एकूण 2593 परिणाम
जानेवारी 16, 2019
उस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान भारनियमन सुरू असल्याने विद्यार्थ्यांना कंदिलाचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अद्यापही अंधारातच असल्याचे...
जानेवारी 16, 2019
सातारा - एएफएसएफ फाउंडेशनच्या वतीने यंदा एक जूनला एएफएसएफ सातारा नाईट चॅलेंजर मॅरेथॉन आयोजिण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुकांनी http://afsf.in/night-marathon/registration/ या संकेतस्थळावर 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करणे आवश्‍यक आहे. राज्यातील पहिली आणि देशातील दुसरी अशा या नाईट मॅरेथॉन स्पर्धेचे यंदा...
जानेवारी 16, 2019
नागपूर - सुनेला स्वयंपाक येत नाही, तिचा स्वभाव चांगला नाही, सासू क्षुल्लक कारणावरून छळ करते, या आणि अशा प्रकारच्या अनेक घरगुती कारणावरून सासू-सुनेमध्ये खटके उडायचे. मात्र, बदललेल्या सामाजिक व्यवस्थेत या कारणांची जागा सोशल मीडियाने घेतली आहे. सासू-सुनेच्या बहुतांश वादाचे कारण सोशल मीडिया असल्याचे...
जानेवारी 16, 2019
वाई - लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळवलेल्या अनपटवाडी (ता. वाई) हे गाव आता मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी ठरले आहे. गावात मुलींची संख्या वाढली असून, ती मुलांपेक्षा २० टक्के अधिक आहे. सध्या गावात ० ते २५ वयोगटातील मुले २५ व मुली २९ आहेत. गाव १०० टक्के साक्षर...
जानेवारी 15, 2019
मल्लपुरम : नुकतेच शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या दोन महिलापैकी कनकदुर्गा या महिलेला तिच्या सासूने बेदम मारहाण केल्याचे समोर आले असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर दोन जानेवारीला पहाटे बिंदू आणि कनकदुर्गा या...
जानेवारी 15, 2019
बोर्डी - हवामानात प्रचंड गारठा वाढल्याने चिकु फळं पिकण्याचे प्रमाण वाढल्याने बागायतदार महिलांनी चिकु फळ प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष केंद्रित केले आहे. डहाणु तालुक्यात मोठ्या प्रमाणात चिकु बागायती विकसित करण्यात आल्या आहेत. जुलै ते सप्टेंबर, डिसेंबर ते फेब्रुवारी, असे दोन हंगामात फळांचे उत्पादन भरपुर...
जानेवारी 15, 2019
नागपूर - पारंपरिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली तरी, अजूनही स्रियांनी अनेक पारंपरिक सणांचे महत्त्व कायम ठेवले आहे. त्यापैकी एक म्हणजे मकरसंक्रांती. संक्रांत म्हणजे स्रियांचा सण, हळदीकुंकू कार्यक्रम आणि वाणांची लूट. काळानुरूप वाणांच्या वस्तू बदलल्या असल्या तरी, अजूनही हळदीकुंकवाचे महत्त्व मात्र...
जानेवारी 15, 2019
सातारा - जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम अंतिम टप्प्यात आली असून, आजवर सहा लाख ७७ हजार ६६६ मुलांना लसीकरण केले आहे. आता ५५ हजार ९०४ मुलांना लसीकरण करणे बाकी असून, त्यात प्राधान्याने सातारा शहर, महाबळेश्‍वर व माण तालुक्‍यांतील काही भागातील मुलांचा समावेश आहे. देशभरात गोवर आणि रुबेलाचा संसर्ग होऊ...
जानेवारी 15, 2019
पुणे - एकीकडे लोकशाहीकरणाची तर दुसरीकडे केंद्रीकरणाची परिस्थिती असताना आपण आपली सर्व शक्ती लोकशाही बळकटीसाठी खर्च करण्याची गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील ॲड. शाहरुख आलम यांनी व्यक्त केले. अभिव्यक्ती संघटना आणि समतेसाठी वकील यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार संघामध्ये आयोजित केलेल्या ‘...
जानेवारी 14, 2019
कोलकताः कुमारी वधू का नाही? व्हर्जिन मुली सीलबंद बाटलीप्रमाणे असतात, असा वादग्रस्त मजकूर जाधवपूर विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने फेसबुकवर पोस्ट केला होता. या पोस्टवर नेटिझन्सनी टीकेची झोड उठवल्यानंतर ती काढून टाकण्यात आली. जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक कनक सरकारने फेसबुकवर अनेक वादग्रस्त वक्तव्य...
