एकूण 110 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
वैभववाडी : पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी गेलेल्या पवार दाम्पत्यांवर बिबट्याने घरात घुसून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. २०) रात्री बारा वाजता कुर्ली येथे घडला. यामध्ये मोहन पवार (वय ६०) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. तर त्यांची...
सप्टेंबर 20, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात नेत्याने पत्नीवर हल्ला केल्याची घटना घडली. पती-पत्नीमधील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघांमधील वैयक्तीक वादातून ही घटना घडल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. पक्षाचे नेते आजाद सिंह यांनी त्यांची पत्नी व दक्षिण दिल्लीच्या माजी...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई : बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक म्हणजे महेश भट हाेय. महेश भट यांचा आज 71 वा वाढदिवस. महेश भट यांनी आता पर्यंत 'सारांश', 'अर्थ', 'सर', 'सड़क', 'आशिक़ी' आणि 'ज़ख्म' सारखे अनेक हिट सिनेमे दिले. मात्र यापेक्षा त्यांचं खासगी आयुष्यच सर्वाधिक चर्चेत राहिलं. पण यात सुद्धा गाजलेला...
सप्टेंबर 20, 2019
गोरखपूर (हरियाणा): पत्नीला झोपताना पतीसोबत प्रियकरही हवा होता, यावरून वाद झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. गोरखपूर जिल्ह्यातील चिलुआताल क्षेत्रात ही घटना घडली आहे. परमानंद मिश्र (वय 40) यांनी आत्महत्या केली असून, त्यांच्या मुलगा प्रज्वलने...
सप्टेंबर 19, 2019
कुर्डुवाडी - कर्नाटक एक्‍स्प्रेस या रेल्वेने प्रवास करणाऱ्या पतीने पत्नीला धावत्या गाडीतून खाली ढकलून स्वतः गाडीतून खाली उडी मारली. खाली पडल्यानंतर पतीने पत्नीला दगडाने ठेचून ठार मारले.  ही घटना मंगळवारी (ता. 17) सकाळी साडेनऊ ते दुपारी एकच्या दरम्यान भाळवणी व जेऊर रेल्वे स्थानक दरम्यान घडली. मनीषा...
सप्टेंबर 19, 2019
ऐन तारुण्यात त्यांना अचानक अंधत्व आले. पण, न डगमगता ते डोळसपणे चालत राहिले. शेजारच्या गावातील मित्राकडे संध्याकाळी सहजच गेलो होतो. तिथे त्याची बहीण प्रभाताई व मेहुणे रमेश देशमुख यांची भेट झाली. त्यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील जामनेर. वय सत्तर. ऐन तारुण्यात डोळ्यांपुढचे जग अंधारमय झालेले. म्हणाले...
सप्टेंबर 18, 2019
पाटणाः विवाहानंतर माहेरी जाताना पत्नी माहेरी निघाली. माहेरी जात असताना पतीला लवकर येण्याचे आश्वासन देताना आपली वाट पाहण्यास सांगितले. परंतु, माहेरी गेलेली पत्नी प्रियकरासोबत पळून गेली. दुसरीकडे पती वाट पाहात राहिल्याची घटना बिहारमध्ये घडली. पत्नी परत न आल्यामुळे पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली....
सप्टेंबर 18, 2019
धावत्या रेल्वेसमोर झोकून तरुणीची आत्महत्या    जळगाव : शहरातील अशाबाबानगर परिसरातील तरुणीने धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी एकाच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे उपस्टेशन प्रबंधकांनी रामानंदनगर पोलिसांना वेळीच कळविली. तसेच परिसरातील नागरिकांनीही पोलिसांना...
सप्टेंबर 18, 2019
औरंगाबाद - शहरातील उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या उल्कानगरीतील एका उद्योजकाचा पत्नीने जांघेत चाकू भोसकून खून केला. पती अन्य महिलाशी फोनवर बोलत होता. त्यातून पती-पत्नी वाद वाद झाला. त्यानंतर पत्नीने पतीचा खून केला. ही घटना सोमवारी (ता.17) मध्यरात्री घडली. याप्रकरणी पत्नीला पोलिसांनी अटक केली....
सप्टेंबर 17, 2019
मेहुणबारे : जामदा (ता. चाळीसगाव) गावात गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम दारूसह सट्टा, मटका, जुगारासारखे अवैध धंदे सुरू आहेत. ज्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काही महिलांना वैधव्य प्राप्त झाले आहे. वारंवार मागणी करुनही दारूबंदी होत नसल्याने आज संतप्त झालेल्या गावातील सुमारे दोनशे महिलांनी...
