एकूण 166 परिणाम
फेब्रुवारी 01, 2019
कोल्हापूर - राजर्षी शाहू खासबागेत हजारो कुस्तीशौकिनांच्या साक्षीने प्रथम क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्र केसरी बाला रफिकने हरियानाचा डबल हिंदकेसरी सोनुला पोकळ घिस्सा डावावर अस्मान दाखविले. एक लाख रुपये व चांदीच्या गदेचा तो मानकरी ठरला. महान भारतकेसरी माऊली जमदाडेने भारत केसरी पवन दलालवर द्वितीय, तर...
डिसेंबर 31, 2018
पिंपरी - स्मार्ट सिटीअंतर्गत समावेश झालेल्या पिंपळे सौदागर गावठाणाचे रूप लवकरच पालटणार आहे. येथील प्राचीन मंदिरे व पवना नदी किनाऱ्यासह लगतच्या ३.२ एकर जागेवर ग्रामीण व शहरी संस्कृतीचा संगम घडवून आणणारे सांस्कृतिक केंद्र स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार केला आहे.  पिंपळे...
डिसेंबर 23, 2018
जालना : येथे झालेल्या 62 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या किताबी लढतीत खेळणाऱ्या बालारफिक शेखचा हातखंडा हा माती गटाचा. मात्र, महाराष्ट्र केसरीचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून त्याने गेले वर्षभर आठवड्यातून दोन वेळा मॅटवर घाम गाळण्याचा शिरस्ता कायम ठेवला होता, असे बालारफिकचे वडील आझम शेख यांनी...
डिसेंबर 23, 2018
जालना : जालना शहरात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी 62 व्या वरिष्ठ राज्य केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केल आहे. खोतकर हे शिवसेनेकडून जालना लोकसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार समजले जातात. या कुस्ती स्पर्धेतून खोतकरांनी आपण ही लोकसभा निवडणुकीत दानवेंना जोरदार टक्कर देऊ शकतो, हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न...
डिसेंबर 22, 2018
जालना : येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दणदणीत विजय साकारत कुस्तीपटू अभिजित कटकेने तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली.  शनिवारी (ता. 22) सायंकाळी झालेल्या लढतीत अभिजित कटकेने सोलापूरच्या रवींद्र शेंडगेला मात देत दणदणीत विजय मिळवला. सहाच्या...
डिसेंबर 22, 2018
पुणे : 'ज्यांनी आपल्या पहाडी आवाजाने मुकी कुस्ती बोलकी केली' असे ज्यांचे वर्णन केले जाते त्या कुस्तीनिवेदक शंकर पुजारी यांना जालना येथील कुस्ती अधिवेशनाचे निमंत्रण दिले गेले नाही. त्यामुळे पुजारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'मला निमंत्रण नाही याचं दुःख आहेच पण नाराज न होता लाल मातीची सेवा करत...
डिसेंबर 21, 2018
जालना - राज्य कुस्तीगीर परिषदेच्या ६२व्या राज्य अंजिक्‍यपद कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या सागर मारकडने  ५७ किलो वजनी गटात सलग चौथ्या वर्षी सुवर्णपदकाची कमाई केली. त्याचवेळी पुण्याच्या अक्षय चोरघेला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे, वेताळ शेडके आणि कोल्हापूरच्या आशिष...
डिसेंबर 20, 2018
जालना - विविध आखाड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जालना शहरात बुधवारपासून (ता.१९) कुस्तीपटूंची मांदियाळी जमण्यास सुरवात झाली आहे. निमित्त आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे घेण्यात आलेली ६२ वी वरिष्ठ राज्य अजिंक्‍यपद स्पर्धा व महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे....
डिसेंबर 19, 2018
जालना - महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे ता. 19 ते 23 डिंसेबरदरम्यान वरिष्ठ राज्य अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहे.  आझाद मैदानावर होणाऱ्या स्पर्धेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 20) सायंकाळी पाच वाजता विधानसभा अध्यक्ष...
