एकूण 22 परिणाम
January 09, 2021
मुंबई  : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. अनेक महिने घरात कोंडून राहावे लागल्यामुळे सर्वांना बाहेरच्या ठिकाणी फिरण्याचे वेध लागले होते. त्यामुळे अनलॉक होताच मुंबई महानगरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी "वन डे' ट्रिप म्हणून माथेरानची वाट धरली. माथेरानची राणी...
December 24, 2020
मुंबई:  मुंबईत थंडीचा जोर वाढत असून बुधवार आतापर्यंतचा सर्वात थंड दिवस नोंदवण्यात आला आहे. सांताक्रुझ वेधशाळेने नोंदवलेल्या तापमानानुसार बुधवारी तापमान 15.8 अंशा सेल्सिअस इतकं कमी नोंदवले गेले. मंगळवारी तापमान 16 अंश सेल्सियस इतकं होतं. तर कुलाबा वेधशाळेत 19.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली....
December 15, 2020
मुंबई, ता. १५ - मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे महानगरपालिकेशी संबंधित विविध विकास कामांबाबत, जनकल्याणविषयक बाबतची माहिती विधिमंडळ व संसदीय कामकाजविषयक कर्तव्य पार पाडण्यासाठी उपलब्ध करुन देण्याची विनंती अनेक पत्रांच्या मार्फत करुनही एखादा अपवाद वगळता कोणत्याही पत्रांना उत्तरे...
December 15, 2020
मुंबई : “मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात आहे, ही लढाई आम्ही जिंकणारच”, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. रेकॉर्डवर सांगतो आहे, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले आहे. ते पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी बोलत होते. आम्ही...
December 15, 2020
मुंबई : यंदाचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत पार पडलं. यंदा कोरोनाच्या सावटामुळे केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेण्यात आले. दरम्यान, अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रश्नांना उत्तर दिलं. विरोधकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले गेलेले, ज्यामध्ये मराठा आरक्षण, मेट्रो कारशेड, सरनाईक यांच्यामागील ED...
December 15, 2020
मुंबईः आज राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनचा शेवटचा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनाचा काही मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधी पक्षात चांगलची जुंपली आहे. आज सभागृहात  सभागृहात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या...
December 15, 2020
मुंबईः राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. दोन दिवसीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी केली आहे. याच दरम्यान बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यावर विधानसभा अध्यक्ष नाना...
December 15, 2020
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचे संकट आणि कृषी कायद्यांवरुन सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या दरम्यानच संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होण्याची शक्यता होती. मात्र आता करोनाचा प्रसार टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अधिवेशन रद्द करण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी वादग्रस्त...
December 14, 2020
मुंबई:  कोरोना महामारीमुळे कालावधी कमी केलेल्या दोन दिवसीय अधिवेशनात मराठा, धनगर, आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मदतीवरून भाजपने विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने आपले अपयश लपविण्यासाठी आणि चर्चा टाळण्यासाठी  दोन दिवसांचेच अधिवेशन घेतले असा आरोपही विरोधकांनी केला....
December 14, 2020
मुंबईः आजपासून दोन दिवसीय राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. भाजप या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लोकशाहीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर...
December 14, 2020
मुंबई : धनगर समाजाचा सरकारला विसर पडलाय असं म्हणत आज भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळाबाहेर आंदोलन केलं. महत्त्वाचे प्रश्न तेवत ठेवण्याचं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं धोरणं असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणालेत. तसा आरोप त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर केला आहे. आज विधान भवनाबाहेर गोपीचंद पडळकर...
December 14, 2020
मुंबई आणि उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी पाहायला मिळतेय. गेले काही दिवस मुंबई आणि उपनगरांमधील वातावरण ढगाळ असून दररोज रिमझिम पाऊस पडतोय. अशात मध्यरात्रीपासूनच मुंबई, ठाणे कल्याण डोंबिवली या भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय. रिमझिम पाऊस आणि गारवा यामुळे नागरिक मात्र सुखावलेत...
December 14, 2020
मुंबई,ता.14: तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार कोरोना महामारीचा सामना करत असताना हे  सरकार कधी पडणार यांचे मुहूर्त बघण्यात विरोधकांचा वेळ गेला. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाने बोलावलेल्या...
December 13, 2020
मुंबई: सोमवारपासून (14 डिसेंबर) सुरु होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी  अधिवेशनाच्या सत्राची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविका वाचनाने होणार आहे. विधीमंडळाच्या कार्यक्रम पत्रिकेत संविधानाची उद्देशिका वाचण्याचा प्रस्ताव दोन्ही सभागृहात ठेवला जाणार आहे. या संदर्भात संविधान फाऊंडेशनच्या वतीने  विधानसभा...
December 13, 2020
मुंबई: मुंबईत सांताक्रूझ आणि कुलाबा येथेही अनुक्रमे 28.8  डिग्री सेल्सियस आणि 28 डिग्री सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. 2014 पासूनचे हे सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर शनिवारी सांताक्रूझ आणि कुलाबा वेधशाळेत किमान तापमान 23.8 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. 11 डिसेंबर रोजी अवकाळी पाऊस...
December 07, 2020
मुंबई: मुंबईतील उन्हाची काहीली काहीशी कमी झाली असून मुंबईत रविवारी किमान तापमान 18 अंशांवर नोंदविण्यात आले. हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमी तापमान असल्याची नोंद हवामान खात्याने केली. मुंबईसह राज्यभरात थंडीची चाहूल सुरू झाल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाच्या...
December 03, 2020
मुंबईः  कोरोनाचं संकट पाहता यंदाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. येत्या १४ आणि १५ डिसेंबरला हे अधिवेशन घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. मात्र या अधिवेशनावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सरकारच्या या निर्णयाला भाजपनं विरोध केला...
November 20, 2020
मुंबई : मुंबईत सध्या जाणवणारा उकाडा आणखी काही दिवस कायम राहणार असून राज्यातील इतर भागात मात्र तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे  उत्तर कोकण,मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात तापमानात घट होणार असल्याने तेथे थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली...
November 13, 2020
मुंबई ः कोरोनाचे कारण देऊन विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न असून हे सरकार हिवाळी अधिवेशनापासून पळ काढत आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.  हेही वाचा - किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अन्वय नाईक कुटुंबियांचं सणसणीत उत्तर अधिवेशनाच्या तारखा...
November 11, 2020
मुंबई, ता. 11 : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबईत थंडीचा कडाका सुरु होणार असून डिसेंबरच्या मध्यापर्यंत रेकॉर्ड ब्रेक थंडी पडण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मुंबईत हाडं गोठवणाऱ्या थंडीला सुरवात होणार असून दिवसाचे तापमान 15 अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. पाऊस...