ताज्या बातम्या | Tajya Batmya | Latest Breaking News in Marathi

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. अशातच मुंबईजवळचा जिल्हा ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं एक लाखांचा टप्पा...

मुंबई : ससून डॉक कुलाबा बंदरात आज एक भलामोठा देवमासा सापडला. या देव माशाला बघण्यासाठी बघ्यांनी डॉक मध्ये एकच गर्दी केली होती. या मासा अवाढव्य आहे की या माश्याला  बोटीतून बाहेर काढून किनाऱ्यावर आणण्यासाठी क्रेन चा वापर करावा लागला. शार्क या जातीतील हा अवाढव्य मासा असून देवमासा या...

गोखलेनगर (पुणे) : कर्तव्यावर असताना श्रीकांत वाघवले यांना कोरोनाची लागन झाली. कुटुंबातील सदस्य, वरिष्ठ अधिकारी, नातेवाईक, मित्र यांनी धीर दिला आणि आज वाघवले पूर्वीप्रमाणे आपले कर्तव्य बजावत आहेत, पण हे करत असताना सामाजिक दायित्व म्हणून दररोज पाच कोरोना रुग्णांना धीर देण्याचे कामही ते करत आहेत...

मुंबई- करिना कपूर आणि सैफ अली खान त्यांच्या सिनेमांसोबतंच आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत असतात ते म्हणजे त्यांचा मुलगा  तैमुर. जेव्हा पासून तैमुरचा जन्म झाला आहे तेव्हापासून त्याच्या फोटोंचा इंटरनेटवर धुमाकुळ दिसून  आला आहे. करिना-सैफ आणि तैमुरच्या चाहत्यांसाठी अत्यंत गोड...

बांदा (सिंधुदुर्ग) : 'सदरक्षणाय, खलनिग्रहणाय' या ब्रिदानुसार पोलीस कर्मचारी कोरोना महामारीच्या काळात आपली सेवा बजावत आहेत. जनतेचा रक्षक असलेला पोलीस हा प्रसंगी जीवनदाताही बनू शकतो हे दाखवून दिले आहे. येथे आयोजित रक्तदान शिबिरात वाघाटे यांनी महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी तपासणी नाक्यावर 'ऑन...

नागपूर : स्वातंत्र्यपूर्व काळात लॉर्ड मेकॉले यांनी भारतासाठी लागू केलेले शैक्षणिक धोरण हे भारताची संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा भंग करून ईस्ट इंडिया कंपनीसाठी कारकून तयार करणारे होते. आपला इतिहास हडप्पा संस्कृतीच्या काळापेक्षा जुना आहे. नालंदा आणि तक्षशीलासारखी विद्यापीठे जगभरातील शिक्षणाची प्रमुख...

कळंब : मुद्रांकासाठी (स्टॅम्प पेपर) शेतकरी व विद्यार्थ्यांची अडवणूक होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुद्रांक विक्रेत्यांनी ग्राहकाला पावती देणं बंधनकारक करण्यात आले आहे. पावतीबुक छापून मिळेपर्यत विक्रेत्यांनी मागच्या चार दिवसांपासून मुद्रांक देणं बंद केले आहे. स्टॅम्प पेपर आहे पण पावती...

पुणे : पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागात उभारण्यात येत असलेल्या पर्यायी रस्ताच्या दोन बोगदे व दोन व्हाया डक्‍टसह आठ पदरी नविन रस्ता बांधण्याच्या कामाने वेग घेतला आहे. आतापर्यंत दिड किलोमीटर लांबीचे बोगदे खोदाईचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे...

बारामती : ...आपल्या कुटुंबाने नेहमी आपल्याप्रमाणेच कणखर असायला हवे, असा शारदाबाईंचा कमालीचा आग्रह असे, लहानपणी आमच्या आजीला आम्ही जे पाहिले त्याचे संस्कार आमच्यावरही झाले आहेत. आपल्या मुलांसह संपूर्ण कुटुंबावर त्यांनी कायमच जीव लावला. त्यांचा खंबीरपणा सर्वच पवार कुटुंबियांमध्ये आज दिसतो....

वाघोली - मांजरी खुर्द, आव्हाळवाडी व कोलवडी  परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत असल्याने या गावातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहे. ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन पुणे वन विभागाने केले आहे. मंगळवारी रात्री तर बिबट्याचे दर्शनच झाले. One Plus 8 - जबरदस्त डिस्प्लेसह...

मुंबई- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस किचकट होत चाललं आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टात या प्रकरणामध्ये मुंबई पोलिस तपास करणार की सीबीआय हे प्रलंबित असताना दुसरीकडे ईडीने मात्र त्यांचा तपास सुरु केला आहे. याच दरम्यान सुशांतच्या कुटुंबाने एक ९ पानी पत्र प्रसिद्ध केलं आहे ज्यामध्ये...

सोलापूर : शहरातील कोरोनाने आता ग्रामीण भागात शिरकाव केला असून तो सुसाट धावू लागला आहे. समाधानकारक बाब म्हणजे शहरात एकूण टेस्टिंगच्या तुलनेत रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बुधवारी (ता. 12) 526 व्यक्‍तींपैकी 30 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. मजरेवाडी परिसरातील पुनम नगरातील 70 वर्षीय...

