एकूण 114 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
मुंबई क्रिकेटची स्वतंत्र परिभाषा आहे. त्यानुसार ‘खडूस’ म्हणजे हार न मानणारा किंवा अखेरपर्यंत लढणारा. ‘खडूस’ ही या महानगरातील क्रिकेटपटूंची वृत्ती आहे, मग ते सुनील गावसकर असोत, सचिन तेंडुलकर असो, रोहित किंवा अजिंक्‍य रहाणे असो किंवा युवा अथर्व अंकोलेकर असो. १९ वर्षांखालील आशियाई करंडक क्रिकेट...
सप्टेंबर 15, 2019
ऍशेस : लंडन : घरच्या मैदानावर इंग्लंडला ऍशेस करंडक आपल्याकडे राखण्यात अपयश आले असले, तरी त्यांनी चौथ्या सामन्यातील पराभवानंतर चालू 'ऍशेस' मालिका बरोबरीत सोडविण्याचे बोल खरे केले. अखेरच्या पाचव्या कसोटी सामन्यात त्यांनी रविवारी चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाचा 135 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा पहिला...
सप्टेंबर 05, 2019
तिरुवनंतपुरम : सलामीचा फलंदाज शिखर धवनच्या चमकदार सुरवातीमुळे भारत अ संघाने चौथ्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाच्या आव्हानाचा पाठलाग सकारात्मक दृष्टिने करण्यास सुरवात केली. मात्र, खेळ पावसामुळे थांबवावा लागला.  आता उर्वरित सामना उद्या राखीव दिवशी खेळविण्यात येणार आहे. पावसामुळे...
सप्टेंबर 04, 2019
मॅंचेस्टर : ऍशेस मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला आज सुरवात झाली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेत चांगली सुरवात केली. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल वॉनने संघाला पहिल्या सत्रात विकेट न गमाविण्याचा सल्ला दिला मात्र, सलामीवीरांनी काही...
ऑगस्ट 30, 2019
जमैका : आजपासून सुरु होणारा वेस्ट इंडीजविरुदधचा दुसराही कसोटी सामना जिंकून भारतीय संघ निर्भेळ यशासाठी सज्ज झाला आहे, पण या सामना रिषभ पंतसाठी "कसोटी'चा ठरणार आहे. फलंदाजीत सातत्याने येणारे अपयश आणि संधीची वाट पाहत असलेले दुसरे यष्टीरक्षक पंतवरचे दडपण वाढवणारे आहे.  पहिला सामना 318 धावांनी जिंकणारा...
ऑगस्ट 29, 2019
तिरुआनंतपूरम  - मुंबईकर शिवम दुबे तसेच अक्षर पटेल यांची आक्रमक अर्धशतके आणि युझवेंद्र चहलचे पाच विकेट यामुळे भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 69 धावांनी शानदार विजय मिळवला. ही पाच सामन्यांची मालिका आहे.  प्रत्येकी 47 षटकांच्या सामन्यात भारत अ संघाने प्रथम...
ऑगस्ट 24, 2019
अॅंटीग्वा : भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने विंडीजच्या फलंदाजांना शरणागती पत्कारण्यास भाग पाडले. दिवसाअखेर विंडीजच्या आठ बाद 189 धावा झाल्या. ईशांत शर्माने पाच फलंदाजांना माघारी धाडले.  भारताने केलेल्या 297 धावांचा पाठलाग करताना...
ऑगस्ट 22, 2019
दुबई : एकीकडे काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हितसंबधात तणाव निर्माण झाला आहे. मात्र, दुसरीकडेच एक नवी सोयरीक देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यात जुळून आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली हा मंगळवारी (ता.21) भारतीय वंशाच्या शामिया आरजू हिच्यासोबत लग्नाच्या बेडीत...
ऑगस्ट 19, 2019
ऍशेस 2019 : लंडन : क्रिकेटच्या नव्या नियमानुसार जखमी स्टीव स्मिथच्या जागी बदली खेळाडू म्हणून संधी मिळालेल्या मार्कस लाबुशेन आणि ट्राविस हेडच्या संयमी खेळीने ऑस्ट्रेलियाला 'ऍशेस' मालिकेतील दुसरी कसोटी अनिर्णित राखता आली. विजयासाठी 267 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 6 बाद 154 धावा...
ऑगस्ट 11, 2019
क्रीडापटू पुनरागमन करतात, त्यापूर्वी दुखापतींनी ग्रासणं, फॉर्मला ग्रहण लागणं यांपैकी काहीतरी घडलेलं असतं. अखिलाडूवृत्तीमुळे आलेली बंदीची शिक्षा भोगून मैदानावर परतणाऱ्यांची अवस्था वेगळी असते. अशी कसोटी म्हणजे अग्नीपरीक्षेहून भयंकर. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव स्मिथ या आघाडीवर करत असलेली कामगिरी...
