एकूण 30 परिणाम
October 27, 2020
नागपूर ः महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या शिक्षेविरोधातील अर्जावरील सुनावणीदरम्यान मंत्र्यांना शिक्षा झाल्यास त्यांच्या प्रतिमेवर एवढा काय परिणाम होणार? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने  केली. आठ वर्षे जुन्या प्रकरणात यशोमती ठाकूर यांच्यासह त्यांच्या तीन...
October 23, 2020
तेल्हारा (जि. अकोला) : घरची परिस्थिती बेताची... पती अंथरुणाला खिळलेला... घरचे सायकलचे दुकान चालवायला गेलेल्या सासऱ्यांचा आणि मुलांचा झाला अपघात; मात्र, हिंमत न हारता देशमुख घराण्याची पारंपरिक बंधने झुगारून ती सायकल दुरूस्तीच्या माध्यमातून कुटुंबाच्या उदहनिर्वाहासाठी उभी ठाकली. सुरुवातीला नातेईवाईक...
October 23, 2020
नागपूर : सीम कार्ड बंद होणार असल्याची बतावणी करून सायबर गुन्हेगारांनी एका तरुणीची फसवणूक केली. खात्याशी संबंधित माहिती जाणून घेत एक लाख आठ हजार ६८२ रुपयांचा चुना लावला. याप्रकरणी पोलिसांनी २६ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींवर आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार...
October 23, 2020
गोंडपिपरी ( जि. चंद्रपूर)  - कोरोनाच्या संकटकाळात एका गरीब कुटुंबातील एकोणवीस वर्षीय तरूणाला गोड बातमी मिळाली. बातमी होती भारतीय सैनिकात निवड झाल्याची. चंद्रमोळी झोपळीत कसबस संसाराच रहाटगाडग चालवणाऱ्या आईवडिलांना या माहितीन अक्षरशः भरून आल.गावच्या गल्लीत आपणासोबत खेळणारा मित्र सैनिक होतोय या भावनेन...
October 23, 2020
दर्यापूर : गेल्या २५ वर्षांपासून बंदस्थितीत असलेल्या दर्यापुरातील श्रीसंत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी व अंजनगावातील श्री अंबा सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या हालचालींना वेग आला आहे. आमदार बळवंत वानखडे यांच्या पुढाकाराने नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक विधानभवनात झाली. या...
October 22, 2020
मुंबई : अमेझॉननंतर मनसेने आपला मोर्चा फ्लिपकार्टकडे वाळवलाय. फ्लिपकार्ट ही देशभरात ऑनलाइन शॉपिंगची अग्रगण्य कंपनी असून विविध राज्यात या कंपनीचा मोठा विस्तार आहे. अनेक राज्यांमध्ये तिथल्या प्रादेशिक भाषांमध्ये या कंपनीचा व्यापार चालतो. महाराष्ट्रातूनही फ्लिपकार्ट कंपनीचा मोठा व्यवहार चालतो. राज्यात...
October 22, 2020
रामटेक ( जि. नागपूर ) : उपविभागाअंतर्गय येणार्‍या तिरंगा छर्रा हा आदिवासी. पवनीपासुन २२ कि.मी. अतंरावर असलेल्या या गावाला गेल्या दोन महिन्यापासून येथिल लोकांना अंधारात जिव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. संबधीत विभागाने विघुत प्रकाशाची पर्यायी व्यवस्था त्वरीत करावी,अशी मागणी जि.प.सदस्या शांताताई कुंभरे...
October 22, 2020
मुंबई , ता. 22 : राज्यात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात घेता मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निश्चित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज...
October 22, 2020
मुंबई, ता. 22 : अमरावतीमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याच्या आरोपात शिक्षा सुनावलेल्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला. ठाकूर यांना झालेली तीन महिने कारावासाची शिक्षा न्यायालयाने तूर्तास निलंबित केली. वाहतूक पोलिसाला मारहाण केली म्हणून...
