एकूण 75 परिणाम
जानेवारी 11, 2020
सोलापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे महिनाभराने मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यात सोलापूरला स्थान मिळाले नसल्यामुळे या वेळी जिल्ह्याला बाहेरचे पालकमंत्री मिळाले. त्यात दिलीप वळसे-पाटील यांच्या वाट्याला सोलापूर जिल्हा आला आहे. पालकमंत्री होऊन आठ दिवस होत आले; मात्र त्यांनी...
जानेवारी 10, 2020
पिंपरी - ‘अपार मेहनतीच्या बळावरच युवकांनी आयुष्यात यश मिळवावे. तरुण वयातच व्यक्ती घसरते आणि सावरतेही. त्यासाठी जीवनात करिअरवर फोकस असला पाहिजे. आयुष्यात स्वतःला सिद्ध करायचे असेल तर बाह्यसौंदर्यापेक्षा बौद्धिक सौंदर्य वाढविण्याची गरज आहे,’’ असा सल्ला निगडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे यांनी...
डिसेंबर 23, 2019
पाली : येथून वाहणाऱ्या अंबा नदीत शेवाळ आणि रसायन पसरले आहे. त्यामुळे पाण्याला हिरवा आणि लाल तवंग आहे. पाली शहरासह तालुक्‍यातील हजारो नागरिक हे पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने आरोग्याशी खेळ सुरू आहे. पावसाळ्यानंतर अंबा नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी अडवण्यात येते. त्यामुळे शेवाळ साचून पाण्याला...
डिसेंबर 13, 2019
सोलापूर : मध्य रेल्वेच्या मार्गावरील प्रमुख स्थानक असलेले सोलापूर शहर हे चादरीसाठी प्रसिद्ध आहे. या शहरात मराठीसह तेलुगु, कन्नड व हिंदी भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात. त्यामुळे बहुभाषिक जिल्हा म्हणूनही या शहराकडे पाहिले जाते. कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमेवर हा जिल्हा आहे. सोलापूरची...
डिसेंबर 08, 2019
नाशिक : वेळेची किंमत जिवावर बेतल्यावरच कळते. अपघात, सर्पदंश, हृदयविकार, प्रसूती, अर्धांगवायू, आत्महत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर घटनांमध्ये रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोचविणारी 108 रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. निफाड तालुक्‍यात घडलेल्या विविध अपघाताप्रसंगी ही रुग्णवाहिका तत्काळ देवदूतासारखी...
डिसेंबर 05, 2019
केत्तूर (करमाळा) : सोलापूर, पुणे तसेच अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील जलाशयाच्या पाण्यावर देशी-विदेशी शास्त्रज्ञांनी संशोधन करून हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे वारंवार सांगूनही या पाण्याबाबत शासनाने अद्यापपर्यंत काहीही कारवाई न केल्याने या पाण्याचा दूषितपणा प्रचंड मोठ्या प्रमाणात...
नोव्हेंबर 28, 2019
रत्नागिरी - जिल्ह्यातील निसर्गसौंदर्याची भुरळ साऱ्यांनाच पडते. चित्रपटांचे चित्रीकरणही होत; मात्र पर्यटनाबरोबर विवाहपूर्व छायाचित्रणासाठी (प्री-वेडिंग शूटिंग) दापोली, गुहागर, रत्नागिरी हे हॉट डेस्टिनेशन ठरू लागले आहेत. यातून स्थानिकांना व्यवसायही मिळत आहे. तसेच पर्यटनासाठी प्री - वेडिंगसाठी येणारी...
नोव्हेंबर 03, 2019
‘दीपस्तंभ फाउंडेशन’ ही जळगावातली संस्था माणुसकीचं, उंच आकाशी झेप घेणाऱ्यांचं माहेरघर आहे. ही संस्था आपली संस्था आहे, असं समजून आपण सगळे जण काम करू या. आपल्या भागातल्या उत्साही, जिद्दी, होतकरू तरुणांना या संस्थेचा रस्ता दाखवू या. गे ल्या पंधरवड्यापासून निवडणूक वगळता अन्य काहीही विषय नाहीत. जिकडं...
सप्टेंबर 29, 2019
ती नारी, वनिता, जाया, सुनन्दा, जनी, मनुजी, पुरन्ध्री, ललना, प्रमदा, वनिता... ती दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती... ती पत्नी, माता, भगिनी, कन्या, सखी, सहचरी, सचिव... अनेक नावे तिची. अनेक रूपे तिची; पण रूप कोणतेही असो, ती असते शक्तिमयी आणि शक्तिदायिनीही. काळ कोणताही असो, स्त्री नावाचे एक शक्तिपीठ नेहमीच...
सप्टेंबर 28, 2019
नवी मुंबई : ‘सातत्याने प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळेल, त्यामुळे जीवनात तुम्ही खूप काही करू शकता. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात’ असा मोलाचा सल्ला प्रमुख मार्गदर्शक संजीवन म्हात्रे यांनी दिला. नेरूळ येथील एस.आय.ई.एस कॉलेज ऑफ आर्ट सायन्स ॲण्ड कॉमर्समध्ये शनिवारी (ता.२१) ‘यिन संवाद’...