डिसेंबर 06, 2018
जालना- महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने 19 ते 23 डिंसेबर या दरम्यान 62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2018 चे आयोजन  शहरातील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.ही माहिती स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष...
डिसेंबर 05, 2018
मलकापूर (कऱ्हाड) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी राखीव झाले आहे. मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या दालनात चिठ्ठ्या टाकून आरक्षण जाहीर झाले. आरक्षण काय पडणार याकडे लक्ष लागून राहिलेल्या अनेक...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
नोव्हेंबर 26, 2018
बनोटी - यात्रेत सालाबादप्रमाणे दरवर्षी कुस्त्या होतात. शेवटची मानाची कुस्ती कोणीतरी जिंकतो, कोणीतरी हारतो. हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथील यात्रा महोत्सवात रविवारी (ता. २५) अनेक कुस्त्या झाल्या; पण त्यातील एका कुस्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आखाड्यात एकटीच मुलगी पहिलवान असलेल्या वैजापूरच्या शीतल...
नोव्हेंबर 24, 2018
मुंबई : मेरी कोमच्या जिगरबाज यशापासून प्रेरणा घेत सोनिया चहलने जागतिक महिला बॉक्‍सिंग स्पर्धेतील 57 किलो गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने उत्तर कोरियाच्या सॉन वा जो हिला विजयाचा पंच देत बाजी मारली. मेरी कोमच्या यशामुळे खाशाबा जाधव कुस्ती संकुलातील या स्पर्धेस चांगली गर्दी झाली होती. सोनियाने...
नोव्हेंबर 22, 2018
वडापुरी : "देशात व राज्यात झालेली प्रगती ही कॉंग्रेस पक्षामुळे झाली आहे. गेल्या चार वर्षात राज्यात व देशाच्या नागरिकांना याची जाणीव झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढत चालला आहे." , असे प्रतिपादन कॉंग्रेसचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.    इंदापूर येथे आज (ता.21) ...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेत पहिल्या लढतीपासून वर्चस्व राखणाऱ्या सातारा यशवंत संघाला विजेतेपदाच्या लढतीत मात्र यशवंत होण्यात अपयश आले. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रविवारी झालेल्या अंतिम लढतीत पुणेरी उस्ताद संघ खऱ्या अर्थाने ‘उस्ताद’ ठरला. अंतिम फेरीत त्यांनी...
नोव्हेंबर 16, 2018
अरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब देशांकडूनही इस्राईलच्या या मोहिमेला अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. आ खातातील वर्चस्वाच्या लढाईमध्ये एकेकाळी अलग पडलेल्या इस्राईल या ज्यू देशाबरोबर बदललेल्या...
नोव्हेंबर 12, 2018
एका वर्षात चार आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये पदके मिळवून बजरंग पुनिया याने भारताची मान उंचावताना भारतीय कुस्तीचा नवा चेहरा अशी आपली ओळख निर्माण केली आहे. आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेतील ब्रॉंझपदकाने त्याने यंदाच्या मोसमातील पदकांचा सिलसिला सुरू केला आणि नंतर प्रत्येक स्पर्धेत कामगिरी उंचावत नेली...
नोव्हेंबर 05, 2018
पुणे : खराडी येथे दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या 'महापौर आंतरराष्ट्रीय कुस्ती' स्पर्धेच्या निधींपैकी 50 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर टकले आणि विश्‍वस्त 'हिंदकेसरी' योगेश दोडके यांच्यासह पाचजणांविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
नोव्हेंबर 01, 2018
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धांचा बिगूल शुक्रवारी (ता. 2) वाजणार आहे. 112 पैकी 80 संघांनी आपली उपस्थिती नोंदवली असून या स्पर्धांसाठी भारतीय खेळ प्राधिकरणचा इनडोअर हॉल सज्ज झाला आहे.  भारतीय खेळ...