सप्टेंबर 17, 2019
औरंगाबाद - शहरातील उल्कानगरीत राहणाऱ्या उद्योजकाचा पत्नीने जांघेत चाकू भोसकून खून केला. हा गंभीर प्रकार सोमवारी (ता. 17) मध्यरात्री घडला. या प्रकरणी पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेंद्र शिवसिंग राजपूत (रा. उल्कानगरी) असे मृताचे नाव आहे. त्यांचे पॉलिमरचे दोन...
सप्टेंबर 17, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद) : पतीच्या निधनानंतर म्हातारपणी स्वतःची गुजराण व्हावी म्हणून शासनाकडून दिले जाणारे पेन्शन मिळण्यासाठी आडगाव खुर्द (ता. फुलंब्री) येथील केशरबाई सदाशिव तुपे या 95 वर्षांच्या आजीबाई जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारीत आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांच्या टोलवाटोलवीमुळे त्यांना मोठा...
सप्टेंबर 16, 2019
नाशिक : गंगापूर रोड परिसरात कौठुबिक वादातून संशयित पतीने पत्नीला मारहाण करीत चाकूने वार केल्याची घटना घडली. निकिता वासुदेव गिरी (रा. कोरडेनगर रो हाऊस, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित पती वासुदेव रामजी गिरी याने गेल्या गुरुवारी (ता.12) झालेल्या घरगुती भांडणाची कुरापत काढून रविवारी (ता.15...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : उपराजधानीत चोरटे सक्रिय झाले आहेत. सहा ठिकाणी घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या. चोरट्यांनी हुडकेश्‍वर हद्दीत एकाच भागात एका रात्रीतून तीन तर कोराडीत दोन घरांमधून मुद्देमाल लांबविला. हुडकेश्‍वर हद्दीत बुधवारी रात्री 12 ते गुरुवारी सकाळी 9 दरम्यान घरफोडीच्या तीन घटना उघडकीस आल्या. नरसाळा,...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : शरीरसंबंध प्रस्थापित करण्यास नकार दिल्याने 47 वर्षीय एसआरपीएफच्या जवानाने 35 वर्षीय पत्नीवर बॅटने हल्ला केला. ही घटना शांतीनगरमधील प्रेमनगर भागात मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी पतीविरुद्ध गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 47...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : शेतीवर काम करणाऱ्या शेतमजुराच्या एका अल्पवयीन मुलीला गुंगीच्या गोळ्या देऊन एका नामांकित शाळेच्या संचालकाने बलात्कार केला तर तिच्या लहाण बहिणीशी अश्‍लील चाळे केले. हा सर्व प्रकार दोन्ही मुलींच्या आईच्या संगनमताने आरोपीने केला. त्यामुळे आरोपीसह मुलीच्या आईविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला...
सप्टेंबर 11, 2019
कोईमतूर (तमिळनाडू): एक 26 वर्षीय युवक तिसऱया विवाहाच्या तयारीत होता. याबद्दलची माहिती पहिल्या दोन्ही पत्नींना समजली. दोघीही त्याच्या कार्यालयाबाहेर गेल्या. कार्यालयाबाहेर नवरा आल्यानंतर दोघींनी त्याला धू-धू धुतले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : व्यवसाय करण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी पत्नीला मारहाण करून बळजबरी लैंगिक शोषण करणाऱ्या पतीविरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तसेच शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सासू-सासऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसील परिसरात राहणारी...
सप्टेंबर 10, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘प्रेमात जग आधळं होतं’ असे म्हटले जाते. मात्र, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने अग्नीचे सात फेरे घेऊन तीन वर्षे संसार केल्यानंतरही एका युवकाच्या प्रेमात आंधळी झालेल्या विवाहिताने चक्क पतीला ओळखण्यास नकार दिला. तर ‘डीजे’ मालक असलेल्या प्रियकरासोबतच राहण्याचा आपला निर्णय पक्का...
सप्टेंबर 10, 2019
जायकवाडी  (जि.औरंगाबाद) : चारित्र्याच्या संशयावरून पती सतत देत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून पत्नीने स्वतः विषारी औषध घेऊन तीन वर्षांच्या मुलीलाही औषध पाजले. यात पत्नीचा मृत्यू झाला असून, मुलीवर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारकीन (ता. पैठण) येथे रविवारी (ता. आठ) संध्याकाळी...