ऑगस्ट 08, 2019
दक्षिण आफ्रिकेचा ऑफब्रेक गोलंदाज कॉलीन ऍकरमन याने टी20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा विश्वविक्रम नोंदविला. त्याने 18 धावांत 7 विकेट घेतल्या. इंग्लंडमधील स्थानिक टी20 क्रिकेट स्पर्धेत (व्हायटॅलिटी ब्लास्ट) त्याने ही कामगिरी केली. तो लिस्टरशायरकडून खेळतो. लिस्टरमधील ग्रेस रोड मैदानावर बर्मिंगहॅम...
ऑगस्ट 05, 2019
विंडीजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 22 धावांनी मात  लॉडरहिल (फ्लोरिडा) - पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडीजचा 22 धावांनी पराभव करून तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.  प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 बाद 167 धावांची मजल मारली....
जुलै 23, 2019
भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलचा आज 29वा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला भारतीय संघातील सर्व सहकाऱ्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.   हरियाणातील जींद या गावातून आलेल्या चहलने भारतीय संघात फिरकीपटू म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अडचणीच्या काळात कर्णधार विराट कोहली नेहमीच त्याच्याकडे...
जुलै 11, 2019
नागपूर : सेमिफायनल भारतच जिंकेल आणि आपण मालामाल होऊ, या अतिआत्मविश्‍वासामुळे राज्यातील जवळपास सर्वच बुकींची दांडी गुल झाली आहे. बुधवारी झालेल्या अटीतटीच्या लढतीत न्यूझिलॅंडने बाजी मारल्याने सट्टेबाज कंगाल झाले आहेत. विश्‍वचषक स्पर्धेतील भारतीय संघाची घोडदौड पाहता भारतीय संघावर अनेक सट्‌टेबाजांनी...
जुलै 09, 2019
क्रिकेटमध्ये जर-तरला अर्थ नसतो, पण त्यावरूनच सगळी चर्चा रंगते. संघात कोण आहे आणि त्याला कुणाऐवजी घेतले आहे यावरूनही आकडेमोड केली जाते. यामुळे भारतीय संघ जाहीर होताच त्यात महंमद शमी नसल्यामुळे चर्चा झडली. भुवनेश्वर कुमारचे स्थान कायम राहिले.  यावरून या दोघांमध्ये एका संकेतस्थळावर  आकडेवारीनुसार...
जुलै 09, 2019
डकवर्थ लुईसचा खेळ फारच किचकट आणि कधी कधी अन्यायकारकही असतो. भल्या भल्यांना त्याचे गणित अजूनही उमगलेले नाही. षटके कमी झाल्यावर तयार करण्यात येणारे आव्हान चक्रावून सोडणारे असते. उपांत्य फेरीचा हा सामना सध्या पावसामुळे थांबलाय खरा पण भारतीय खेळाडूंच्या डोक्यात विचार चक्र सुरु झालीय आणि जेव्हा नेमके...
जुलै 03, 2019
नवी दिल्ली : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय गोलंदाजांची कामगिरी जबरदस्त होत असताना, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने महंमद शमी हा मुस्लिम असल्यामुळेच सर्वोत्तम कामगिरी करत असल्याचे म्हटले आहे. महंमद शमीने चार सामन्यांमध्ये 14 बळी घेतलेले आहेत. तसेच त्याने हॅटट्रिकही नोंदविलेली आहे. त्यामुळे...
जून 30, 2019
"शिट्ट शिट्ट शिट्ट! गेला हा पण!" क्रिकेट बघताना माझा उत्साह बाहेर न पडणं म्हणजे पृथ्वीवर अख्खा एक दिवस सूर्यकिरण न पडण्यासारखं आहे. माझ्याघरी मी वरच्या मजल्यावर राहतो आणि क्रिकेट अगदी टक लावून बघायचो, तेव्हा मी आरडाओरडा केला की, खाली टीव्ही लावून बसलेले माझे बाबा, आणि शेजारचे चॅनेल बदलायचे. माझा...
जून 23, 2019
भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमी यो-यो टेस्टमध्ये नापास. अफगाणिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्यास मुकावे लागले. जून 2019 : शमीची वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध अखेरच्या षटकात हॅट्ट्रिक. अटीतटीच्या सामन्यात भारताच्या विजयात निर्णायक योगदान गतवर्षी वर्ल्ड कपचे काउंटडाऊन सुरु झाले होते....
जून 23, 2019
साउदम्पटन : जगभरातील भारतीय संघाच्या पाठीराख्यांनी शनिवारच्या विजयानंतर सुटकेचा श्वास घेतला असणार. सामन्यानंतर केदार जाधवशी बोलणे झाले तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर आनंद समाधान आणि ‘सुटका’ असे मिश्र भाव होते. ‘‘आपल्याला वाटते पण प्रत्येक सामन्यातून क्रिकेट बरेच काही शिकवते. शनिवारचा अफगाणिस्तान समोरचा...