मुंबई : कोरोनाचा परिणाम सर्व स्तरांत पाहायला मिळत असून, आता केस कापण्याच्या पद्धतीवरही (हेअर कट) कोरोनाची छाप पडल्याचे दिसून येत आहे. यातही "कोव्हिड कट' मारण्याकडे तरुणांचा अधिक कल आहे. कोरोनाबाबत लोकांच्या मनात असलेली भीती दूर करण्यासाठी पीक्‍सी आर्ट सलूनने या केस कापण्याच्या नवीन पद्धती सुरू...

लुधियाना (पंजाब): एका पोलिस अधिकाऱयाचा कोरोना मृत्यू झाला. पण, वडिलांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या अंध मुलीनेही एका तासात जीव सोडल्याची घटना येथे घडली. वडील आणि मुलीचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पंजाब येथील पयाल ग्रामीण उपविभागीय चौकीत सहाय्यक उपनिरीक्षक...

नाशिक / चांदोरी : देव भक्तांना सर्व संकटातून वाचवतो, अशी भक्तांची श्रद्धा असते. तरीही माणसाला हानिकारक ठरणाऱ्या गोष्टींचा देवाला त्रास होतो या काळजीच्या भावनेतून भक्त देवाच्या मूर्तींची काळजी घेतात.उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चंदन लावतात तर हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून ब्लँकेट...

पुणे : बारावीनंतर व्यावसायिक‌ अभ्यासक्रमांच्या‌ प्रवेशासाठी सीईटी होणार का, कधी‌ होणार‌ याविषयी विद्यार्थी‌ पालकांमध्ये चिंतेचे‌ वातावरण असतानाच पंजाब तंत्रशिक्षण विभागाने मात्र बारावीच्या गुणांवर प्रवेश प्रक्रिया करण्याचा‌ निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही याच पद्धतीने प्रवेश का...

रत्नागिरी : जाकीमिर्‍या, भाटीमिर्‍या समुद्र किनारपट्टीवर धूपप्रतिबंधक बंधारा दुरुस्तीसाठी जानेवारीमध्ये जिल्हा नियोजन मंडळाचा निधी मंजूर झाला. मात्र गेल्या सात महिन्यात तो न मिळाल्याने बंधार्‍याची दुरुस्ती रखडली. पावसाळ्यात समुद्राच्या लाटांनी मिर्‍यावासीय घाबरून राहत आहेत. त्याविरोधात माजी...

नाशिक रोड : मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देऊन कामे दिली जातात. त्यासाठी कारागृहात सुतारकाम, लोहारकाम, विणकाम, रसायन, बेकरी, धोबीकाम, शिवणकाम, चर्मकला, मूर्तीकला असे नऊ विभाग आहेत. मूर्तिकाम विभागात कलेला प्रोत्साहन देऊन २०१७ पासून...

मुंबईः  मालाडमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेटमध्ये आपलं करिअर करता आलं नाही या विंवचनेतून या तरुणानं आत्महत्येचं पाऊल उचललं. मालाड पूर्वे येथे राहणारा २७ वर्षीय करण तिवारी यानं सोमवारी रात्री आपल्या घरात गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे....

इस्लामपूर (सांगली) : वाळवा तालुक्यात आज सकाळच्या टप्प्यात 10 गावांमधील सुमारे 25 जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी ही माहिती दिली.  गेले काही दिवस नियंत्रणात असणाऱ्या वाळवा तालुक्याची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. तालुक्यातील रुग्णांची...

इस्लामपूर (सांगली) : वाळवा तालुक्‍यात आज सकाळच्या टप्प्यात 10 गावांमधील सुमारे 25 जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी ही माहिती दिली.  गेले काही दिवस नियंत्रणात असणाऱ्या वाळवा तालुक्‍याची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. तालुक्‍यातील...

अकोला ः राजधानी दिल्लीसह देशभरातील नागरिक प्रजासत्ताक दिन असो की स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत असतात. पण करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याची अशी असेल रुपरेषा. आगामी शनिवारी (ता. १५) भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७३ वा वर्धापन दिन साजरा होणार आहे....

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या हद्दीत आज नव्या 209 कोरोना बाधितांची भर पडली असून आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. 84 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  आज नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये अक्कलकोट तालुक्‍यातील हत्तीकणबस, कर्जाळ,...

हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचे म्हणजेच तुळशी वृंदावन. सर्वांच्या घरांना एक अप्रतिम सौंदर्य प्राप्त करून देणारी विविध प्रकारची तुळशी वृंदावने हिंदू धर्मातील प्रत्येकाच्या घरासमोर अंगणांत आपल्याला पाहायला मिळतात. नवीन वास्तू उभी राहिली, की प्राधान्य दिले जाते ते तुळशी वृंदावनाला आणि ज्या गावाच्या...

#OpenSpace

भारतात सलग आठव्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या अमेरिका आणि ब्राझिल या देशांपेक्षा अधिक आढळली आहे. दुसरीकडे राजस्थानमधील...

नवी दिल्ली, ता. १२ : लॉकडाउनमुळे गेले साडेचार महिने प्रवासी वाहतूक बंद ठेवावी लागलेल्या रेल्वेने यंदा पहिल्या तिमाहीत तब्बल १०६६...

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारांसाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (सीओईपी) मैदानावरील जम्बो रुग्णालयाची तयारी वेगाने सुरू आहे....