेक्षेपेक्षा काहीसे कमी आव्हान उभारूनही कांगारूंनी 32 धावांच्या अधिक्‍याने विजय मिळविला. कांगारू जवळपास द्विशतकी सलामी देत असताना भारताकडून...
मार्च 03, 2019
पुणे - तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडते? मग तुमच्या सोसायटीतील लहानथोरांना एकाच टीममध्ये या क्रिकेट सामन्यात खेळता येईल, अशी तुमची एकच टीम करण्याची संधी घेऊन आली आहे ‘सकाळ सोसायटी क्रिकेट लीग’. पुण्यातील हाउसिंग सोसायटीच्या या हाफ पीच क्रिकेट लीगची नावनोंदणी सुरू झाली आहे.  सोसायटीत क्रिकेट खेळणारा...
फेब्रुवारी 27, 2019
बंगळूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात ग्लेन मॅक्‍सवेलने शानदार शतक झळकावत भारताचा विजय हिसकावून घेतला. त्याच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतावर सात गडी राखून विजय मिळवला आणि मालिकाही दोन शून्य अशी खिशात घातली. भारताने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलेल्या 191 धावांच्या  ...
फेब्रुवारी 24, 2019
विशाखापट्टणम : हातातून गेलेला विजय गोलंदाज खेचून आणणार असे वाटत असताना उमेश यादवला अखेरच्या षटकांत अचूकता राखण्यात आलेल्या अपयशाने भारताला रविवारी पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून तीन गडी राखून पराभव पत्करावा लागला. भारताला 7 बाद 126 असे रोखल्यावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर विजयाला गवसणी...
जानेवारी 28, 2019
माऊंट मौनागुई : भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही उत्तम खेळ करत न्यूझीलंडलाही शरणागती पत्करण्यास भाग पाडले. तिसऱ्या सामन्यात भारताने सात गडी राखून विजय मिळवित मालिकाही खिशात घातली. दिनेश कार्तिक आणि अंबाती रायुडू यांनी भारताला टोलेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला.  न्यूझीलंडने नाणेफेक...
जानेवारी 28, 2019
माऊंट मौनागुई : भारतीय संघाचे हुकमी एक्के कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एकदविसीय सामन्यांमध्ये बळींचे शतक साजरे केले.  किवींचा कर्णधार केन विल्यम्सनला बाद करत या जोडीने बळींचे शतक पूर्ण केले. त्यांनी आतपर्यंत न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 13 बळी टिपले...
जानेवारी 25, 2019
कल्याण - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातून लढणार असल्याची चर्चा आहे. ते कोठूनही लढले तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही. मात्र, आगामी निवडणुकीत त्यांची विकेट आम्हीच काढणार, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी (ता. 23) दिला. ...
जानेवारी 24, 2019
कल्याण - आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्या मागे काही लोक लागले आहेत. मात्र मोदी आणि मी देशासाठी चांगले काम करत असून, राहुल गांधीची विकेट आम्हीच काढणार , असे प्रतिपादन आरपीआय राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केले. कल्याण पूर्वमध्ये कोकण...
जानेवारी 06, 2019
"क्रिकेटचे द्रोणाचार्य' अशी ओळख असलेले रमाकांत आचरेकर यांचं निधन झालं आणि खऱ्या अर्थानं एक "गुरुकुल' बंद झाल्याची भावना मनात आली. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीपासून अनेक उत्तम क्रिकेटपटू घडवणारे आचरेकर सर यांनी छोट्या छोट्या गोष्टींतून मोलाची शिकवण दिली. त्यांच्या शिष्यांनी त्यांच्याबद्दल जागवलेल्या...
जानेवारी 05, 2019
सिडनी : खेळपट्टी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी गोलंदाजांची परीक्षा बघत होती. अशातच तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर भारतीय फिरकी गोलंदाजांनी मोठ्या प्रयत्नांनी फलंदाजांभोवती जाळे पसरायची किमया केली. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवने मिळून तब्बल 50 पेक्षा जास्त षटके टाकून 5 फलंदाजांना फिरकीच्या जाळ्या...
जानेवारी 04, 2019
सिडनी : चेतेश्वर पुजारा पाठोपाठ रिषभ पंतने ठोकलेले शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने सिडनी कसोटीवरील पकड भारतीय संघाने मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी मनातून खचलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 167 षटके सतावत भारतीय फलंदाजांनी सात बाद 622 धावांची मोठी धावसंख्या उभारली...
डिसेंबर 31, 2018
सरत्या वर्षाचा सूर्य अस्ताला जात असताना "टीम इंडिया"च्या' नव्या रूपाचे तांबडे फुटू लागले आहे. विराट कोहलीच्या या संघाने मेलबर्नमध्ये मिळवलेला ऐतिहासिक विजय नव्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये भारताचाच बोलबाला राहाणार, याची ग्वाही देणारा होता. ऑस्ट्रेलियाचा हा संघ सामर्थ्यवान आहे की नाही हा प्रश्न नाही...
डिसेंबर 30, 2018
मेलबर्न : गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे भारताने मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळविला. या विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे...
डिसेंबर 29, 2018
मेलबर्न : मैदानावर खडूस वागण्याबरोबरच भेदक गोलंदाजी आणि चिवट फलंदाजी ही ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची वैशिष्टये गेल्या काही वर्षांमध्ये लुप्त झाली आहेत. म्हणजे, खडूस वागणं अगदी आतापर्यंत सुरू होते.. गोलंदाजीही पूर्वीसारखी तिखट राहिलेली नाही आणि फलंदाजीमध्ये तर दुर्दशाच झाली आहे. भारताविरुद्ध मायदेशात...
डिसेंबर 29, 2018
मेलबर्न : फिटनेसपासून फलंदाजीपर्यंत विविध कारणांमुळे भारतीय संघाच्या आत-बाहेर करावे लागणाऱ्या रवींद्र जडेजाने संधी मिळेल तेव्हा टीकाकारांची तोंडे बंद करण्याचे काम ऑस्ट्रेलियामध्येही सुरुच ठेवले आहे. आश्‍विनच्या अनुपस्थितीत 'दुसरा' गोलंदाज म्हणून जडेजाला तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले...