ताज्या बातम्या | Tajya Batmya | Latest Breaking News in Marathi

पुणे : "गेल्या तीन दशकांमध्ये रोजगारनिर्मितीसाठी आवश्‍यक अशी आर्थिक अर्थिक परिसंस्थेची निर्मितीच झालेली नाही. सरकार कोणतेही असो, रोजगारनिर्मितीचा प्रश्‍न मात्र कायम राहिला आहे. सध्याही तीच परिस्थिती कायम आहे. यामुळेच देशात सध्या दोन कोटी लोकांना रोजगाराच्या समस्या भेडसावत आहे,'' असे मत भारत युवा...

मुंबई : गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. सोशल मीडियापासून सर्वत्र सध्या या महान गायिकेची चर्चा आहे. याच वर्षी त्यांनी इंडस्ट्रीतील आपली 75 वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने आज माध्यमांशी लताबाई बोलल्या. त्या म्हणाल्या, अजूनही काही चांगलं माझ्याकडे आलं तर मला गायला आवडेल. जे जे चांगलं ते...

सातारा ः सातारा पालिकेत XXX पण पैसा आणि कमिशन खाण्याचे काम सुरू आहे. अहो चांगल काम करा. लोकांनी तुम्हांला सत्ता दिली आहे. सातारकरांना लुटायचे बंद करा, अशी परखड टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केली. स्थानिकांचा कळवला असलेल्यांनी...

मंचर (पुणे) : नोटाबंदीच्या व केंद्रसरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. त्याचे परिणाम आता सहकारी बँका, पतसंस्था व सामान्य माणसांनाही सोसावे लागत आहेत, असे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. मंचर (ता. आंबेगाव) येथे आज (गुरुवार) शरद बँकेच्या ४४...

बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशनच्या मदतीने व विद्या प्रतिष्ठानच्या सहकार्याने कर्णबधीर व्यक्तींना मोफत श्रवणयंत्र वाटप होणार आहे. शुक्रवारी (ता. 29) विद्यानगरीतील गदिमा सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. बारामती हायटेक टेक्स्टाईल...

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज अष्टमीनिमित्त महिषासूरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्री पुजक माधव व मकरंद मुनीश्‍वर यांनी ही पूजा बांधली. त्यांना रवी माईनकर यांनी सहाय्य केले. महिषासुरमर्दिनी पुजा...  समस्त त्रैलोकास महिषासुराने त्रस्त करून सोडले होते. असा हा...

वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये पुढील वर्षी केवळ 45 हजार स्थलांतरीतांना प्रवेश देण्याचे येथील सरकारने जाहीर केले आहे. ही संख्या 2016 पेक्षा जवळपास निम्मी असल्याने मानवतवादी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत परराष्ट्र मंत्री रेक्‍स टिलरसन हे संसदेमध्ये लवकरच निवेदन...

लंडन : पावसाचा व्यत्यय आणि त्यानंतर डकवर्थ लुईस नियम लागू झाल्याने चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडीजवर 6 धावांनी विजय मिळविला. पण, यात मोईन अलीच्या खेळीला विसरता येणार नाही. आधीच्या सामन्यातील शतकी खेळीनंतर याही वेळी मोईनचा इंग्लंडसाठी धावून आला. वेस्ट इंडीजच्या 356 धावांना उत्तर...

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे येथील बसस्थानकावर वाहतुकीची मोठया प्रमाणावर कोंडी होत असून, मोकाट जनावरे व बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांची शक्यताही बळावली आहे. खाजगी वाहनचालकांसह बसचालकही बेदरकारपणे वाहने चालवितात. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका...

ठाणे: 'खोली पुडी...खुशबू उडी...' या आशयाच्या जाहिराती ठाण्यातील विविध सार्वजनिक नवरात्रोत्सवांच्या ठिकाणी झळकू लागल्या असून, या जाहिराती एका सुपारी किंग कंपनीकडून दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये गुटखा, सुपारी आणि पानमसाला उत्पादन आणि विक्रीस बंदी असल्यामुळे या सुपारी...

पुणे : डिजिटल माध्यमात कोणीही आपल मत मांडू शकतं. म्हणून ई सकाळने सर्वात आधी सुरू केली ती कलाकार दिग्दर्शकांच्या उपस्थितीत रिव्ह्यूची पद्धत. समीक्षकासोबत कलाकारांनाही त्यांचं म्हणणं मांडता यावं म्हणून सुरू झालेला हा प्रयोग खूप नावाजला गेला. या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या घुमा या चित्रपटाचा असा...

मुंबईः मुंबईतील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे, त्यावर उपाय म्हणून भायखळा आणि वांद्रे परिसरातील मनोरंजन उद्याने व खेळाची मैदानांत भूयारी वाहनतळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महापालिकेने याबाबत बुधवारी स्थायी समितीत सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. यामुळे मुंबईतील भूयारी...

गुवाहाटी -  नवरात्रोत्सवानिमित्त येथील एका मंडळाने बांबूपासून तयार केलेली दुर्गामातेची 100 फुटापेक्षा जास्त उंचीची मूर्ती नागरिकांचे आकर्षण ठरली आहे. ही बांबूची सर्वांत उंच मूर्ती असून गिनिज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नोंद घेतली जाईल, असा दावा मंडळाने केला आहे. "विष्णूपूर सर्बाजानीन...

