ताज्या बातम्या

प्रश्‍न - संघर्षाची धार कमी झाली की वाढली? मेघा पानसरे : गोविंद पानसरे यांच्या विचारांचा आवाज जिवंत आहे, हे आम्ही आज चार वर्षांनंतरही दाखविले आहे. विचारांची हत्या होऊ शकत नाही, आम्ही निर्भय आहोत. हे दाखविण्यासाठीच आम्ही प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेला...

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करून झालेल्या हत्येला चार वर्षे झाल्यानंतरही गुन्ह्यात वापरलेले वाहन, शस्त्र जप्त करण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे. मुळातच तपास यंत्रणेला स्वतःला संशयित आरोपी शोधण्यात यश आलेले नाही. ज्येष्ठ पत्रकार...

मालवण : निवती रॉकनजीकच्या समुद्रात मासेमारीस गेलेल्या स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या दोन होड्यांना मलपीतील काही हायस्पीड ट्रॉलर्सनी एक तास घेरल्याचा प्रकार घडला. स्थानिक मच्छीमारांच्या होड्यांवर ट्रॉलर्स चढविण्याचा त्यांचा हेतू होता; मात्र बऱ्याच ...

श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यात 'सीआरपीएफ'च्या ताफ्यावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी शुक्रवारी आठ ते दहा युवकांना ताब्यात घेतले. हे सर्व युवक पुलवामा आणि अवंतिपुरा जिल्ह्यांतील आहेत. दहशतवादी हल्ल्याशी संबंध असल्याच्या संशयावरून या सर्वांना ताब्यात...

पिंपरी (पुणे) - लग्नानंतर मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र बाबुराव बारवे (वय ५०, रा. तुलसी लॅन्ड मार्क, मोशी-प्राधिकरण) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत ३७...

पिंपरी (पुणे) : एका वृद्धाने तरुणीचा विनयभंग केला. ही घटना मोशी येथे घडली. नारायण पोखरकर (वय ६०, रा. साने चौक, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी वृद्धाचे नाव आहे. याबाबत २२ वर्षीय तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...

नागपूर : "सीआरपीएफ'मध्ये तेवीस वर्षे देशाची सेवा केल्यानंतर श्रीनगरचे पोस्टिंग मिळाले तेव्हा संजय राजपूत (45) आनंदित होते. पण काश्‍मीर सीमेवरील सततच्या तणावपूर्व वातावरणामुळे पत्नी आणि आईला चिंता होती. मात्र सर्वांना धीर देत संजय 12 फेब्रुवारीला पहाटे...

बुलडाणा : लोणार तालुक्‍यातील गोवर्धन नगर तांडा हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाते. गावाची लोकसंख्या अवघी 800 असून, गावातील तब्बल 30 जवान सैन्य दलात कार्यरत आहे. गावातील अधिकाधिक तरुण सैन्य दलात सहभागी होण्यासाठी नितीन राठोड गावात आल्यावर तरुणांना...

मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असले तरी शिवसेनेने सोबत न केल्यास या वेळी वर्चस्व राखणे अवघड होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसने येथे कंबर कसली आहे, आव्हान उभे केले आहे. ईशान्य मुंबई अर्थात मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघ जसा उच्चभ्रू व्यापाऱ्यांच्या रहिवासाचा असला,...

वॉशिंग्टन : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असून, जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेनेही पाकला खडे बोल सुनावले आहेत. पाकने दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणे थांबवावे, तसेच त्यांना सुरक्षित...

#OpenSpace

नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची प्रतिमा 'भारताचे जेम्स बॉंड' अशी आहे.. पुलवामातील दहशतवादी...

इस्लामाबाद : काश्‍मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानच्या पाठिंब्यावर पोसलेल्या दहशतवादी संघटननेने गुरुवारी केलेल्या आत्मघाती...

पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे. सीआरपीएफमध्ये चीड असून, आम्ही सुरक्षा रक्षकांना सूट दिली आहे. देशाला मी पुन्हा...