October 22, 2020
नागपूर : पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण केल्याप्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती जिल्हा न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड ठोठावला होता. याविरुद्ध यशोमती ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. यावर निर्णय घेताना उच्च...
October 21, 2020
अमरावती - धारणी तालुक्यातील टेंबली येथे एका महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. मात्र, केवळ मतांसाठी सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला. मात्र, सरकारचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असेही त्या म्हणाल्या. आज त्या पीडित...
October 17, 2020
अमरावती : आपले कर्तव्य बजाविणाऱ्या एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाकडून शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, त्या राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना...
October 16, 2020
मुंबई - सुशांतसिंह मृत्यू प्रकरणानंतर समोर आलेल्या ड्रग्स कनेक्शनचे धागेदोरे आता बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रेटींपर्यंत पोहचले आहे. आता विवेक ओबेरॉयच्या मेव्हणा अदित्य अल्वा याचे नाव समोर आले आहे. परंतु अद्यापही विवेकची चौकशी नार्कोटीक्स कंन्ट्रोल ब्यूरो ने केलेली नाही. त्यामुळे मुंबई पोलिस त्याची...
October 16, 2020
मुंबईः  काँग्रेसच्या नेत्या आणि महिला - बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने आठ वर्षं जुन्या प्रकरणात गुरुवारी दोषी ठरवलं. ना तीन महिने तुरुंगवास आणि 15000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ठाकूर यांची जामिनावर सुटका झाली आहे. भाजपने यावर यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे....
October 16, 2020
संगमनेर ः केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आणलेले तीन कृषी कायदे हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्राला मोडीत काढणारे आहेत. हे कायदे शेतकऱ्यांसाठी नसून विरोधी पक्षांचे आमदार खासदार खरेदी करण्यास मदत करणाऱ्या उद्योपतींसाठी आणले आहेत. अन्यायी काळे कायदे रद्द करण्यास कॉंग्रेस पक्ष...
October 16, 2020
नागपूर : अमरावती न्यायालयाने काल जो निकाल दिला, त्यावर जास्त बोलणार नाही. पण त्या निर्णयावर आम्ही उच्च न्यायालयात अपील केले आहे. तेथे नक्कीच न्याय मिळेल, याचा विश्‍वास आहे. आठ वर्ष जुने एक प्रकरण होतं. त्यावरून आता एका महिलेच्या मागे अख्खं भाजप लागणार, असे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर...
October 16, 2020
कोल्हापूर : केंद्र सरकारने तीन शेतकरी कायदे आणले आहेत. ते शेतकरी विरोधी असून बड्या उद्योजकांना धार्जिणे आहेत. यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत, कॉंग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरुन संपूर्ण देशभर या कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे. राज्यसभेत बहुमत नसताना केवळ गोंधळाच्या परिस्थितीत हे...
October 16, 2020
अहेरी (जि. गडचिरोली) : आयपीएल येताच अहेरी परिसरात सट्टेबाजीला ऊत आला आहे. जवळपास दरदिवशी लाखोंची उलाढाल सुरू आहे. विद्यार्थी, नवतरुणांपासून तर बरेच प्रतिष्ठित लोक यात उद्‌ध्वस्त होत आहेत. सर्वच वयोगटातील लोक यात आहेत, परंतु तरुणाई मात्र अधिक प्रमाणात आहारी गेली आहे. राजनगरीत सट्टा जोरात असूनही आजवर...
October 15, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : मोदी सरकारने घाई गडबडीत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे. त्यामुळे हे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे सरकार नसून हे सूट-बूटवाल्यांचे सरकार आहे...
October 15, 2020
नागपूर ः अमरावतीच्या अंबादेवी मंदिराजवळ पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात अमरावती न्यायालयाने ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासह तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या निकालानंतर लगेच जामीनही मंजूर करण्यात आलेला आहे. या प्रकरणी...