एकूण 22 परिणाम
जुलै 11, 2019
कोरेगाव : "कोरेगावचा आमदार आमचाच किंवा आम्ही ठरवू तोच होईल, कॉंग्रेसला केवळ गृहीत धरून चालणार नाही. आम्हाला विश्वासात न घेतल्यास कोरेगावचा माढा केल्याशिवाय राहणार नाही,' असा इशारा देत कॉंग्रेसचे विधानसभेतील प्रतोद व माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी "कोरेगावचे आमदार किरण बर्गेच हवेत, लोकांचीही तीच...
जुलै 07, 2019
या विश्वात विस्तीर्ण व्यासाचं एकच एक महावर्तुळ प्रचंड गतीनं कालातीत होऊन फिरत आहे. ज्याच्याभोवती हे फिरतं तोच या सर्वांमध्ये विलसत असतो. "युगे अठ्ठाविसी विटेवरी उभा।' असा आदिसंकल्परूप अनंतकोटी ब्रह्मांडनायक हा स्वतः भूत-वर्तमान-भविष्य होऊन राहिला आहे आणि तोसुद्धा एकाच वेळी!  "पृथ्वी' हासुद्धा जीवन...
जुलै 05, 2019
कुही (जि. नागपूर) :  सरपंच व सचिवाच्या कारभाराला कंटाळून मांढळ ग्रामपंचातीला सदस्यांनी कुलूप लावले होते. आज तब्बल सहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हे कुलूप काढण्यात आले. कुही तालुक्‍याचे आर्थिक केंद्र असलेल्या मांढळकडे तालुका प्रशासनाचे लक्ष जाण्यासाठी तब्बल सहा दिवसांचा कालावधी लागला, यावर आता आश्‍...
जुलै 03, 2019
नागपूर :  चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून एलईडी लाइटची खरेदी करताना ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिवांनी गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले. 50 रुपयांचे किंमत असलेला लाइट चार ते पाच पट अधिक दराने खरेदी करण्यात आला. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून, पहिल्या टप्प्यात ग्रा. पं.च्या सचिवांकडून रक्कम...
जुलै 02, 2019
गोरेगाव (जि. गोंदिया) ः शहरातील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची पावसाने पोलखोल केली आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून केलेल्या बांधकामाचा हा उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. सोमवारी (ता. एक) आलेल्या पावसात शहरातील नवनिर्मित सिमेंट नाली बांधकाम वाहून गेले. जागोजागी पाणी साचल्याने शहरवासींना त्रास...
जुलै 01, 2019
औरंगाबाद : अनेक पुरस्कारांवर मोहेर उमटवणाऱ्या आदर्श पाटोदा गावाची वाटचाल डिजिटल गावाकडे सुरु झाली आहे. गावातील घरा-घरावर महिलांचे नाव लागल्यानंतर महिलांनासह दहा वर्षांवरील मुलांना बॅंकिग कळावते यासाठी भारतीय पोस्ट बॅंकेच्या माध्यमातून खाते उघडली जात आहे. आतापर्यंत सातशे खाते उघडण्यात आली आहे. यात...
जून 29, 2019
नाशिक : आयपीएस होण्याची इच्छा उराशी बाळगून असलेल्या सागरसमोर नियतीने भलतेच काही वाढून ठेवले. ऐन उमेदीच्या काळात असाध्य अशा पायाच्या कर्करोगाशी झगडा त्याला करावा लागतोय. मात्र, अशाही स्थितीमध्ये त्याने शस्त्रक्रियेच्या अवघ्या काही मिनिटे आधी त्याचे आवडते नायक नाशिकचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-...
जून 26, 2019
दहिवडी  : सगळं कसं छान चाललं होतं. लाडक्या लेकीनं इयत्ता दहावीत 98% गुण मिळविल्याने सगळ्यांच्या आनंदाला भरतं आलं होतं. पण या आनंदाला कुणाची तरी दृष्ट लागली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. एका सत्कार समारंभानंतर परत येताना दुचाकीच्या अपघातात मयुरीचा हात मोडला तर वडील श्रीपती यांच्या डोक्याला मार...
जून 25, 2019
यवतमाळ  : मानवी आरोग्य व निसर्गातील ऋतुचक्र यांचा समातोल राहावा, यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली. ग्रामपंचायतींपासून वनविभागासह राज्यभरातील 33 विविध विभागांना ही जबाबदारी देण्यात आली. प्रत्येक वर्षी रेकॉर्ड-ब्रेक रोपांची लागवड केल्याची...
जून 24, 2019
यवतमाळ : जिल्ह्यातील 251 ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या 401 पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला होता. त्यापैकी 92 जागा बिनविरोध झाल्यात. दोन ठिकाणी सार्वत्रिक, तर 11 ठिकाणी आज रविवारी (ता.23) मतदान झाले. दुपारी साडेतीनपर्यंत दोन सार्वत्रिक निवडणुकीसाठी 43 टक्के मतदान झाले होते. राज्य...
जून 17, 2019
दोनवेळच्या पोटापाण्याची चिंता असलेल्या खाडे कुटुंबातील सुरेशभाऊंचे पाय तीनवेळा आमदार झाल्यानंतरही जमिनीवरच राहिले. एखाद्या गावाच्या भेटीला गेले आणि काहीही न देता परतले, असे झालेच नाही. त्यातून जनसामान्यांशी घट्ट वीण तयार झाली. त्यातूनच सलग तीनवेळा भाजपचे आमदार म्हणून निवडून येण्याची लकाकती कामगिरी...
जून 16, 2019
"इंटरनॅशनल बॅकॅलॉरिएट' म्हणजे "आयबी' डिप्लोमा अभ्यासक्रमाची सुविधा ज्या शाळांमध्ये असते त्या शाळेतल्या अभ्यासक्रमात आपल्या देशाची व जगाची ओळख करून देणारे विषय असतात. "समाजसेवा' व "ज्ञानाचा सिद्धान्त' हे विषय सक्तीचे असतात. समाजसेवा, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यांना खूप महत्त्व दिलं जातं....
जून 11, 2019
पिंपरी : देहू येथील इंद्रायणी नदीच्या पात्रात हजारो मासे मृत झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देहू ग्रामपंचायतीला नोटीस बजावली आहे. गावातील सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळत असल्यामुळे तेथील प्रदूषणात वाढ झाल्याचा निष्कर्ष मंडळाने केलेल्या पाहणीतून समोर आला आहे. दरम्यान, दूषित पाण्याच्या...
जून 11, 2019
कोणत्याही लहान गावात गेलं, की पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या बायका हमखास दृष्टीस पडतात. एक घागर डोक्‍यावर आणि एक कमरेवर घेऊन नदीकिनारी वा विहिरीवर जात-येत असतात. काही कामे कितीही कष्टाची असली, तरी त्याची जबाबदारी बाईचीच हे गणित वर्षानुवर्षे आपल्या मनात पक्कं असतं. पाणी आणण्यासाठीचे बायाबापड्यांचे कष्ट...
मे 22, 2019
बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्ती, रानगव्यांमुळे शेतीचे नुकसान, हत्तींनी गावात घातलेला धुडगूस, यांसारख्या बातम्या आजकाल नवीन राहिलेल्या नाहीत. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जंगले, त्यातील नैसर्गिक स्रोत, तेथील जैवविविधता यांचा विकासाशी असलेला संबंध नीट अभ्यासण्याची व ते स्रोत जोपासण्याची...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 19, 2019
तळोदा : मानवाने कितीही प्रगती केली असली तरीसुद्धा भौगोलिक अडचणीपुढे आजही तो हतबल ठरताना दिसतो. अशा स्थितीमध्ये त्याला प्राण्यांची मदत घेणे अपरिहार्य ठरते.  तळोदा तालुक्‍यातील कुयरीडांबर, पालाबार या दुर्गम भागांतील तहानलेल्या गावांना जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अखेर गाढवांच्या पाठीवर पाण्याचे ड्रम...
मे 16, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अभोणे गाव व तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत दोन्ही ठिकाणी  आठ दिवसापासुन पाण्याचे टँकर बंद असल्याने अभोना गावासह तांड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.या  पाणीटंचाई...
मे 10, 2019
चिपळूण - तालुक्‍यातील निवळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांना कोकण आयुक्तांनी अपात्र ठरवले.  ग्रामपंचायतीच्या विहीर, रस्ता अडवणूक व विकासकामात निविदा प्रक्रिया न राबवल्याचा ठपका या सर्वांवर ठेवला आहे. एकाचवेळी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांसह सरपंच, उपसरपंचाना अपात्र ठरवल्याने ग्रामपंचायतीवर...
मे 10, 2019
पुणे -  नुसताच विटांचा थर, त्यावर सिमेंटचा मुलामा, चहूबाजूंनी ३५ फूट उंचीच्या भिंतींचा सांगाडा, फुटाचीही खिडकी नसलेल्या भपक्‍याआड दडलेल्या या ‘आलिशान शोरूम’चं छतही लोखंडी पत्र्यांचंच... अशा पोकळ; मात्र बाहेरून आलिशान वाटणाऱ्या शोरूममध्ये पाच निष्पापांचा दम तुटला. अर्थात, तो त्यांना तोडावाच लागला....