जानेवारी 14, 2019
पुणे  : महिला बचत गटाच्या मसाला कांडप कारखान्याला आग लागल्याची घटना आज (सोमवार) सकाळी बिबवेवाडीतील ओंकारनगर परिसरात घडली.  कारखान्यात लागलेल्या आगीत सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे शेजारील फर्निचर व प्लायवूडचे दोन कारखाने देखील जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाने तत्काळ आग शमविली असून या घटनेत कोणीही...
जानेवारी 14, 2019
नवी दिल्ली : 2017 मध्ये खासगी कंपनीत कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या 169 तक्रारी महिला कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झाल्याची माहिती आज महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने दिली. या तक्रारी "एसएचई (शी)- बॉक्‍स' या ऑनलाइन पद्धतीतून महिला आणि बालकल्याण मंत्रालयाला मिळाल्या आहेत. सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम...
जानेवारी 14, 2019
कोलकता : पश्‍चिम बंगालमधील एका मशिदीच्या व्यवस्थापनाने परंपरेच्या बेड्या भिरकावून देत प्रार्थनागृहाची दारे महिलांसाठी खुली केली आहेत, या महिलांना शुक्रवारच्या प्रार्थनेमध्येही सहभाग घेता येईल. वर्धमान शहरातील गोडा भागातील ही मशीद सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे.  " परंपरेनुसार येथील मुस्लिम...
जानेवारी 14, 2019
पिंपरी - मकर संक्रांतीचा सण एका दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यासाठी बाजारात खण (सुगडी), तीळ, हलवा, वाणाच्या साहित्यासह काळ्या साड्यांच्या खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली. त्यामुळे तिळगूळ, हलवा, खोबरे, सुकामेवा, बांगड्या, मिठाईची दुकानेही सजली आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी वाणाला अधिक महत्त्व आहे....
जानेवारी 13, 2019
तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या पुढाकारामुळे गंगापूर (जि. औरंगाबाद) तालुक्‍यातील २६ गावांमधील अनेक कुटुंबांना विकासाचा मार्ग सापडला आहे. बचत, पूरक व प्रक्रिया उद्योगांची जोड मिळालेल्या ३४४ महिला बचत गटांनी स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू केली आहे. लोकांनी, लोकांसाठी चालविलेली संस्था म्हणून कार्य...
जानेवारी 13, 2019
जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा नितीन ढोबळे या बाजारपेठेची मागणी लक्षात घेत पारंपरिक पिकांच्या बरोबरीने शेवगा तसेच चाऱ्यासाठी मका पिकाची लागवड करतात. याचबरोबरीने पूरक उद्योगाच्यादृष्टीने गव्हाकुंर पावडरनिर्मितीस देखील त्यांनी सुरवात केली आहे. जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील...
जानेवारी 13, 2019
क्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच हा उद्देश ठेवून मैदानात उतरतात. त्यामुळे स्लेजिंग, टवाळी, खोड काढण्यासारखे प्रकार होत असतात. चेंडू कुरतडण्यासारखी कृत्य तर स्टीव स्मिथ आणि डेव्हिड...
जानेवारी 13, 2019
नवी दिल्ली : महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चौकशी सामोरे जाईपर्यंत संघातून बाहेर ठेवण्यात आलेल्या हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुल यांच्याऐवजी भारतीय संघात शुभमन गिल आणि विजय शंकर यांचा समावेश करण्यात आला आहे. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात हार्दिक पांड्याने महिलांविषयी आक्षेपार्ह...
जानेवारी 13, 2019
धुळे - सोशल मीडियावर आक्षेपार्ह व महिलांबाबत अश्‍लील बोलून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी संशयित मुन्ना धिवरे याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांना निवेदन दिले. निवेदनानुसार सोशल...
जानेवारी 13, 2019
औरंगाबाद - रहेमानिया कॉलनीत किरायादारांना त्रास देणाऱ्या अल्पवयीन मुलाला समजावण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्यावर कैचीने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी (ता. १२) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. समद खान अहेमद खान (वय ४०, रा. कैसर कॉलनी) असे मृताचे नाव आहे. समद खान...