जळगावः कर्णबधिर विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठीचे वेगळे शैक्षणिक पॅटर्न आहे. मात्र, ते अगदीच मर्यादित स्वरूपाचे असून सोबतच अनुदानही तोकडे असल्याने हे विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत असल्याची बाब समोर आली आहे. तर दुसरीकडे अपंगत्वामुळे पालकांना त्यांच्या संगोपनासाठी तारेवरची कसरत करावी...

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली घोषणा मुंबई : राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात  गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावे दिला जाणारा २०१६-१७ चा पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांना आज मुंबई येथे घोषित करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे...

लाखपुरी : मागील सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे राज्यातील 23 हजार संगणक परिचालक संपावर गेले आहेत. हे कर्मचारी “आपले सरकार’च्या मार्फत ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना ऑनलाइन सेवा देतात. परंतू, सध्या हे कर्मचारी संपावर गेल्याने ग्रामपंचायत हद्दीतील ऑनलाइन कामे खोळंबली असून, अकोला जिल्ह्यातील...

वाघेाली : वडगावशेरी येथील शिवराज विद्या मंदिराने 70 फुट उंचीचा स्वच्छ भारत जागृती आकाशकंदील तयार केला आहे. 70 वा स्वातंत्र्य दिवस व स्वच्छ भारत मिशन याचे औचित्य साधून हा कंदील तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मेादी यांना हा आकाश कंदील भेट देण्याचा विद्यालयाचा मानस आहे....

मुंबई : सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असलेला सुबोध भावे, सुवर्णा काळे आणि हर्ष कुलकर्णी अभिनित 'छंद प्रितीचा' या आगामी मराठी चित्रपटाचे म्युझिक मुंबईत नुकत्याच झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात लाँच झाले. या प्रसंगी 'छंद प्रितीचा' चित्रपटाचे निर्माते चंद्रकांत जाधव, लेखक-दिग्दर्शक एन. रेळेकर, अभिनेते...

पाली : येथील मरिमाता नवतरुंण मित्रमंडळ उंबरवाडी-बेगरआळीतर्फे नवरात्रोत्सवात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले गेले. बुधवारी (ता.27) पाली-सुधागड महाराष्ट्र अंनिसच्या वतीने चमत्काराचे सादरिकरणाचे प्रयोग करण्यात आले. या माध्यमातून बुवाबाबा आणि जादूटोण्या संदर्भात जागृती करण्यात आली. तसेच...

खामगाव (बुलडाणा) : खामगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली असून, सोबतच तालुका, शहर अध्यक्ष व अन्य पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या निमित्त बुधवारी येथील संत तुकाराम महाराज मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा...

जर्मनमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात फेक न्यूजवर नियंत्रण आणण्यासाठी फेसबुकने हजारो फेक प्रोफाईल काढून टाकली असल्याची माहिती फेसबूकच्या अधिकाऱयांनी दिली.  बनावट प्रोफाईलच्या आधारे खोट्या बातम्या पसरविण्याचा उद्योग अमेरिकेतील निवडणुकीच्या काळात झाला होता. त्यावरून फेसबुकवर सातत्याने टीका...

औरंगाबाद : परभणी ते मनमाड रेल्वेच्या दुहेरी लाईनच्या दुहेरीकरनाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे औरंगाबादला रेल्वे दुरुस्ती यंत्रणाचे (पिटलाईन)काम दीड वर्षात पूर्ण करणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली....

कोल्हापूर: कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्याची आज (गुरुवार) झालेली वार्षिक सभा वादळी झाली. विरोधकांचे समाधान न झाल्याने विरोधी सभासदांनी सभा संपल्यानंतर खुर्च्याची फेकाफेकी केली. यामुळे वातावरण काही काळ तंग बनले. कारखान्यांसदर्भात विरोधकांनी 16 महत्त्वाचे प्रश्‍न विचारले होते. त्याचे उत्तर...

भारतीय भाषांवर प्रेम करणाऱयांसाठी ही चांगली बातमी आहे. येत्या काळात इंटरनेट भारतीय भाषांमध्ये सर्वाधिक वाढेल आणि तब्बल 65.77 हजार कोटी रूपयांच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत भारतीय भाषांचा वाटा सर्वाधिक असेल.  हा अंदाज खुद्द गुगल इंडियाने बुधवारी व्यक्त केला आहे. 'आपण प्रादेशिक भाषांमध्ये इंटरनेट...

#OpenSpace

अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उर्फ...

नवी दिल्ली, ता. 04 : टेलिकम्युनिकेशन कंपन्या सध्या ग्राहकांसाठी इंटरनेट डेटा आणि कॉलिंगसाठी मोठ्या ऑफर्स देत आहेत. लॉकडाऊनच्या...

नवी दिल्ली - भारतातील सर्वात मोठे उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी यांनी पैशांसाठी आपले बंधू अनिल अंबानी यांना...