एकूण 18 परिणाम
February 06, 2021
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे राष्ट्रपुरूष आहेत. त्यांच्या शौर्याला आणि पराक्रमाला संपूर्ण जगात तोड नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. त्यामुळे मुघली गुलामी मानसिकतेच्या प्रतिकाला या उत्तर प्रदेशात स्थान नाही....
January 03, 2021
गाझियाबाद- दिल्ली नजीकच्या गाझियाबादमधील मुरादनगर येथे मोठी दुर्घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे स्मशानभूमीत निर्माणाधीण अवस्थेतील इमारतीचे छत कोसळले. यात अंत्यसंस्कारासाठी आलेले लोक ढिगाऱ्याखाली आल्याने 40 जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याचे सांगण्यात...
December 19, 2020
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे माजी बौद्धिक प्रमुख व प्रवक्ते आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य बाबुराव उपाख्य मा. गो. वैद्य यांचे आज दुपारी ३.३० वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. संघाच्या सर्वच सरसंघचालकांसोबत त्यांनी कार्य केले होते. पत्रकारिता क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटविला. हिंदुत्त्वाचे भाष्यकार...
December 14, 2020
मेरठ - सध्या शेतकऱ्यांचे दिल्ली हरियाणाच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. गेल्या 19 दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनात आता शेतकरी नेत्यांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये राम राम आणि राम नाम सत्यचे वक्तव्य त्यांनी...
December 06, 2020
मुंबई- बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार एका वर्षात किती सिनेमे करतो हे सगळ्यांनाच माहित आहे. बॉलीवूडमध्ये एका वर्षात जास्त सिनेमे करण्याचा रेकॉर्ड जर कोणाचा असेल तर तो म्हणजे अक्षयचा. मात्र २०२० मध्ये देशात कोरोनाच्या महारोगराईमुळे गेले आठ ते दहा महिने शुटींग ठप्प झालं होतं. अनलॉक केल्यापासून पुन्हा...
December 02, 2020
मुंबईः  मुंबईतून उचलून बाहेर नेण्यास बॉलिवूड म्हणजे काही पर्स नाही. मुंबईची फिल्मसिटी आम्ही कोठेही नेणार नाही. मात्र नव्या गरजांनुसार आणि नव्या अनुभवांनुसार तज्ञांच्या सल्ल्याने जागतिक दर्जाची फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभारली जाईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज येथे...
December 02, 2020
मुंबईः उद्योगस्नेही उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणुक, उद्योग, नोकऱ्या आणि मनोरंजन या बाबी आणून राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेली जाईलच. पण त्याद्वारे देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार केले जाईल, असा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...
December 02, 2020
मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. आदित्यनाथ यांचा हा दोन दिवसीय दौरा असणार आहे. यावेळी ते बॉलिवूडचे अभिनेते आणि निर्मात्यांशी चर्चा करणारेत. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी निर्माण करण्याची योजना असल्याचं त्यांनी म्हटलं आणि त्यावरुन राजकारण तापलं आहे. यावरुन आता...
December 02, 2020
घाटकोपर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा सुरू असून. योगी आदित्यनाथ आज उद्योजक व चित्रपट सृष्टीतील लोकांची ते भेट घेऊन चर्चा करणार आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याला शिवसेनेसह मनसेने विरोध केला आहे. राज्यातील चित्रपट सृष्टी व उद्योग राज्याबाहेर हलवण्याचा आरोप होत...
December 02, 2020
मुंबई:  2020 च्या शेवटी कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने देशातील शेअर बाजार चांगलाच तेजीत दिसत आहे. कोरोनाकाळात सर्व व्यवहार बंद असल्याने जगभरातील बाजारवर मोठा परिणाम झाल्याचे दिसले होते. पण नोव्हेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांकात (सेन्सेक्स आणि निफ्टी) विक्रमी वाढ झाली होती. ...
December 01, 2020
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या मुंबई भेटीवर येणार आहेत. उत्तर प्रदेशात औद्योगिक आणि व्यावसायिक गुंतवणूक वाढविण्यासाठी ते काही महत्त्वाच्या उद्योगसमूहांशी चर्चा करण्याची शक्‍यता आहे. याभेटीवरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. कॉंग्रेसने या भेटीवर आक्षेप घेत उद्योजक आणि...
November 29, 2020
नवी दिल्ली- ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉरपोरेशन (GHMC) च्या 150 जागांसाठी 1 डिसेंबरला निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी भाजप जीव तोड प्रयत्न करत आहे. अनेक खासदार, मंत्री यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  (Yogi Adityanath) आणि आज...
November 28, 2020
हैदराबाद- हैदराबादमध्ये आपल्या रोड शोदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमआयएमवर जोरदार टीकास्त्र सोडले. एआयएमआयएम आमदाराच्या शपथग्रहनाचा उल्लेख करत ते म्हणाले की, यांनी आपल्या शपथग्रहनादरम्यान हिंदुस्तानचे नाव घेण्यासही नकार दिला. ही घटना असदुद्दीन ओवैसी आणि एआयएमआयएमचा...
November 24, 2020
अलाहाबाद: उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकार लव जिहादबाबत कठोर कायदा करण्याच्या तयारीत आहे. या दरम्यानच, अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील सलामत अन्सारी यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर फेटाळून लावला आहे....
October 06, 2020
मुंबईः हाथरस बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार पहिल्यापासूनच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. यात योगी आदित्यनाथ सरकारची भूमिका संशास्पद असून हे प्रकरण दडपण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसते, असा आरोप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. हाथरसच्या पीडित मुलीच्या...
October 02, 2020
मुंबई - उत्तरप्रदेशमधील हाथरसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणाचे देशभरात पडसाद उमटत आहेत.विरोधी पक्षातील नेते तसेच माध्यमांचे प्रतिनिधी पीडित मुलीच्या कुटूंबियांना भेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. अशातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री...
September 30, 2020
अयोध्येतील बाबरी विध्वंस प्रकरणाचा निकाल आज लागला. 1992 मध्ये बाबरी विध्वंस प्रकरणी लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालय आज निकाल दिला. बाबरी मशीद पाडण्याचा कट हा पूर्वनियोजित नव्हता, असा निर्वाळा देत या प्रकरणातील सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण...
September 14, 2020
लखनऊ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्र्यातील मुघल म्युझियमचे नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज असं केलं आहे. सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आग्र्यातील विकास कार्यांचा आढावा घेतला. त्यावेळी मुघल म्युझियमचे नाव बदलण्याची घोषणा...