सप्टेंबर 23, 2019
पेरूच्या प्रत्यक्ष उत्पादनाला वर्ष- दीड वर्ष कालावधी होता; पण त्या आधीच कलिंगड, हिरवी मिरची, झेंडू आणि कांदा यांसारख्या एकापाठोपाठ एक चार आंतरपिकांचे योग्य नियोजन करून शेतीतला खर्च साधण्याचा मेळ शेटफळ नागोबाचे (ता. करमाळा) येथील विजय लबडे या शेतकऱ्याने घातला. आंतरपिकातील अतिरिक्त उत्पन्नावर ते...
सप्टेंबर 20, 2019
नवी मुंबई : जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आत्मविश्‍वासपूर्वक वागणे आवश्‍यक आहे. आपण कसे दिसतो यापेक्षा कसे वागतो, कसे बोलतो याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे समोरच्या माणसाचे पूर्ण ऐकून घेतल्यानंतरच आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी, असा सल्ला व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शक डॉ. राम गुडगिला यांनी...
सप्टेंबर 04, 2019
औरंगाबाद - ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे (यिन) ‘यिनफेस्ट’च्या माध्यमातून ‘यिनटॉक’ कार्यक्रमात ‘डिजिटल प्रवास’ या विषयावर तरुणांशी संवाद साधला जाणार आहे. औरंगाबादमध्ये येत्या बुधवारी (ता. चार) सकाळी अकरा वाजता ‘एमजीएम’च्या आर्यभट्ट सभागृहात हा कार्यक्रम होईल. त्यात नागपूर येथील पोलिस...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर: यू-ट्यूब, इन्स्टाग्राम हाताळणे तरुणाईच्या डाव्या हाताचा खेळ. समाज माध्यमांमध्ये तरुणांचेच वर्चस्व पाहायला मिळते. देशामध्ये सोशल मीडियाचे युजर्सदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळे या विषयावरील प्रत्येक गोष्टीला तरुणाईने प्रतिसाद दिला नाही, तर नवलच. याचाच प्रत्यय जे. डी. कॉलेज ऑफ...
सप्टेंबर 03, 2019
नागपूर : "सकाळ'च्या यंग इन्स्पिरेटर्स (यिन) यिनफेस्टच्या माध्यमातून "यिन टॉक'चे कार्यक्रमात "डिजिटल थिंकिंग' या विषयावर नागपुरात उद्या मंगळवारी (ता. 3) सकाळी 11 ला जे.डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍन्ड मॅनेजमेंटच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यात मार्केटिंग गुरू व यू-ट्यूबर साहिल खन्ना...
सप्टेंबर 01, 2019
नागपूर : "सकाळ'च्या यंग इन्स्पिरेटर्स (यिन) यिनफेस्टच्या माध्यमातून "यिन टॉक'च्या कार्यक्रमात "डिजिटल थिंकिंग' या विषयावर तरुणांशी संवाद साधल्या जाणार आहे. नागपुरात मंगळवारी (ता. 3) सकाळी 11 ला जे.डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍन्ड मॅनेजमेंटच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यात...
ऑगस्ट 30, 2019
पिंपरी - डिजिटल युगात तुम्हाला लेखन करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही कसा विचार करायला हवा, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या मार्केटिंगसाठी हे तंत्र कसे उपयोगात आणाल, ई-कॉमर्सचा वापर करताना कोणते तंत्रज्ञान उत्तम आहे इथपासून ते आजच्या काळात तुमच्या आरोग्याची काळजी...
ऑगस्ट 29, 2019
पुणे -  ‘डिजिटल थिंकिंग’विषयी तरुणांशी संवाद साधणाऱ्या ‘यिन टॉक’ कार्यक्रमाचे ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) आकुर्डी येथे गुरुवारी (ता. २९) आयोजन केले आहे.  त्यात अभिनेते-लेखक आणि दिग्दर्शक ध्रुव सहगल, डिजिटल तज्ज्ञ व वक्ते अमित जाधव, शॉप्टिमाइजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश...
ऑगस्ट 27, 2019
ध्रुव सेहगल, अमित जाधव, मंगेश पंडितराव, श्‍यामा मेनन यांचे मार्गदर्शन पुणे -  ‘डिजिटल थिंकिंग’विषयी तरुणांशी संवाद साधणाऱ्या ‘यिन टॉक’ कार्यक्रमाचे ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) आकुर्डी येथे गुरुवारी (ता. २९) आयोजन केले आहे. त्यात अभिनेते-लेखक आणि दिग्दर्शक ध्रुव सहगल, डिजिटल...
ऑगस्ट 14, 2019
"सोशल मीडिया' ज्ञानाचे माध्यम नाही  जळगाव : आजची युवा पिढी आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात घालवते. त्यामुळे युवा पिढी आपल्या लक्ष्यापासून दूर जात असून, युवकांचा सर्वांत मोठे शत्रू मोबाईल व टीव्ही झाले आहेत. "टीव्ही' व "सोशल मीडिया' ज्ञानाचे माध्यम नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी...