एकूण 9 परिणाम
January 24, 2021
 मुंबई - कशासाठी तर प्रसिध्दीसाठी असं सारं भवताली घडताना दिसत आहे. प्रसिध्दी मिळावी, सोशल मीडियावर आपलं नाव व्हावं शेकडो, हजारोच्या संख्येनं त्याला लाईक्स मिळावे यासाठी अनेकजण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी करताना दिसतात. अशावेळी त्यांच्या त्या अचाट पराक्रमांमुळे थक्क व्हायला होते. सध्या...
January 05, 2021
WWE आणि रेसलिंगच्या मैदानातील दिग्गज बिल गोल्डबर्ग पुन्हा एकदा रिंगमध्ये परतला आहे. सोमवारी झालेल्या Raw नाईटच्या कार्यक्रमात तमाम दिग्गजांनी भाग घेतला होता. मेन इव्हेंटनंतर गोल्डबर्गने एन्ट्री मारली. गोल्डबर्ग रेसलिंग बिझनेसमधील सर्वात मोठे नाव आहे. त्याने सातत्यपूर्ण 173 विजय मिळवले...
January 03, 2021
रोमन रेंस (Roman Reigns) ने ज्याप्रमाणे 2020 वर्षाचा शेवट केला होता अगदी त्याच तोऱ्यात नव्या वर्षातही धमाकेदार सुरुवात केली आहे. याच आठवड्यात WWE स्मॅकडाउन (SmackDown)च्या  मेन इव्हेटमध्ये जो हाल, रोमन रेंस आणि जे उसो (Jey Uso) यांनी  केविन ओवेंस (Kevin Owens) हालत खराब केल्याचे...
January 03, 2021
WWE  सुपरस्टारचा बहुमान मिळवणारी जपानी महिला रेसलर कायरी सेन (Kairi Sane) आणि  WWE च्या आयोजकांमध्ये वादावादी झाल्याचे वृत्त आहे.  3 मार्च पासून सुरु होणाऱ्या  Stardom's या शोच्या करारावरुन कायरी सेन आणि आयोजंकामध्ये खटके उडल्याची चर्चा WWE च्या वर्तुळात रंगत...
December 27, 2020
नवी दिल्ली- 'प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर योजनेंतर्गत मिळणाऱ्या १० हजार रूपयांच्या कर्जासाठी पूर्व एमसीडी भागातील लोकांनी गर्दी केली आहे. ज्या लोकांचे स्वत:चे घरच नाही तर चांगला बँक बॅलेन्सही आहे ते सुद्धा या योजनेचा फायदा उठवत आहेत. यातील काहींकडे तर स्वत:च्या चारचाकी गाड्याही आहेत....
December 27, 2020
नवी दिल्ली: WWE च्या  रिंगमध्ये नेहमीच प्रतिस्पर्ध्यांना मात देणाऱ्या ल्यूक हार्पर आयुष्याची लढाई हरला आहे. डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) सुपरस्टार आणि माजी आयसी चॅम्पियन ल्यूक हार्पर (Luke Harper) यांचे वयाच्या ४१ व्या वर्षी निधन झालं आहे. ल्यूक हार्पर फुफ्फुसाच्या आजाराने...
December 03, 2020
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी एकवटले आहेत. मोठ्या निश्चयासह ते केंद्र सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करवून घेण्यासाठी आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांचा हा निश्चय आता अधिक दृढ करण्यासाठी भारताचा WWE चा सुपरस्टार खेळाडू द ग्रेट खलीही रस्त्यावर उतरला आहे. या...
December 01, 2020
मुंबई - आपण जसं पाहतो तसा जगाचा कारभार असतो असे म्हणणा-यांना त्या नजरेआड काय काय चाललं आहे याची थोडीशीही माहिती नसते. असंख्य अडचणींना तोंड देऊन नवीन काही निर्माण करु पाहणा-यांची गोष्ट आगळ्या वेगळ्या धाटणीच्या माहितीपटात आपल्याला पाहवयास मिळते. जगातील सर्वोत्तम अशा 10 माहितीपटांची माहिती ज्यातून...
October 15, 2020
मुंबई - WWE चा स्टार अशी ओळख असलेल्या जॉन सिनाचा विवाह सोहळा नुकताच फ्लोरिडातील तांपा याठिकाणी पार पडला. शाय शरियातझादे हे त्याच्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रसिध्दी माध्यमांपासून दूर एका ठिकाणी हा विवाह मोजक्याच उपस्थितांच्या हजेरीत पार पडला....